✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चापण्याचा हव्यास

अ — अरुण मनोहर, Fri, 10/23/2015 - 15:22
जिभे~स ह्या वेळोवेळी चा~पण्याचा हव्यास होता जिभे~स ह्या वेळोवेळी चा~पण्याचा हव्यास होता कळले मग~ मजला~ की, तो गळ्याचा फास होता जिभे~स ह्या वेळोवेळी चा~पण्याचा हव्यास होता बा~यको अन् माझे~ होते, प~क्ष वे~गवेगळे बा~यको अन् माझे~ होते, प~क्ष वे~गवेगळे ती~ उपाशी ठेवू पाही, खाणे~ मज, जल्लोष होता जिभे~स ह्या वेळोवेळी चा~पण्याचा हव्यास होता वा~टला जो स्वाद मजला, अजीर्णाचा नाद होता वा~टला जो स्वाद मजला, अजीर्णाचा नाद होता पो~कळितल्या खर्जातुनी, तक्रारीचा आवाज होता जिभे~स ह्या वेळोवेळी चा~पण्याचा हव्यास होता सुगंधावर त्यां पक्वानांच्या, भाळूनी मी आनंदलो सुगंधावर त्यां पक्वानांच्या, भाळूनी मी आनंदलो रक्तांत जमल्या शर्करेचा तो मुका आक्रोश होता जिभे~स ह्या वेळोवेळी चा~पण्याचा हव्यास होता जगुनी खाण्या, खाऊनी जगण्या, पिसे मला ते लागले जगुनी खाण्या, खाऊनी जगण्या, पिसे मला ते लागले म्हणे अरुण~ तो~ जिभेचा, फुकट अट्टाहास होता जिभे~स ह्या वेळोवेळी चा~पण्याचा हव्यास होता

प्रतिक्रिया द्या
3061 वाचन

💬 प्रतिसाद (11)

कच्चा माल!!!!

दमामि
Fri, 10/23/2015 - 15:39 नवीन
कच्चा माल!!!!
  • Log in or register to post comments

काय दमामि, आज बर्‍याच

सूड
Fri, 10/23/2015 - 15:48 नवीन
काय दमामि, आज बर्‍याच दिवसांनी उगवला/ली/ले त?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

अरे सुडूक , जिलबी पाडण्याइतके

दमामि
Fri, 10/23/2015 - 16:03 नवीन
अरे सुडूक , जिलबी पाडण्याइतके घट्ट पीठ दुर्मीळ झालय रे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

+१

टवाळ कार्टा
Fri, 10/23/2015 - 16:38 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

ही ~ भानगड काय आहे~ ... आपलं.

आदूबाळ
Sun, 10/25/2015 - 02:00 नवीन
ही ~ भानगड काय आहे~ ... आपलं... ?
  • Log in or register to post comments

डाइबेटिक अरुणनाद { आर्त~नाद }

कंजूस
Sun, 10/25/2015 - 05:59 नवीन
डाइबेटिक अरुणनाद { आर्त~नाद }.
  • Log in or register to post comments

ओ !

अरुण मनोहर
Sun, 10/25/2015 - 06:30 नवीन
काय कविकल्पना वैगेरे असते का नाय? इतकेही दगड नाहीय हो आम्ही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

हे कशाच विडंबण आहे.

जव्हेरगंज
Sun, 10/25/2015 - 09:10 नवीन
हे कशाच विडंबण आहे. मस्त वाटलं!
  • Log in or register to post comments

'~' याच्या अतिरेकामुळे तुमची

एस
Sun, 10/25/2015 - 11:46 नवीन
'~' याच्या अतिरेकामुळे तुमची टपरी बसली. एरवी इतके चांगले लिहिता, हे मध्येच काय झालं तुम्हांला?
  • Log in or register to post comments

आमच्या एका मित्राने "मनास

अरुण मनोहर
Sun, 10/25/2015 - 12:20 नवीन
आमच्या एका मित्राने "मनास ह्या काहीतरी, शोधण्याचा ध्यास होता" ही सुंदर गझल लिहीली. तिला संगीतात सजवून एक सुरेल गाणे दुसऱ्या मित्राने तयार केले, व ते आमच्या येथील गायिकेने "काव्यस्वरांजली" ह्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात गायिले. ह्यात आमच्या शब्दगंध ह्या स्वरचित कविता गटाच्या कविताना इथल्या संगीतकारांनी संगीत बद्ध केले होते. त्यातल्याच एका गझलेचे हे विडंबन. ~ चिन्ह हे गाणे गाताना स्वर लांबविण्यासाठी दिले आहे.
  • Log in or register to post comments

छान लिहिलत अरुणराव

बाजीगर
Mon, 10/26/2015 - 00:51 नवीन
खाणे,मुळे कमी होईल इतरत्र पहाणे,हा 'त्यांचा' कयास होता नाहीतरी कोणता शौक आम्हास ह्या वयास होता वाटले मग मजला की, तो सोन्याचा घास होता पण कारण हेच जाण्या अवतार लयास होता. (बसवा ठोकून मीटर मध्ये)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा