मागे उभा मंगेश ....
प्रेरणा सांगायला हवीच आहे का?
ढुस्क्लेमर : ही एका नाक्यावरच्या वासूची व्यथा आहे , तेव्हा कपया मीटर, वृत्त, यमक, चाल शोधु नये. (पैसा)तायडे, सॉरी... :P
मागे उभा मंगेश, पुढे उभा सर्वेश
माझ्याकडे बाप तिचा पाहतो आहे !
ओढणी ती माथ्यावरी
'स्टोल' मुखा कव्हर करी
मोबाइल रुळे उरी
'भाऊ' तीज सर्वांगास रक्षु पाहे
माझ्याकडे बाप तिचा पाहतो आहे !
जन्मजन्मांचा मी वासू
इथे कधी तिथे बसू
प्रेमी, म्हणावे की कामी?
नाक्यावरी येताजाता रोखुनी पाहे
माझ्याकडे बाप तिचा पाहतो आहे !
इरसाल म्हमईकर
वाचने
5183
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
छान जमलीय
प्रेरणा सांगायला हवीच आहे का?>>>>>
सांगत चला हो,,,,
कुठं शोधायची आता"""
ह्हा ह्हा ह्हा!
:) :) :)
;) ;) ;)
जन्मजन्मांचा मी वासूवा क्या बात है, चिरतरुण असल्याचा भक्कम पुरावा
जल्लां!! नाकावर ठोसा मारणारं खेळणं आहे हे!! =)) =))
नाक्या समोरून जाणार्या वरून भोट लोकांना समर्पीत .
.
In reply to अत्यंत सामान्य! by विवेक ठाकूर
been there
मस्त....
माझं लक्ष हाय!
In reply to लक्ष हाया हा by परिकथेतील राजकुमार
असंच लक्ष असु द्या परागुर्जी, आमच्या लक्ष्यप्राप्तीला मदतच होईल त्यामुळे ;)
:):)
=))
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ
मस्त...क्या बात है
जन्मजन्मांचा मी वासूयावरुन "शिकारी" चित्रपट आठवला.
मस्त जमलये विडंबन.
छान जमलीय