Skip to main content

आस्वाद

खासियत खेळियाची - पुल इट लाईक पंटर !

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शुक्रवार, 15/05/2020 या दिवशी प्रकाशित केले.
पुल हा खरंतर क्रिकेटमधला सर्वात उर्मट फटका. खेळाची कुठलीही स्टेज असो, बोलर कोणीही असो, पिच कसंही असो - बॅट्समननी जर कडकडीत पुलचा चौकार किंवा षटकार मारला तर बोलर खांदे पाडून मास्तरांनी मुस्कटात मारलेल्या विद्यार्थ्यासारखा आपल्या जागी परत जातो. कारण पुलच्या अदाकारीतच एक उद्दामपणा आहे.

सह्याद्रीचा सिंह गर्जतो...

लेखक आपला अनिकेत यांनी गुरुवार, 07/05/2020 या दिवशी प्रकाशित केले.
सदर लेख हा १ मे या दिवशी लिहण्यात आला होता पण मिपा संकेतस्थळावर टाकण्यास उशीर झाला त्यासाठी क्षमस्व. आज 1 मे, हा दिवस दरवर्षीप्रमाणे आपण महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा करतो हल्ली किमान WhatsApp वरती Status तरी ठेवून. काही वर्षांपूर्वी मराठी TV channels वरती महाराष्ट्राची एक tagline असायची...

फाssट्टकन !!!

लेखक बोलघेवडा यांनी शनिवार, 02/05/2020 या दिवशी प्रकाशित केले.
"हॅलो...अगंss सग्गssळ्या सोसायटीत बभ्रा झालाय. कुणाला म्हणून तोंड दाखवायची सोय ठेवलेली नाही ह्यांनी आता." . . "पण असं केलं तरी काय जावईबापुंनी...म्हणते मी???". . "अग्ग..सत्तत नजर ठेऊन असायचे त्या शेजारच्या चीचुंद्रीवर..सवितावर!! . आता त्या सटवेला...सासरचेही नाहीत अन् नवराही परगावी!! म्हणजे ह्यांना रान मोकळं!! . बरं, कुठं होतात म्हणून विचारलं तर कावरे बावरे व्हायचे नुसते!! मी काय दिलं नसतं करून?? . काssयबाई...मेला आचरट प्रकार!!..

लाॅकडाऊन: अडतिसवा दिवस

लेखक किसन शिंदे यांनी शुक्रवार, 01/05/2020 या दिवशी प्रकाशित केले.
२१ मार्चला पहिले लाॅकडाऊन सुरू झाले. सुरूवातीच्या दिवसांत इतर गोष्टींमध्ये वेळ घालवण्यासोबत 'ओटीटी' प्लॅटफाॅर्मवरील वेब सिरिज बघायला सुरूवात केली. वूटची असुर, हाॅटस्टारची स्पेशल आॅप्स, एमएक्स प्लेअरच्या पांडू आणि समांतर अशा एका पाठोपाठ एक वेब सिरिजचा फडशा पाडत असताना, एक दिवस मित्राने 'मनी हाईस्ट' या वेबसिरीजची लिंक पाठवली. यातला हाईस्ट शब्द नवीन असल्याने, त्याचा अर्थ गूगलवर शोधू गेलो तर राॅबरी असा त्याचा अर्थ सापडला.

कुछ दिल ने कहा

लेखक Prajakta२१ यांनी शुक्रवार, 24/04/2020 या दिवशी प्रकाशित केले.
कुछ दिल ने कहा कहा सध्या रात्री जुनी गाणी बघत असते ब्लॅक & व्हाईट खूप आवडतात आणि भावतात त्यातलेच एक ऑल टाईम favourite गाणे म्हणजे कुछ दिल ने कहा blob:A55FCEB0-1541-4480-9DE3-80CA512059A7 (सौजन्य: youtube) गाणे: कुछ दिल ने कहा चित्रपट:अनुपमा (१९६६) गायिका :लता मंगेशकर संगीत: हेमंतकुमार गीतकार:कैफी आझमी ह्या गाण्यात सगळेच जमून आले आहे गाण्याचे शब्द ऐकताना जगण्याचे सारच ४ ओळीत सांगितल्याचे फील येते विशेष करून दुसरे कडवे महाबळेश्वर चे छायाचित्रण पण खूप डोळे शांतावणारे आहे आणि शर्मिला टागोर आणि धर्मेंद्र चा अभिनय पण जमून आला आहे एक रहस्यमयी डूब संगीतात जाणवते नायि

(ऐकाव्या + पहाव्या) च अशा मुलाखती

लेखक मायमराठी यांनी रविवार, 05/04/2020 या दिवशी प्रकाशित केले.
(ऐकाव्या + पहाव्या) च अशा मुलाखती. सध्या विरंगुळा एके विरंगुळा अणि विरंगुळा दुणे चौपट विरंगुळा हे पाढे जोरात सुरू आहेत. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी, शरीरधर्म व देवपूजा इ. कार्यक्रम संपन्न झाल्यावर निवांत बसून जीव रमवायच्या नानाविध प्रयत्नांत थोडी भर घालेन म्हणतो. २००६ च्या ' वो लम्हे ' मधील ' क्या मुझे प्यार है..' किंवा 'दिल तो बच्चा है जी' मधील ' अभी कुछ दिनों से...' ऐकलंय का? तू नळीवर slow interview शोधून बघा. मुलाखत आवडणाऱ्यांना मेजवानी आहे. आपणा पैंकी अनेकांनी बघितलंही असेल. तरीही इतरांकरता निलेश मिश्राबद्दल सांगायचा मोह आवरत नाही.