मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

InShort 4 – घड्याळांचा दवाखाना (शॉर्ट-फिल्म)

मनिष ·

सुमो 04/10/2019 - 16:05
In Short ही तुमची लेखमाला आगळ्या वेगळ्या लघुचित्रफितींची उत्तम ओळख करुन देत आहे. पुभाप्र

खिलजि 04/10/2019 - 17:28
सुंदर आहेत दोन्हीही .. पण आफ्टरग्लो एकदम जब्बरदस्त भौ.. कसले कलाकार हैत राव .. काय ती कामं केलियात .. मानलं राव त्यांना .. मेरा फुल वोट , आफ्टरग्लो को जाता है .. धन्यवाद माहित करून दिल्याबद्दल ..

मनिष 07/10/2019 - 13:08
सर्वच प्रतिसाद देणर्‍यांना धन्यवाद. परवा एका शॉर्ट-फिल्मच्या ग्रुपवर मीच लिहिलेल्या आफ्टरग्लो मधले २ पॅरा आले, यूट्युब लिंकसोबत - हे वाच तुला आवडेल म्हणून! :-)

वाचतो आहेसे वाटले. हेमू अधिकारींना पाहून काही स्मृती चाळवल्या: प्रभादेवीच्या सिद्धीविनायक मंदिरासमोर प्रभादेवी इंडस्ट्रीअल इस्टेट आहे. एका औषध कंपनीसाठी टॅब्लेट डीटी टेस्टींग मशीन, इन्स्पेक्षन बेल्ट, टायट्रीमीटर इ. उपकरणे खरेदीसाठी कॅम्पबेल इलेक्ट्रॉनिक्स नावाच्या कंपनीत गेलो होतो. तिथे एका मध्यमवयीन गृहस्थांनी त्या उपकरणांची माहिती, किंमती, पैसे देण्याच्या अटी वगैरे तपशील दिले. परचेस ऑर्डर आणि आगाऊ रक्कम पाठवतो असे सांगून त्यांचे नाव विचारले. नाव होते हेमू अधिकारी. नंतर ते काही नाटकात, दूरदर्शनवर दिसले होते. धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

मनिष 10/10/2019 - 15:52
अरे वा. हे नव्हते माहित हेमू अधिकारींबद्दल. मीही त्यांना इतरही काही चित्रपटात पाहिले आहे असे वाटते.

चौथा कोनाडा 21/10/2019 - 13:41
वाह, मनिष ! अतिशय ओळख करून दिलीय ! क्लासिक रसग्रहण ! या धाग्यामुळे मी हा दवाखाना आवर्जून पहिला. खूप आवडला ! (फिल्म स्टुडीओत चित्रित केलीय हे सांगितल्यावरच कळतं हे सेट डिझायनरचं मोठं यश ! )

वडील आणि मुलाचे नाते हा एक जिव्हाळ्याचा पण तितकाच अवघड प्रश्न आहे. खास करून मुलगा 'टीनेजर' असेल तर. घड्याळांचा दवाखाना/The Watch Clinic ही अशीच एक कथा आहे वयात येणार्‍या मुलाची, त्याला भुरळ पाडणार्‍या रंगीबेरंगी जगाची आणि जगराहाटी सांभाळणार्‍या त्याच्या बापाची.

लहानांसाठी गोष्ट: पावसाचा ढग

पाषाणभेद ·
पावसाचा देव आहे इंद्र. इंद्राकडे पाऊस पाडणारे अनेक सरदार असतात. ते सरदार पृथ्वीवर पाऊस पाडत असतात. हे सरदार म्हणजे मोठे मोठे काळे ढग असतात. ते पाणी साठवतात आणि पाऊस पृथ्वीवर पाडतात. एकदा एका ढगाला इंद्राने पृथ्वीवर पाऊस पाडण्यासाठी पाठवले. पण तो ढग पाऊस न पाडता एका राज्याच्या मैदानावरील मुलांचा खेळ बघण्यात रमून गेला. ही गोष्ट इंद्राला समजल्यावर त्याने त्या ढगाला पाण्याचा ढग न राहण्याचा शाप दिला. आता त्या ढगात पाणी साठून राहू शकत नव्हते. तो ढग पाण्याविना पांढरा दिसू लागला. मग त्याला त्याच्या वागण्याचा पश्चाताप झाला. त्याने इंद्राची माफी मागीतली.

व्हाटसअ‍ॅप चा एसएमएस मेसेज

पाषाणभेद ·
तो: हॅलो. ती: हं बोला. तो: काय गं, झोप झाली का? ती: हो आताच उठले. आज जरा जास्तच गाढ झोप लागली होती. पोस्टमनची आरोळीदेखील नाही ऐकू आली. तो: हं. ती: तुमची बहीण सकाळी येईल का दुपारी? तुम्ही पाठवलेले व्हाटसअ‍ॅप बघितले. उद्या त्यांचे जेवण बनवावे लागेल का त्यासाठी विचारते आहे. तो: सकाळी येणार आहे. पण ती दुसरीकडे उतरली आहे. आपल्याकडे आली तर येईल. मी एक एसएमएस पाठवलेला होता वाचला का? ती: हो वाचला ना. म्हणून तर विचारले की तुमची बहीण सकाळी येईल का दुपारी? तुम्ही व्हाटसअ‍ॅप केले आहे ना? तो: अग, एसएमएस चा मेसेज म्हणतोय मी.

पाभेचा चहा

पाषाणभेद ·

मारवा 25/09/2019 - 05:44
लेख आवडला व याच्याशी संबंधित आहे म्हणुन मला ब्रँडेड चहा विषयी काही प्रश्न आहेत येवले इ. चहा चा बिझनेस फॉरमॅट काय आहे ? त्यांच्या डीलर ला ते पत्ती साखर मसाला व दुध पावडर सर्व पोचवुन केवळ उकळवण्यापुरते काम देतात का ? डीपॉझीट शेअरींग कसे असते ? क्वालिटी कंट्रोल कसा केला जातो ? यांच्या चहात कुठलेसे आक्षेपार्ह केमिकल वापरले जाते असे जे काय अफवा चर्चा आहे त्यात कितपत तथ्य आहे ?

In reply to by मारवा

सर्वसाक्षी 25/09/2019 - 10:09
ईतक्यातच भाष्य करणे बरे नाही पण... https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/fda-take-action-against-yewale-chaha-tea/articleshow/71283782.cms या चहात रासायनिक भेसळ असल्याच्जे वृत्त एका वर्तमानपत्राने याआधी दिले होते.

In reply to by मारवा

जालिम लोशन 25/09/2019 - 15:33
हा एक पाॅलिमरचा प्रकार आहे (प्लास्टिक) . चीन मधे बेबीफुड बनवणार्‍या कंपन्या हे वापरत असतात. अन्न व औषध प्रशासनची ह्याच्या वापरावर बंदी आहे. साधारण सहा महिन्यात ह्याच्या सेवनाने लिव्हर निकामी होऊ शकते. द्रवपदाथा नाृ घट्टपणा आणण्यासाठी त्याचा ऊपयोग करतात. थोडक्यात नफा मिळवण्यासाठी चितळे किंवा गोकुळ दुध न वापरता ते वापरल्याचा आभास निर्माण करतात. हाच प्रकार हाॅटेल वाले त्यांच्या रेसिपीजमधे निंरनिराळे औद्योगिक ग्रेडची आम्ल वापरुन करतात.

In reply to by मारवा

चौथा कोनाडा 25/09/2019 - 16:56
मारवाजी, त्यांच्या दुकानाचा ले-ऑऊट, सिस्टिम ठरेल्या डिझ्झाईन नुसार करावी लागते. त्यांच्या पातेल्यांची साईझ ठरेली असते, ज्यात किती लि दुध मावणार ते ठरलेले असते. प्रमाणानुसार रेडिमेड पुड्या (चहा पत्ती, साखर इ) तयार असतात, त्या उघडून दुधात टाकतात, त्यामुळे सर्व प्रमाण व्यवस्थित जमते. चहाची चव मेन्टेन राहते. या सर्व दुकानात येवले याण्चा बरा लागतो, मी बर्‍याच वेळा पितो. कितीही कसलेही चहा ढोसले तरीही इराणी चहा तो इराणी चहा ! त्याला कुणाचीच सर नाही !

चहा हा फक्त चहाच नसतो तर तो एक आपूलकीचा धागा असतो.
हे अगदी खरे. माझा गावचा चुलतभाऊ - नावसुद्धा त्याचे भारदस्त - कालिदास - तेव्हा तो दहाबारा वर्षांचा होता. डस्ट टी ऊर्फ चायची पूड वापरून गूळ आणि गाईचे दूध घालून फक्कड चहा बनवीत असे. त्याची आपुलकी चहात उतरे. काही ठिकाणी पाहुणा बराच वेळ जात नसे तर त्याला पुन्हा चहा विचारला जातो. मस्त लेख. आवडला धन्यवाद.

हा लेख वाचून मी तुमचा "चाहता" झालो. या चहावर अनेक गाणी सुध्दा आली आहेत. - शायद मेरी शादीका खयाल दिल मे आया है, इसीलिये मम्मी ने मेरी तुम्हे चाय पे बुलाया है - एक गरम चाय की प्याली हो कोई उसको पिलाने वाली हो, गोरी हो या काली हो, सीने से लगाने वाली हो - गरम गरम चाय पैजारबुवा,

मस्त लेख. चहा ने अनेकांना हात दिलाय. सर्वात कमी भांडवलात उभा राहणारा आणी खात्रीशीर पणे चालणारा धंदा म्हणजे चहाचे दुकान. कधीही कुठेही सुरू करता येतो. अगदी पाचशे रुपये गुंतवून पहिल्याच संध्याकाळी भांडवल ही निघू शकतं. सध्याचे पंतप्रधान चहा विकून pm झाले. म्हणून चहा विक्रेत्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला. राजकारणाच्या गप्पा आता व्हाट्सअप्प वर होतात. त्या आधी चहाच्या दुकानावर व्हायच्या. चहा आधी 2 रुपयात मिळायचा. तेव्हा पाजणारे आणी पिणारे मनसोक्त प्यायचे. पण आता छोट्या शहरात पाच आणि मोठ्या शहरात 10 रुपयाखाली मिळत नाही. माझ्या ओळखीच्या एका चहाविक्रेत्या काकांनी चहाचा ग्लास बदलला. आणखी छोटा आणला. अस का केलं विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की मोठा ग्लास पाहून 2 लोक आले तर ते अर्धा अर्धा करून प्यायचे. आता ह्या ग्लास मध्ये अर्धा करु शकणार नाहीत. पुण्यात असलेल्या अमृततुल्य वगैरे वेगवेगळ्या ब्रँच च्या चहा बद्दल माहिती नाही. पण तिथली एक गोष्ट आवडते. ती म्हणजे स्वच्छता. जनरली चहाचे दुकान कळकट मळकट असतात. तिथे कोणीतरी येऊन पाणी तोंडात घेऊन गुळणी करणार. घशातून भयानक महाभयानक आवाज काढणार. बऱ्याच लोकांना अश्या आवाजाच काही वाटत नाही. मला भयानक किळस येते. काही येऊन तंबाखू, गुटखा वगैरे थुंकणार. काण्याकोपऱ्यात पडलेल्या लाल पिचकाऱ्या. उष्टे कप वरच्यावर पाण्यात विसळुन त्यात पुन्हा चहा देणे. अश्या भयानक वातावरणात चहा कसाकाय पितात लोक कळत नाही. येवले चहा वगैरे अश्या ठिकाणी त्या मानाने चांगली स्वछता असते.

जगप्रवासी 25/09/2019 - 10:52
सकाळी एस टी स्टॅण्डवर लालपरीची वाट बघताना चहा घेत पुढच्या लागणाऱ्या "वाट"चालीबद्दल चर्चा होतात. चालून चालून पायाचे तुकडे पडलेले असतात आणि जेव्हा एखाद्या घरात चहा विचारला जातो तेव्हा तो ट्रेकर्ससाठी तर अमृतापेक्षाही कमी नसतो. कोकणात कोणाच्याही घरी कितीही वाजता जा तुम्हाला चहा दिला जातोच मग सकाळ असो दुपार असो किंवा रात्र असो. थोड्या महिन्यांपूर्वी परळ स्टेशन जवळ अशाच एका फ्रॅन्चायजीचं चहाच दुकान चालू झालंय. म्हटलं चव घ्यावी म्हणून दुकानात गेलो तर चहाची मजेशीर नावं वाचून भारी वाटलं म्हणजे बासुंदी चहा, रोज चहा. मला वाटलं होत की बासुंदी चहात बासुंदी वगैरे घालून देतात की काय पण दुकानदाराला विचारलं तेव्हा कळालं की तो चहा थोडा गोड असतो. याआधीही चहावर धागे येऊन गेलेत पण तरी हा विषय नेहमीच ताजा असतो.

हेमंतकुमार 25/09/2019 - 11:56
चहा आणि आरोग्य यावर थोडी माहिती: १. ज्यांना जठराम्लतेचा त्रास होतो त्यांच्यासाठी कोरा चहा (अर्थात कमीत कमी उकळलेला) अधिक चांगला. दूध घातलेल्या चहाने जठराम्लता अधिक वाढते. स्वानुभव आहे. मी गेली १५ वर्षे कोराच पितोय. २. कोऱ्या चहात antioxidant गुणधर्माची जी उपयुक्त रसायने असतात त्यांचा परिणाम दूध घातल्यावर नाहीसा होतो.

वकील साहेब 25/09/2019 - 13:36
मस्त लेख, अनेक सिक्वेल प्रसवण्याची क्षमता या विषयात आहे. चहाची चव चाखली नाही असा माणूस विरळाच म्हणायचा. फ्रांचायजीचा चहा पिवून खरा चहा पिण्याचे समाधान होत नाही. आणि तो चहा तुलनेने थंडदेखील असतो. या बाबत सहमत. चहाचे दुष्परिणाम सुद्धा यात समाविष्ट करायला हवे होते. मागे युटूब वर डॉ. ज्योत्स्ना पाटील यांचे व्याख्यान ऐकले होते त्यांनी त्यात सांगितले होते की आपल्याकडे जो उकळून उकळून चहा पिला जातो तो आरोग्यास खूप हानिकारक आहे. चहा करण्याच्या आदर्श पद्धतीस अनुसरून चहा केल्यास कुणालाच तो आवडणार नाही हे खरे. प्रत्येकाचे चहा पिण्याचे प्रमाण वेगवेगळे असले तरी किमान दोन कप चहा हे साधारण प्रमाण आहे. म्हणजे किमान दोन चमचे साखर या चहाच्या निमित्ताने प्रत्येकजण दररोज सेवन करतो. त्यात बैठी जीवनशैली वाढीस लागल्याने भारत मधुमेहींची राजधानी आहे काय असे वाटते. यात सत्ताधाऱ्यांचे चहापान आणि विरोधकांचा ठरलेला बहिष्कार याचाही अंतर्भाव करावा. चहाटळ या शब्दाची निर्मिती होण्यामागे चहाचा काही संबंध आहे काय हे हि तपासून पाहायला हवे. चहाचा काढा सर्वाना माहित असेल पण आमच्या लहानपणी आमची आजी चहाचा पाढा म्हणून दाखवायची. मला त्याच्या दोन ओळी आठवताहेत.कोणाला पूर्ण आठवत असेल तर त्यांनी इथे नक्की टाका. चहा एके चहा चहा दुणे किटली सारी दुनिया बाटली या चहाने हो या चहाने. चहा एके चहा चहा दुणे साखर कमी जाते भाकर या चहाने हो या चहाने.

In reply to by वकील साहेब

चिगो 25/09/2019 - 17:34
चहा करण्याच्या आदर्श पद्धतीस अनुसरून चहा केल्यास कुणालाच तो आवडणार नाही हे खरे.
थोडासा असहमत.. चहा करण्याच्या आदर्श पद्धतीनुसार बनवलेला चहा अत्यंत तजेलदार असतो. (इथे चहा बनवण्याची आदर्श पद्धत म्हणजे एकतर पाणी उकळल्यावर गॅस बंद करुन त्यात एक टि-स्पून चहापावडर टाकून भांड्यावर झाकण ठेवावे, व एका मिनीटानी चहा गाळून घ्यावा ही आहे, किंवा ८०-८५ डिसेंच्या गरम पाण्यात २-३ मिनीट चहापावडर ठेवून मग तो प्यावा ही आहे.) अशा चहाचा रंग (खास करुन दुसर्‍या पद्धतीतला) स्कॉच सारखा दिसतो, खास करुन दार्जिलींग टी चा.. आपण जो मसाला चहा पितो, त्याचा पहीला 'अहाहा' हा जनरली साखरेच्या गोडपणाचा आणि मसाल्याच्या चवीचा परीणाम असतो. वर कुमार१ बोललेत तसा, चहा कोरा आणि बीन-साखरेचा प्यावा.

श्वेता२४ 27/09/2019 - 11:27
पण फक्त आईच्या हातचा :) दादरला आयडीयल बुकच्या समोरच्या गल्लीत उजव्या हाताला चहाचे दुकान आहे. तीथे अप्रतीम चहा मिळतो. त्याची चव बरीचशी माझ्या आईच्या हातच्या चवीशी मिळतीजुळती आहे. तीथे गेल्यावर चहा पिणे होतेच. तुमच्या लेखाच्या निमित्ताने पुण्यातील अमृततुल्यजवळ जमणारे आम्हा मित्रमैत्रिणींचे कट्टे आठवले. छान लिहीलंय

भीडस्त 27/09/2019 - 13:08
पितळीभर चहा आठवडा बाजारातून आणलेली चाची भुक्की - पिवळे पुडे असायचे. बहुधा लिप्टनचे. त्याबरोबर आजोबांनी आणलेली बटारं. पाच रुपये शेकडा. एक शेकडा तरी असायचीच. घरात पोरंच दहाबारा गोळा व्हायची सुट्ट्यात. जान्ताल्यांना साखरेचा चहा,पोराबाळाना गुळाचा असे. साखरेसाठी पितळी डबा असे. कडीकोयंड्याची सोय असलेला. साखर कुलुपबंदच असे. किल्ली घराची कारभारीण बाई असे तिच्या ताब्यात. घरी दुधदुभतं होतं तरी चहात दुध नावालाच असे. कधी मसणवट्यातून मैत करुन त्या घरी आल्यास प्यावा लागणारा कोरा चहा. हे अजूनही चालू असते. पाभे मस्त लिहिलंय तुम्ही

चहा पिणे अन पाजणे हे काही आपल्याकडे पुर्वी नव्हते. पुर्वी चहा नव्हताच. लोक गुळपाणी देवून स्वागत करायचे. नंतर कधीतरी बोस्टन टी पार्टी झाली. अमेरीका स्वातंत्र्य झाली. ब्रिटीश भारतात आले. चीन मधल्या चहाला शह देण्यासाठी त्यांनी चहाची भारतात लागवड केली अन त्यानंतर चहा भारतात उत्पादीत होत गेला. चीन नंतर भारत चहा उत्पादनात दोन क्रमांकावर गेला. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात रेल्वेस्थानकांवर चहा विकला जावू लागला. चहाची विक्री जाहीरात करून केली गेली. चहा पिणे कसे चांगले हे जाहिरात करून सांगितले जायचे. नंतर लोक चहाचे चाहते झाले.

InShort 3 – ज्यूस/Juice (शॉर्ट-फिल्म)

मनिष ·

सुंदर लघुचित्रपट. अर्थातच सर्वात प्रभावित करते ती नायिका - शेफाली शहाने साकारलेली मंजू. इतक्या प्रतिभावान कलाकाराला चित्रपटात अजूनही फारशी सशक्त भूमिका मिळाली नाही याची खंत वाटते. आणि शेवटच्या अर्ध्या मिनिटात ती तिच्या अभिनयाने अक्षरशः नजरबंदी करते. तिच्या पाणी तरारलेल्या डोळ्यांतून जाणवणारी भेदक, जळजळीत नजर फिल्मचा पडदा भेदून कितीतरी वेळ जाळत रहाते. +१००

नंदन 27/09/2019 - 14:29
सुचवणीबद्दल अनेक आभार. शॉर्ट फिल्म अतिशय आवडली. शब्दबंबाळ न होता, भेदकपणा नेमका कसा साधावा याचं उत्तम उदाहरण! (अवांतरः >>> नीरज घायवानसारखा चित्रभाषा जाणणारा दिग्दर्शक चित्रपटाचा अनावश्यक 'बोलपट' होऊ देत नाही --- तंतोतंत! मात्र ह्या मोजक्या मिनिटांतही त्याने टिपलेला हिंदीच्या निरनिराळ्या बोलींचा लहेजा लक्षणीय आहे. विशेषतः हैदराबादेतल्या मराठीभाषक कुटुंबातल्या जन्माची पार्श्वभूमी असताना.)

In reply to by नंदन

मनिष 27/09/2019 - 22:15
खास तुमची प्रतिक्रिया? ग्रह उच्चीचे आहे आज. __/\__ धन्यवाद रे. :-) सगळ्याच नवीन प्रतिसादकर्त्यांचे आभार.

छान आहे. आवडली. "शाही काळविट" या संगीत तबकडीच्या बॅनरखाली न बनता दुसर्‍या कोणत्यातरी नावाने बनली असती तर कळकळ अधिक पोहोचली असती. असो.

Juice (हिंदी/२०१७) ही शॉर्ट-फिल्म बघितल्यानंतर हे वाचले तर जास्त मजा येईल, हवी तर वाचल्यानंतर पुन्हा एकदा पहा.

InShort 2 - Little Hands (शॉर्ट-फिल्म)

मनिष ·

मनिष 15/09/2019 - 13:26
सर्वच प्रतिसादकांना धन्यवाद. बहुतेक आपण सगळेच वेगवेगळे चित्रपट आवडीने पाहतो, त्याविषयी बोलतो, लिहितो. त्यामानाने शॉर्ट-फिल्म दुर्लक्षितच राहतात, बहुतेक होतकरू दिग्दर्शक पुर्ण लांबीच्या चित्रपटाकडे वळण्याअगोदर शॉर्ट-फिल्म बनवतात, स्वतःच्या कलेच्या जाणिवा दाखवण्यासाठी. ह्यात फारशी आर्थिक गणितं नसतात (यू-ट्युबवर पैसे मिळू शकतात, पण त्यासाठी इतर मार्ग आहेत) तरीही ते सुरेख आशय काही मिनिटांच्या शॉर्ट-फिल्ममध्ये दाखवतात. आफ्टरग्लो सारख्या फिल्मस् तर कित्येक पुर्ण लांबीच्या चित्रपटांपेक्षाही जास्त आशयघन असतात. मला स्वतःला शॉर्ट-फिल्मस् खूप आवडतात, अशाच काही आवडलेल्या शॉर्ट-फिल्मस्बद्दल इथे नियमित लिहायची इच्छा आहे. आठवड्याला (शक्यतो) एका फिल्मविषयी लिहीन आणि अशा निदान ८-१० फिल्मस् विषयी लिहायची इच्छा आहे. कित्येकवेळा शेकडोंनी वाचने, पण तुरळक प्रतिक्रिया बघून लिहावे की नाही असा संभ्रम पडतो. तुमच्या प्रतिक्रियांनी हुरूप वाढेल, सुचनांचीही मदत होईल.

In reply to by मनिष

यशोधरा 15/09/2019 - 13:32
मी म्हणते लिही. खूप लिखित प्रतिसाद नसले तरी जरूर लिहावंस. मी फिल्मस् बघतेय, तू लिहिलेलं वाचतेय आणि प्रतिसादही देतेय. ह्या फिल्म्स माझ्यापर्यंत पोचवल्याबद्दल मनापासून आभार.

या दृष्टीने सुंदर, अस्सल आणि अभिनव कल्पना. पण या लघुपटातून चुकीचा संदेश जातो. हे मात्र दिग्दर्शकाला बदलता आले असते. समाजाचे नियम आम्हाला असामान्यांना लागू होत नाहींत ही बेपर्वा वृत्ती. या प्रभावी माध्यमाची शक्ती हे कलावंत जाणत नाहीत हे फार वाईट.

In reply to by सुधीर कांदळकर

जॉनविक्क 16/09/2019 - 12:28
समाजाचे नियम आम्हाला असामान्यांना लागू होत नाहींत ही बेपर्वा वृत्ती.
बेपर्वा वृत्ती असणारे सगळेच असामान्य नसतात हे खरेच, परंतू बहुतांश असामान्य समाजाचे नियम मोडूनच तयार होतात. ज्याचा सामान्यांनी बाउ करायचा प्रश्नच उपस्थित होत नाही.

सुमो 23/10/2019 - 16:13
काढून टाका.....
कित्येकवेळा शेकडोंनी वाचने, पण तुरळक प्रतिक्रिया बघून लिहावे की नाही असा संभ्रम पडतो.
शेकडो वाचक आहेत हेच महत्वाचं. लेखन जमत नाही हो काही जणांना. प्रतिक्रिया तुरळक असतीलही पण आपलं लेखन शेकडो लोक वाचतात हे किती छान असतं. तेव्हा लिहिते रहा असा आग्रह करतो. (आजतागायत एकही लेख न लिहिलेला) सुमो.

Little Hands (२०१३) ही शॉर्ट-फिल्म बघूनच जर पुढचे वाचले तर जास्त मजा येईल, त्यामुळे शॉर्ट-फिल्म आधी बघावी ही विनंती. चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे असे म्हटले जाते, त्याचा पुरेपूर अनुभव घ्यायचा असेल तर लिटल हँडस् ही शॉर्ट-फिल्म अवश्य बघावी.

पावणेदोन पायांचा माणूस

महासंग्राम ·
राजकारणात पीए नावाची जमात म्हणजे जरा अवघड जागेचं दुखणं असतं. कारण त्यांना नेत्याच्या सगळ्या भानगडी माहीत असतात. त्याचा पैसा कुठून येतो, कधीपर्यंत टिकणार आहे ते कोणाच्या कोण सोबत त्याची सेटिंग आहे. अनेक ठिकाणी नेत्यांचा अर्धा कारभार हे पीए लोकंच निभावून नेतात. लोकसत्तेतलं दोन फुल एक हाफ किंवा महाराष्ट्र टाइम्स मधलं दिड दमडी मध्ये तंबी दुराई ने राजकारणावर केलेलं खुसखुशीत भाष्य तुम्ही कधी ना कधीतरी वाचलंच असेल, त्याच तंबी दुराई म्हणजे श्रीकांत बोजेवार यांची पावणेदोन पायांचा माणूस हि कादंबरी सुद्धा तशीच चिमटे काढणारी आहे.

हवाईदलातील गणेश पूजेचे किस्से भाग २

शशिकांत ओक ·

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

शशिकांत ओक 09/09/2019 - 23:19
वरील चित्रफीत पाहून मला उधमपुरच्या विसर्जनाची आठवण झाली. शिवाय नाटकाचा हीरो फोन करून बोलला... मग श्रीनगरच्या गणेशोत्सवाची आठवण जागी झाली.

जॉनविक्क 09/09/2019 - 21:19
एक अफलातून ओक लेखन युनिव्हर्स तयार केलेले आहे. जे MCEU, DCU अथवा गेलाबाजार कँजोरिंग युनिव्हर्स च्या तोडीस तोड नक्कीच झालेले आहे. आपले विविध स्पिनऑफ, धक्कातंत्र, सिक्वेल, प्रिक्वेल, कोहेरन्स हे सर्व अंतर राष्ट्रीयदर्जा प्राप्त वाटते. असेच वाचकांसाठी लिहत रहा. व मौलिक मार्गदर्शन करते व्हा.

शशिकांत ओक 09/09/2019 - 23:29
आपले प्रोफाईल नवलाईचे आहे... बाकीचे सोडा... प्रोफेशनल असेसिन! मस्तच आहे... वेळ पडलीच तर कोणाला मदत कुठे मागावी याची सोय करून दिली आहेत...! गौरवाचे शब्द वाचून मला पुढे लिहायला प्रेरणा मिळाली.

In reply to by जॉनविक्क

शशिकांत ओक 10/09/2019 - 16:09
वाचायची उत्सुकता आहे म्हणालात म्हणून शिवाय नव्या सदस्यांसाठी लढा पावनखिंडीतला भाग १ ते ७ सादर करत आहे. भाग ६ आणि अंतिम ७ अजून अप्रकाशित आहेत ते यथावकाश सादर करेन.

जेम्स वांड 10/09/2019 - 10:00
कोर्ट ऑफ इन्कायरी झाली. मीमधे पडून ऑडिटर्स पकडणार नाहीत असे अंतर एडजेस्ट करून ते मिटवले. असो...
हे वाचून कसेतरीच झाले, म्हणजे हे असले डिफेन्स मध्येपण चालते? बाकी आठवणी मस्तच.

शशिकांत ओक 10/09/2019 - 10:14
तुम्हाला काय वाटतंय? लेहला जा... आर्मीच्या टायर्सच्या ढिगाचे डोंगर! स्क्रॅप सेलला लावलेल्या बोलीतून मिळकत करायला पोस्टींग साठी स्पर्धा असतात... पण हे सर्वच बाबतीत मात्र नसते...! लोकल ऑडिटर ५ किलो साखर, एक ब्लँकेट वर एडजस्ट करायला उत्सुक असत!

In reply to by शशिकांत ओक

जेम्स वांड 10/09/2019 - 16:58
लेहला जाऊ म्हणता? ते ही स्वतःचा कष्टाचा पैसा वापरून?? नजीकच्या कचेरीत गेलो तरी भागेल की. सगळ्यांचे पाय मातीचेच, झालं!.

जेम्स वांड 10/09/2019 - 16:59
तुम्ही एअरफोर्स मध्ये कुठल्या पदावरून निवृत्त झालात सर? पायलट होतात काय? ते अनुभव पण सांगा की थोडे.

शशिकांत ओक 12/09/2019 - 01:50
रँक चे नाव एक असले तरी कामाचे स्वरूप बदलते असते. मी एम कॉम करून अकौंट्स ब्रांच मध्ये कमिशन मिळवून ३२ वर्षे सेवा करून १६ वर्षांपूर्वी निवृत्त झालो आहे. सेवा काळात विमान चालवायचे सोडा, बोट लावायची परवानगी नव्हती! कॉकपिट मधे, सिम्युलेटर मध्ये बसून माहिती घेतली, मिसाईल, रडार, वगैरे एक्सरसाईजमधे अंपायर म्हणून काम करायला संधी मिळाली हे मी भाग्य समजतो. असो.

किस्से आवडले! :) माझ्या वडीलांचे आर्मीत असतानाचे (1987) विसर्जनाचे फोटो पाहायला आजही मजा येते. ठिकाण - पठाणकोट! Sandy

गणेशोत्सव १९७७ उधमपुरची विसर्जन मिरवणूक! ६० किमी अंतराची! पायलट ऑफिसर रँक बॅडमिंटनच्या खेळातील 'शटल कॉक' प्रमाणे वापरली जात असे. आता ती रँकच बंद झाली. असो. असेच "जा उदमपूरला" म्हणून पाठवले गेले होते. आम्हा जुनियर्सना काहीच हरकत नसे. कारण दर आठवड्याला ड्युटीऑफिसर म्हणून सर्व समावेशक मोठ्या होल्डॉल मधे गाशा गुंडाळून मेस पासून 35 किमी दूर एयरपोर्ट वर राहायला जाणे अंगवळणी पडले होते! शिवाय टीए डीए वेगळा! उधमपुरच्या छोटेखानी मूर्तीचे विसर्जन आठवणी राहिले. झाले असे की विसर्जन करायची जागा म्हणजे तवी नदीचा प्रवाह असे ठरवले होते.

InShort १ - Afterglow (शॉर्ट-फिल्म)

मनिष ·

अनिंद्य 06/09/2019 - 13:35
@ मनिष, फिल्म आणि तुमचे लेखन दोन्ही आवडले. L कट चा उल्लेख विशेष वाटला, तुमचे निरीक्षण आणि अभ्यास जबरदस्त, बहुतेकांच्या ते लक्षात येत नाही.

नितांतसुंदर फिल्म. भिडणारे संगीत त्वरित मनाचा कबजा घेते. मला जाणवले ते कौशल्यपूर्ण ध्वनिमुद्रण. ध्वनीयंत्रणा कशी वापरावी याचा उत्कृष्ट वस्तुपाठ. मृत्यूवर एवढी संवेदनशील तरीही परिणामकारक कलाकृती बनू शकते! पारितोषिके मिळाली यात अजिबात आश्चर्य नाही. मु़ख्य म्हणजे जेवढा विषय तेवढीच चित्रपटाची लांबी. आशयघन. हॅट्स ऑफ. लेख पण तितकाच सुंदर. एलकट वगैरे तपशील तर उलगडून सांगितलेच रसग्रहणाची भाषाही चित्रपटाएवढीच संयत आणि सुंदर. एका अलौकिक अनुभूतीबद्दल धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

मनिष 09/09/2019 - 14:42
खरंय. खूपच संवेदनशील फिल्म आणि उत्तम संगीत. २० मिनिटांच्या फिल्मसाठी खूप मेहनत घेतलीय सगळ्यांनीच. कौशल FTII चा विद्यार्थी होता, त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट आहेच फिल्म. तुमच्या प्रतिसादबद्दल मनःपुर्वक आभार.

चौथा कोनाडा 01/01/2025 - 20:27
अ ति श य सुंदर फिल्म आहे ... तरलतेचा, हळूवारपणाचा अणि संवेदनाशीलतेचा विशेष अनुभव देते ! अभिनय, दिग्दर्शन, संगीत , संपादन सगळ्याच बाबतीत सरस आहे.. गुंतवून ठेवणारा आहे. आपण केलेलं रसग्रहण अ ति श य चपखल आहे ! धन्यवाद, या सुंदर लघुपट आमच्या पर्यंत पोहोचल्याबद्द्दल ! नुतन वर्ष २०२५ अभिष्टचिंतन !

ह्या शॉर्ट-फिल्मविषयी वाचण्यापुर्वी एकदा Afterglow पहावा आणि मग वाचावे ही विनंती. आवडलेल्या, थोड्या अनोळखी शॉर्ट-फिल्मविषयी इतरांना सांगावे; त्यात काय भावले, काय स्पर्शून गेले ते लिहावे हा हेतू. लिखाणाच्या ओघात काही स्पॉइलर्स येतील, त्याची वेगळी सूचना नाही. कोर्‍या मनाने फिल्म पाहूनच हे वाचावे ही पुन्हा एकदा विनंती.

गणेश पूजा... सन १९७२ बल्ले बल्ले जी...! गनेस पूजे दी!!

शशिकांत ओक ·

In reply to by जॉनविक्क

शशिकांत ओक 05/09/2019 - 10:10
जब वी मेट या लेखातून काही किस्से सादर करायचे आहेत. त्यातील एक तांबरमच्या काळातील गणेशोत्सवाच्या दरम्यान घडला होता...

गणेश पूजा... सन १९७२ बल्ले बल्ले जी...! गनेस पूजे दी!! भाग १ हवाईदलातील माझ्या आठवणी... १९७१साली बांगलादेशच्या लढाईची सांगता भारत विजयी होऊन झाल्याने आनंदी वातावरणात गणेशाचे आगमन झाले होते. हवाईदलातील चंदिगढ स्टेशनमध्ये मला पहिल्या पोस्टींगवर रुजू होऊन ५-६ आठवडे झाले होते. तेंव्हा सेक्टर १९ मधील एका मंदिरात सिव्हिलियन्स सोबत हवाईदलातील एयरमन गणेशोत्सव साजरा करत असत. त्यावेळेस झालेली विसर्जनाची मिरवणूक आजही लक्षात राहिली आहे. कल्पना करा, गणेशाच्या मोठ्या मोठ्या १०० च्या वर मूर्ती हार-माला घालून आर्मीच्या ट्रकवर सजवून निघालेल्या आहेत.