कुछ दिल ने कहा
कहा सध्या रात्री जुनी गाणी बघत असते ब्लॅक & व्हाईट खूप आवडतात आणि भावतात
त्यातलेच एक ऑल टाईम favourite गाणे म्हणजे कुछ दिल ने कहा
blob:A55FCEB0-1541-4480-9DE3-80CA512059A7
(सौजन्य: youtube)
गाणे: कुछ दिल ने कहा
चित्रपट:अनुपमा (१९६६)
गायिका :लता मंगेशकर
संगीत: हेमंतकुमार
गीतकार:कैफी आझमी
ह्या गाण्यात सगळेच जमून आले आहे गाण्याचे शब्द ऐकताना जगण्याचे सारच ४ ओळीत सांगितल्याचे फील येते विशेष करून दुसरे कडवे
महाबळेश्वर चे छायाचित्रण पण खूप डोळे शांतावणारे आहे आणि शर्मिला टागोर आणि धर्मेंद्र चा अभिनय पण जमून आला आहे
एक रहस्यमयी डूब संगीतात जाणवते नायिका स्वतःच्याच तंद्रीत तरी पण काहीतरी सगळ्यांना लागू होईल असे काहीतरी संगतीये असे वाटते
गाणे खूपच आवडीचे झाल्याने हा चित्रपट उत्सुकतेने पहिला पण थोडी निराशा झाली गाणी आणि संगीत अप्रतिम आहे पण कथा अजून फुलवता आली असती असे वाटले कथा बीज चांगले आहे पण नंतरचा भाग आटोपल्यासारखा वाटतो ओव्हरऑल चांगला चित्रपट आहे
(हृषीकेश मुखर्जी हे नाव वाचून आणि गाण्यांमुळे अपेक्षा खूपच वाढल्या होत्या) मी तुनळीवर पहिला असल्यामुळे काटछाटीची शक्यता आहे
ह्याच्यातलेच अजून एक गाणे धीरे धीरे machal ते पण खूप आवडते (त्यातला हिरो कसाही असला तरी)
blob:D9DD5AB9-CE2B-4E66-AE14-7D1A6C46EF1A
अजून खूप ब्लॅक & व्हाईट गाणी आवडतात त्याकाळचे जीवन दिसून येते आणि आत्ता पेक्षा त्याकाळचे जीवन चांगले होते असे वाटायला लागते तेवढ्यात व्हाट्सएप वर काहीतरी msg नोटिफिकेशन येते आणि आत्ता आहे तेच चांगले अशी गाडी रुळावर येते
असेच अजून एक गाणे आहे तुलनेने नवीन आहे
कहांसे आये badara
blob:8FC9AAC6-DBF3-40D9-AA70-12EC2F269AD2
Kahan Se Aye Badra - Yesudas & Haimanti Shukla - Chashm-e-Buddoor
Movie Name: Chashme Buddoor (1981)
ह्याचे संगीत आणि शब्द खूप छान आहे थोडेसे sad आहे पण
वाचने
9402
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
"कहासे आये बदरा " हे गाणे राग
धन्यवाद
In reply to "कहासे आये बदरा " हे गाणे राग by विजुभाऊ
जाने कहा गये वो दिन (मेरा नाम
In reply to धन्यवाद by Prajakta२१
ह्या लिंक मधे , हा राग मेघ
In reply to "कहासे आये बदरा " हे गाणे राग by विजुभाऊ
नाही. दोन्ही नी मुळे तसं
In reply to ह्या लिंक मधे , हा राग मेघ by मराठी_माणूस
कुछ दिल ने कहा हे माझंही
क्षमस्व
In reply to कुछ दिल ने कहा हे माझंही by मराठी कथालेखक
हेमंत कुमारच्या संगीताची एक
In reply to क्षमस्व by Prajakta२१
हो
जिया ओ जिया कुछ बोल दो
In reply to हो by Prajakta२१
माझं आवडतं :
जेसूदास
अजुन एक -- इतना ना मुझसे तू प्यार badha
इतना ना मुझसे तू प्यार badha
In reply to अजुन एक -- इतना ना मुझसे तू प्यार badha by Prajakta२१
मोहम्मद रफींनी केवळ आवाजाच्या जोरावर गाजवलेली गाणी
ओ मेरी shahenkhuba
विडिओ url पेस्ट केली तरी
In reply to ओ मेरी shahenkhuba by Prajakta२१
धन्यवाद
अजून दोन -लागा चुनरी में दाग