पेर्णा शोधा पाहू
नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता
नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता
कळले मग~ मजला~ की, तो चष्म्या~चा त्रास होता
नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता
बा~यको अन् माझे~ होते, ल~क्ष वे~गवेगळे
बा~यको अन् माझे~ होते, ल~क्ष वे~गवेगळे
ती~ साडीचा रंग पाही, चोळी~ मज, जल्लोष होता
नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता
वा~टला जो माल मजला, अनोळखी नाद होता
वा~टला जो माल मजला, अनोळखी नाद होता
उ~मटला त्याक्षणी, पत्नीचा आवाज होता
नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता
सुगंधावर त्यां ललनांच्या, भाळूनी मी आनंदलो
सुगंधावर त्यां ललनांच्या, भाळूनी मी आनंदलो
घामात जमल्या अत्तराचा तो मुका आक्रोश होता
नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता
हळुच वळण्या, वळुनी बघण्या , पिसे मला ते लागले
हळुच वळण्या, वळुनी बघण्या , पिसे मला ते लागले
म्हणता "काका"~ वा ~टले मज , फुकट अट्टाहास होता
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
चान चान
चान चान
णिशेढ
In reply to चान चान by प्रचेतस
तुमच्यासारख्या शिणेर लोकांनी टक्यासारख्या नवोदितांना प्रोत्साहन द्यायची हीच का पद्धत? आज एक मिपाकर म्हणून शरम वैग्रे वाटली.
+11111111111111111111111
In reply to णिशेढ by पैसा
+11111111111111111111111
द-मामि कोण आहेत हे आम्हास
In reply to +11111111111111111111111 by दमामि
द-मामि कोण आहेत हे आम्हास माहीत आहे आणि तो टक्या नाही हे निश्चित.
बाकी ते डोंगरीचे कुठलेतरी
In reply to द-मामि कोण आहेत हे आम्हास by प्रचेतस
बाकी ते डोंगरीचे कुठलेतरी दादा द-मामिंच्या ओळखीचे आहेत म्हणे. ;)
तुमी नका टेन्सन घेऊ हो,तुमी
In reply to बाकी ते डोंगरीचे कुठलेतरी by प्रचेतस
तुमी नका टेन्सन घेऊ हो,तुमी आपले दोस्त हायेत ना?
उगा दोस्ती दोस्ती म्हणून असं
In reply to तुमी नका टेन्सन घेऊ हो,तुमी by दमामि
उगा दोस्ती दोस्ती म्हणून असं कुणाला दोस्त बनवायचं नै हां.
अंगाशी येतं नैतर. ;)
अपना बेचारा टक्या तो खालीपीली
In reply to उगा दोस्ती दोस्ती म्हणून असं by प्रचेतस
अपना बेचारा टक्या तो खालीपीली बदनाम हो गया.
तर तर..टक्या म्हणजे बळीचा
In reply to अपना बेचारा टक्या तो खालीपीली by प्रचेतस
तर तर..टक्या म्हणजे बळीचा बकराच :D
नैतर काय विचारा.
In reply to तर तर..टक्या म्हणजे बळीचा by किसन शिंदे
नैतर काय विचारा.
तरी तो म्हणूनच टिकून राहिला. एखाद्याची जालिय आत्महत्या झाली असती अशानं.
नैतर काय विचारा.
In reply to नैतर काय विचारा. by प्रचेतस
=))
मग? बिच्चारा टक्कु मक्कुशोनु,
In reply to नैतर काय विचारा. by प्रचेतस
मग? बिच्चारा टक्कु मक्कुशोनु, कट्ट्याला दमामि बनुन यायाला कुणी सांगितल होत?
तुमने उसकाच फायदा उचल्या क्या
In reply to मग? बिच्चारा टक्कु मक्कुशोनु, by दमामि
तुमने उसकाच फायदा उचल्या क्या?
आलो तर आलो....तुला फुक्कट
In reply to मग? बिच्चारा टक्कु मक्कुशोनु, by दमामि
आलो तर आलो....तुला फुक्कट ट्यार्पी दिला की
टक्या, ह्याच्याशी मात्र असहमत
In reply to आलो तर आलो....तुला फुक्कट by टवाळ कार्टा
टक्या, ह्याच्याशी मात्र असहमत! ट्यार्पी कोई किसिको देता नहीं वो मिळवानी पडती है रे बाबा!
ट्यार्पी मिळवना भी पडता है और
In reply to टक्या, ह्याच्याशी मात्र असहमत by दमामि
ट्यार्पी मिळवना भी पडता है और अगर किसीने मिळाके दिया तो ले भी सकते हय
तर तर..टक्या म्हणजे बळीचा
In reply to तर तर..टक्या म्हणजे बळीचा by किसन शिंदे
तर काय
अपना बेचारा टक्या तो खालीपीली
In reply to अपना बेचारा टक्या तो खालीपीली by प्रचेतस
तर तर
प्रचेतस, माज्याशि मयतरी
In reply to उगा दोस्ती दोस्ती म्हणून असं by प्रचेतस
प्रचेतस, माज्याशि मयतरी कर्नार का?
का हो ताई एकदम मयतरीच.
In reply to प्रचेतस, माज्याशि मयतरी by दमामि
का हो ताई एकदम मयतरीच.
सेटलमेंट करायची हाय काय?
प्रचेतस - Sat, 24/10/2015 -
In reply to का हो ताई एकदम मयतरीच. by प्रचेतस
दमामि तै आहेत हा शोध कसा लावला याबाबत काही विदा आहे का? =))
दमामि - Sat, 24/10/2015 - 11
In reply to प्रचेतस, माज्याशि मयतरी by दमामि
मज्याशि मयतरी कर्नर कं....असे आहे ना ते?
अरे किती लिवशिल?
In reply to दमामि - Sat, 24/10/2015 - 11 by टवाळ कार्टा
अरे किती लिवशिल?
;)
In reply to अरे किती लिवशिल? by दमामि
;)
=))
In reply to बाकी ते डोंगरीचे कुठलेतरी by प्रचेतस
=))
बघ बे वल्ल्या, नायतर त्या
In reply to बाकी ते डोंगरीचे कुठलेतरी by प्रचेतस
बघ बे वल्ल्या, नायतर त्या डोंगरीच्या दादांकडे कम्प्लेट गेली तर तुला माफी मागावी लागेल द-मामिंची. =))
खी खी खी.
In reply to बघ बे वल्ल्या, नायतर त्या by किसन शिंदे
खी खी खी.
किसनराव, ते दादा कव्वाच खपले.
In reply to बघ बे वल्ल्या, नायतर त्या by किसन शिंदे
किसनराव, ते दादा कव्वाच खपले.
हा. बरोबरे. तुम्ही हातघाईवर
In reply to किसनराव, ते दादा कव्वाच खपले. by दमामि
हा. बरोबरे. तुम्ही हातघाईवर आल्यावर दादाचा आयडी गायब होतो हे दिसतेय.
हातघाई कशाला बे त्यांच्याकडे
In reply to हा. बरोबरे. तुम्ही हातघाईवर by अभ्या..
हातघाई कशाला बे त्यांच्याकडे चांगली 'कोरीव' हत्यारे आहेत की..
हातघाई कशाला बे त्यांच्याकडे
In reply to हातघाई कशाला बे त्यांच्याकडे by किसन शिंदे
खि खि खि
दुदुदु लुऊ दुदु
In reply to हातघाई कशाला बे त्यांच्याकडे by टवाळ कार्टा
दुदुदु लुऊ दुदु
ल्ल्ल्लूऊऊऊल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊ
In reply to दुदुदु लुऊ दुदु by दमामि
ल्ल्ल्लूऊऊऊल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊ
किसनराय कायहे?
In reply to हातघाई कशाला बे त्यांच्याकडे by किसन शिंदे
किसनराय कायहे?
दात घशात घालणे.
In reply to किसनराय कायहे? by दमामि
दात घशात घालणे.
हाय हाय प्यारे भैय्या. क्या
In reply to दात घशात घालणे. by प्यारे१
हाय हाय प्यारे भैय्या. क्या बाता करतय मीठीमीठी.
प्रश्न विचारला होता रायासी,
In reply to हाय हाय प्यारे भैय्या. क्या by अभ्या..
प्रश्न विचारला होता रायासी, हे नेमके काय आहे खाशी
आम्ही वदलो अनुभवेसि, लाडे म्हणोनि काये पुससी?
तीच जुनी स्टाइलसी. दुरुन
In reply to प्रश्न विचारला होता रायासी, by प्यारे१
तीच जुनी स्टाइलसी. दुरुन निंयंत्रिती आयडीसी.
एक घालीसी गोंधळ, दुसरी प्रेमाने कुरवाळीसी.
अश्लील अश्लील!
In reply to तीच जुनी स्टाइलसी. दुरुन by अभ्या..
अश्लील अश्लील!
खि खि खि
In reply to तीच जुनी स्टाइलसी. दुरुन by अभ्या..
खि खि खि
कोणाचे दात
In reply to दात घशात घालणे. by प्यारे१
कोणाचे दात
कोणाच्या घशात
कोणी घालणे
दातच का? दुस्रे काही नाही चाल्णार?
खिखिखि
In reply to कोणाचे दात by टवाळ कार्टा
खिखिखि
>>>कोणाचे दात
In reply to कोणाचे दात by टवाळ कार्टा
>>>कोणाचे दात
दमामिचे दात
>>>कोणाच्या घशात
दमामिच्याच घशात
>>>कोणी घालणे
राया ने घालणे
>>> दातच का? दुस्रे काही नाही चाल्णार?
ते त्या त्या वेळेवर अवलंबून आहे.
कोणत्या वेळेला काय असावे याची
In reply to >>>कोणाचे दात by प्यारे१
कोणत्या वेळेला काय असावे याची लिश्ट मिळेल काय
ज्यांना प्रेम आहे ते घेतील
In reply to बाकी ते डोंगरीचे कुठलेतरी by प्रचेतस
ज्यांना प्रेम आहे ते घेतील दखल. वरदहस्त मात्र डोंगरीचा असला तर इंटरेस्टिंग आहे. ;)
द-मामि कोण आहेत हे आम्हास
In reply to द-मामि कोण आहेत हे आम्हास by प्रचेतस
खिक्क...मला पण म्हैत आहे ;)
काहिही हं टक्कु
In reply to द-मामि कोण आहेत हे आम्हास by टवाळ कार्टा
काहिही हं टक्कु
खिक्क
In reply to काहिही हं टक्कु by दमामि
खिक्क
णिशेढ
In reply to णिशेढ by पैसा
हायला तुम्ही माझ्या बाजूने बोल्ताय आज....काय प्लान शिजतोय अनाहितांचा ;)
तू घे टायपून घ्यायचे तेवढे
In reply to णिशेढ by टवाळ कार्टा
तू घे टायपून घ्यायचे तेवढे टक्या. नंतर विषेषाधिकार वापरला जाणारच आहे. आम्हाला हाय एक्स्पिरिअन्स, तू पण शिकशिल. ;)
होना तर काय!
In reply to तू घे टायपून घ्यायचे तेवढे by अभ्या..
होना तर काय!
वाप्रु दे की....मी परत टायपेन
In reply to तू घे टायपून घ्यायचे तेवढे by अभ्या..
वाप्रु दे की....मी परत टायपेन ;)
सलाम तुझ्या चिकाटीला.
In reply to वाप्रु दे की....मी परत टायपेन by टवाळ कार्टा
सलाम तुझ्या चिकाटीला.
असा कार्यकर्ता मिळणार नाही पुन्हा.
;)
In reply to सलाम तुझ्या चिकाटीला. by अभ्या..
;)
टक्यासाब आगे बढो. हम तुमारे
In reply to ;) by टवाळ कार्टा
टक्यासाब आगे बढो. हम तुमारे साथ हय.
अर्रे तुम कमीत कमी कपडा तो
In reply to टक्यासाब आगे बढो. हम तुमारे by सतिश गावडे
अर्रे तुम कमीत कमी कपडा तो संभालो
मतलब? तुम क्या बिना कपडेका
In reply to अर्रे तुम कमीत कमी कपडा तो by टवाळ कार्टा
मतलब? तुम क्या बिना कपडेका आगे बढेगा क्या?
अश्लील अश्लील
In reply to मतलब? तुम क्या बिना कपडेका by सतिश गावडे
अश्लील अश्लील
ते समोर कोण आहे त्यावर
In reply to मतलब? तुम क्या बिना कपडेका by सतिश गावडे
ते समोर कोण आहे त्यावर अवलंबून असेल ;)
काही शत्रू प्रेमाने जिंकलेले
In reply to ते समोर कोण आहे त्यावर by टवाळ कार्टा
काही शत्रू प्रेमाने जिंकलेले चांगले ;)
शाब्बास रे पठ्ठ्या!
In reply to काही शत्रू प्रेमाने जिंकलेले by टवाळ कार्टा
शाब्बास रे पठ्ठ्या!
नक्की समज्ले का मी काय लिल्हे
In reply to शाब्बास रे पठ्ठ्या! by दमामि
नक्की समज्ले का मी काय लिल्हे आहे ते??? =))
नाही रे, मी निरर्थक आत्मरंजन
In reply to नक्की समज्ले का मी काय लिल्हे by टवाळ कार्टा
नाही रे, मी निरर्थक आत्मरंजन करतोय. =))
खि खि खि
In reply to नाही रे, मी निरर्थक आत्मरंजन by दमामि
खि खि खि
चान चान + १००
In reply to चान चान by प्रचेतस
चान चान + १००
संपादकीय धागा!
संपादकीय धागा!
का हो???
In reply to संपादकीय धागा! by प्यारे१
का हो???
मागे एक धागा उडाला, हा तरी
In reply to संपादकीय धागा! by प्यारे१
मागे एक धागा उडाला, हा तरी राहुंदे
कं बोल्तो बोल्ति बोल्ते.
In reply to मागे एक धागा उडाला, हा तरी by दमामि
कं बोल्तो बोल्ति बोल्ते.
तुमच्याच मनावर आहे सगळं.
In reply to मागे एक धागा उडाला, हा तरी by दमामि
तुमच्याच मनावर आहे सगळं.
तो तुम्चा भ्रम आहे =))
In reply to तुमच्याच मनावर आहे सगळं. by अभ्या..
तो तुम्चा भ्रम आहे =))
चालूद्या तुमचे निररर्थक
In reply to तो तुम्चा भ्रम आहे =)) by टवाळ कार्टा
चालूद्या तुमचे निररर्थक अत्मकुंथन...
आपणांस मुद्दा समजलेला नाहीये
In reply to चालूद्या तुमचे निररर्थक by सतिश गावडे
आपणांस मुद्दा समजलेला नाहीये
शनिवारी पन्नास कसे झाले ते
शनिवारी पन्नास कसे झाले ते पहायला आलतो.
बाकी चलुद्या धागाभंजन..
खऱ्या प्रतिक्रिया ४-५ च आहेत
In reply to शनिवारी पन्नास कसे झाले ते by जेपी
खऱ्या प्रतिक्रिया ४-५ च आहेत हो, बाकी धुळवड
कौतुकाच्या फुलबाज्या उडायला
In reply to खऱ्या प्रतिक्रिया ४-५ च आहेत by दमामि
कौतुकाच्या फुलबाज्या उडायला ही थोडीच दिवाळीची रोषणाई आहे. होळी पेटवल्यावर धुळवडच होणार. अजून नारळ फुटायचाय. थाम्बा जरा.
अभ्या परखड़कर. ;)
In reply to कौतुकाच्या फुलबाज्या उडायला by अभ्या..
अभ्या परखड़कर. ;)
अर्रर्र एक अॅडीशन राह्यलीच.
In reply to अभ्या परखड़कर. ;) by प्यारे१
अर्रर्र एक अॅडीशन राह्यलीच.
चोरुन लाकडे आणून पेटवलेल्या होळीनंतर धुळवड होणारच असे वाचले तरी चालेल. ;)
अभ्या अतिपरखडकर ;) ;)
In reply to अर्रर्र एक अॅडीशन राह्यलीच. by अभ्या..
अभ्या अतिपरखडकर ;) ;)
प्रतिक्रिया कौतुकाच्याच असतात
In reply to कौतुकाच्या फुलबाज्या उडायला by अभ्या..
प्रतिक्रिया कौतुकाच्याच असतात असं कोणी म्हणतय? प्रतिक्रिया विडंबनाबद्दल असाव्यात, अवांतर प्रतिक्रिया म्हणजे धुळवडच अभ्या.
विडंबनाचा हव्यास मिटण्याचा...
विडंबनाचा हव्यास मिटण्याचा.... काही चान्स हाय का..?
पूर्वी हीथं आयूर्हीत नावाचे
In reply to विडंबनाचा हव्यास मिटण्याचा... by तर्राट जोकर
पूर्वी हीथं आयूर्हीत नावाचे वैदू होते. त्यांनी दीलं अस्तं औषध...
सद्या विडंबनहव्याससुटकावटी सकाळ दुपार संध्याकाळ एक एक घ्यावी लागेल असे दीसतंय
आयुर्हित, तेच का ते, वयनी
In reply to पूर्वी हीथं आयूर्हीत नावाचे by खटपट्या
आयुर्हित, तेच का ते, वयनी वयनी चा खेळ खेलनारे...?
त्यांची एकच ईच्छा होती,
In reply to पूर्वी हीथं आयूर्हीत नावाचे by खटपट्या
त्यांची एकच ईच्छा होती, मिपाकरांनी त्यांना व्यनी करावेत. मात्र मिपाकर बाराचे. मिपाकरांनी त्यांच्या अपेक्षेची खिल्ली उडवली. शेवटी गेले बिचारे मिपा सोडून. आता दुसर्या नावाने येत असतील तर कल्पना नाही.
विडंबना पलिकडे बुद्धी चालत
In reply to विडंबनाचा हव्यास मिटण्याचा... by तर्राट जोकर
विडंबना पलिकडे बुद्धी चालत नाही हो, बाकी आम्ही मा~ठ की हो.
चलतंय हो... उगा आपलं
In reply to विडंबना पलिकडे बुद्धी चालत by दमामि
चलतंय हो... उगा आपलं शिर्षकाचं विडंबन करु पाहिलं.
अरे काय चाललय काय?
च्यायला, त्या प्रेरणेत देखील तेच, आणि इथे खुद्द दंगा कर्त्याच्या घरातही दंगा?
०००चेहो एखादा चांगला शब्द विडंबन काराच्या र्थोर्थोर प्रतिभे विषयी लिहीला तर तुमची बोट झाडातील का?
जाऊदे मीच लिहितो! प्रेर्णेचे विडंबन आवडले. मस्तच!
अवांतर-
" वा~टला जो माल मजला, अनोळखी नाद होता
उ~मटला त्याक्षणी, पत्नीचा आवाज होता" ---> कानाखाली का?
बरोबर!
In reply to अरे काय चाललय काय? by अरुण मनोहर
बरोबर!
आपण लिहिलेल्या पेर्णेवर कुणी
In reply to अरे काय चाललय काय? by अरुण मनोहर
आपण लिहिलेल्या पेर्णेवर कुणी प्रतिसाद देईना, अगदी विडंबनकर्त्यानेही (हे स्त्रीलिंगी एकवचन किंवा स्त्रीलिंगी अनेकवचनही असू शकते) पेर्णेचा थेट उल्लेख न करुन तिचा दुवा देण्याचे टाळले तेव्हा तुम्हीच इथे तिचा उल्लेख केलात हे आवडले.
सगा, दुव्याची लिंक येइना,
In reply to आपण लिहिलेल्या पेर्णेवर कुणी by सतिश गावडे
सगा, दुव्याची लिंक येइना, गेल्यावेळी पण हाच प्रॅाब्लेम झाला होता,
पण अरुणजी त्याबद्दल माफी!
सासंना अॅडवायला सांगतो.