जिभे~स ह्या वेळोवेळी चा~पण्याचा हव्यास होता
जिभे~स ह्या वेळोवेळी चा~पण्याचा हव्यास होता
कळले मग~ मजला~ की, तो गळ्याचा फास होता
जिभे~स ह्या वेळोवेळी चा~पण्याचा हव्यास होता
बा~यको अन् माझे~ होते, प~क्ष वे~गवेगळे
बा~यको अन् माझे~ होते, प~क्ष वे~गवेगळे
ती~ उपाशी ठेवू पाही, खाणे~ मज, जल्लोष होता
जिभे~स ह्या वेळोवेळी चा~पण्याचा हव्यास होता
वा~टला जो स्वाद मजला, अजीर्णाचा नाद होता
वा~टला जो स्वाद मजला, अजीर्णाचा नाद होता
पो~कळितल्या खर्जातुनी, तक्रारीचा आवाज होता
जिभे~स ह्या वेळोवेळी चा~पण्याचा हव्यास होता
सुगंधावर त्यां पक्वानांच्या, भाळूनी मी आनंदलो
सुगंधावर त्यां पक्वानांच्या, भाळूनी
परफेक्ट!
अरे, मला वाटलेलं की …
=))
गमतीशीर :)
In reply to गमतीशीर :) by मितान
खुपच छान
मला माझि कवित इथे
In reply to मला माझि कवित इथे by पालीचा खंडोबा १
;)जमलं म्हणायचे.
मस्तं!
मस्त!
धन्यवाद!