मागे उभा मंगेश ....
प्रेरणा सांगायला हवीच आहे का?
ढुस्क्लेमर : ही एका नाक्यावरच्या वासूची व्यथा आहे , तेव्हा कपया मीटर, वृत्त, यमक, चाल शोधु नये. (पैसा)तायडे, सॉरी... :P
मागे उभा मंगेश, पुढे उभा सर्वेश
माझ्याकडे बाप तिचा पाहतो आहे !
ओढणी ती माथ्यावरी
'स्टोल' मुखा कव्हर करी
मोबाइल रुळे उरी
'भाऊ' तीज सर्वांगास रक्षु पाहे
माझ्याकडे बाप तिचा पाहतो आहे !
जन्मजन्मांचा मी वासू
इथे कधी तिथे बसू
प्रेमी, म्हणावे की कामी?
नाक्यावरी येताजाता रोखुनी पाहे
माझ्याकडे बाप तिचा पाहतो आहे !
इरसाल म्हमईकर
छान जमलीय
प्रेरणा सांगायला हवीच आहे का?
ह्हा ह्हा ह्हा!
:) :) :)
;) ;) ;)
मस्त
=)) =))
+१
अत्यंत सामान्य!
bren there
विडंबन छान जमले आहे...
लक्ष हाया हा
असंच लक्ष असु द्या परागुर्जी,
:):)
=))
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ
मस्त
मस्त !!!
हिहिहि