विशाल कुलकर्णींची सुरेख गजल 'तुझे मजवरी भाळणे ते अवेळी वाचली आणि लगोलग वेगळ्याच अवेळा आठवल्या. सादर आहे ... ;)
तुझे पाशवी बोलणे ते अवेळी
तुझे चक्रमी हासणे ते अवेळी
जसे नासिकेचे अकाली बरसणे
तुझे काहिही बरळणे ते अवेळी
लपे 'चंद्र' केसांमध्ये तातडीने
तुझे वीग शाकारणे ते अवेळी
नको आप्त, वीकांत हा फक्त माझा
तुझे तात का 'बैसणे' ते अवेळी?
नको स्वर्ग, मी कुंभिपाकीच जातो
तुझे रातचे घोरणे ते अवेळी
मिटे आसही या क्षणी ऐहिकाची
तुझे हालती पाळणे ते अवेळी!!
'लगावली' : अगागा अगागा अगागा अगागा
वृत्त : भुजंगप्रपात
-चतुरंग
काव्यरस
वाचने
7082
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा
हा हा हा
मस्त
जबरदस्त
आवडेश.......
लैभारी
मस्त जबरदस्त
पण
मिटे आसही या क्षणी ऐहिकाची
तुझे हालती पाळणे ते अवेळी!!
हे काय आहे?
हा प्रश्न आहे?
तक्रार आहे?
आव्हान आहे? का माघार आहे?
पश्चातापाचे बोल आहेत? का अभिमानाने सांगणे आहे?
का आगतिकता आहे?
की हे सगळे एकत्र आहे?
विशेष म्हणजे प्रत्येक अर्थ कवितेत चपखल बसत आहे हे कवीचे मोठे यश आहे.
आता लागे हाथो "लाघवी" पण होउन जाउदे
पैजारबुवा,
+11111 होऊन जाऊंदे
In reply to लैभारी by ज्ञानोबाचे पैजार
+11111
होऊन जाऊंदे
अगागागागागागा! :-D
अगागागागागागा! :-D
तुझे पाशवी बोलणे ते अवेळी
तुझे पाशवी बोलणे ते अवेळी
तुझे चक्रमी हासणे ते अवेळी
जबरा... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Manali Trance... ;) :- The Shaukeens
=))
=)) इस्कूभी जवाब आएगा!!
धन्य जाहलो. ___/\___
धन्य जाहलो. ___/\___
वाह!!!!
वाह!!!!
लै भारी
वृत्त पण भारी. अगागा अगागा....
लै भारी !...
लै भारी !...
हहाहा हहाहा हहाहा हहाहा
हहाहा हहाहा हहाहा हहाहा
=))
=))
अगागागा!!=))
अगागागा!!=))
झकास. रंगाकाका फार वर्षानी
झकास. रंगाकाका फार वर्षानी बरसले.
ह्याचं विडंबन झालच पायजे!
ह्याचं विडंबन झालच पायजे!
शेवटच्या दोन ओळी निळून देते :)
लावली रम: अरारा अरारा अरारा अरारा
वृत्त: तिकडेचबसा :)
+१
In reply to ह्याचं विडंबन झालच पायजे! by रातराणी
कवीला सुप्तावथेतून जागं करण्याची पद्धात आवडली.
सवालाला "जवाब" वाचण्यास उत्सुक नाखु
जबराट... लै भारी जमलय राव !
In reply to +१ by नाखु
जबराट... लै भारी जमलय राव !
असावे कसे ते विडंबन कवीते
चतूरंग सांगे नसे हे अवेळी !!
=)). या गं बाब्बौ! =))
=)). या गं बाब्बौ! =))
=))
=))
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार!
-रंगा
वाह वाह!! आता लक्षुम्बाईंकडनं
वाह वाह!! आता लक्षुम्बाईंकडनं प्रत्युत्तर येईल बहुधा!! ;)
होय तर! तेवढाच उद्योग आहे काय
In reply to वाह वाह!! आता लक्षुम्बाईंकडनं by सूड
होय तर! तेवढाच उद्योग आहे काय? ;)
असं कसं? असं कसं?
In reply to होय तर! तेवढाच उद्योग आहे काय by रेवती
असं कसं? असं कसं? प्रत्त्युत्तर आलेच पाहिजे...!
शोभता हो..... ;)
In reply to असं कसं? असं कसं? by एस
शोभता हो..... ;)
कहर आहे
कहर आहे
तुझे पाशवी बोलणे ते अवेळी
..आई ग......फिस्स्कन हसू आलं...
खरतनाकच येकच नंबर !!
खरतनाकच येकच नंबर !!
=))
ह्यॅ ह्यॅ ह्यॅ
झकास
भन्नाट विडंबन !
अप्रतिम!
जसा भुजंग प्रपात कोसळे भुवरी
बुध्दीभेद करी रंग रंगात भारी!
अजब मती कल्पना स्रवती कवनातूनी
मतीच गुंग झाली हो, ती पळभरी!
आम्ही कोण कशास काय पुसता
यमकांचे खिळे जोडणारे खिळारी!
दंडवत स्वीकारा...! __/\__
दंडवत स्वीकारा...! __/\__
बाकी तुमच्या विडंबनामुळे नजरेतून सुटलेली चांगली गझल वाचायला मिळाली.. त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! :)