मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जन पळभर करतिल हाय हाय

मूखदूर्बळ ·
लेखनविषय:
काव्यरस
भा रा ताम्ब्यान्ची क्षमा मागून _/\_ जन पळभर करतिल हाय हाय (एका मुम्बई लोकल मध्ये ऑफीस गर्दीच्या वेळी प्रवास करणार्‍या चाकरमान्याच्या मनस्थितीचे वर्णन) (डब्यात चढण्या पूर्वीच्या स्थितीचे वर्णन) जन पळभर करतिल, 'हाय हाय !' (कुणी उद्धरतील हे आय माय) डब्या शिरता खन्त काय ? (डब्याच्या पॅसेज मधल्या स्थितीचे वर्णन) कुणी ढकलतील, कूणी सरकतिल; सारे अपुला मार्ग आचरतिल, तसेच सारे खडे राहतिल, असेच पन्खे बन्द राहतिल ? लोक भान्डतिल, कर्ण पिकतिल, रागाने या शिव्या वाहतिल पुन्हा विजारी डाग उमटतिल, पुन्हा पायावर हेच पाय ? (आसनस्थ झाल्या नन्तरच्या स्थितीचे वर्णन) सखेसोयरे घर्म पुसतिल, स्कन्धी कुणीतरी (अपुले

(नारंगीभारल्या रात्री होत्या)

दशानन ·
लेखनविषय:
काव्यरस
सुरापरीच्या वाटेवरती, गटारांगण अंथरले होते... गंधभारल्या रात्री होत्या,दिवस जणू मंतरले होते! मी मोकळा..त्यावर संत्रा, नारंगी नखरे,कातिल चखना... फक्त एवढे कळले..नंतर, रोम-रोम मोहरले होते! विरघळलेला बर्फ गारसर,पुन्हा एकदा फसफसलेला... तोच चखना अलगद खिश्यात माझ्या लपवलेला होता मला एकदा म्हणे..कसे रे,सुचते इतके तुला निरंतर? त्याच्या निरागस प्रश्नावरही, चार थेंबे नारंगी उडवले होते घोट घेतानाही क्षणभर, ग्लास अडखळला तेव्हा... पुन्हा नव्याने चुंबण्यास, ओठ माझे थर थरले होते मूळ कवीची क्षमा मागतो, थोडा बहकलो होतो शब्द बदलले एक नवे काव्य गहन रस उमजले ;)

कुणास ठावूक कशी पण जेलात गेली शशी

मूखदूर्बळ ·

In reply to by जव्हेरगंज

चांगली निरम्यात बुडवून काढली... कोणास ठाऊक कशी पण जेलात गेली शशी ||धृ|| शशी पडली तीनदा पाया घेतली अम्मांची छाया जनता म्हणाली व्वा व्वा! कोर्ट म्हणाले, खा हवा! कोणास ठाऊक कशी पण जेलात गेली शशी ||१|| पनीरने मारली उडी भरभर चढला शिडी शशी म्हणाली, थांब थांब! पनीर म्हणाला, जा लांब! कोणास ठाऊक कशी, पण जेलात गेली शशी ||२|| पलानीने म्हटले पाढे आणि आला सरसर पुढे शशी म्हणाली, शाबास! कोर्ट म्हणाले, करा बास! कोणास ठाऊक कशी, पण जेलात गेली शशी ||३|| Sandy

(टीपः हे गाणे आणि हाच विषय घेउन एक विड्म्बन मला व्हॉट्स अप वर आले होते (कवी अज्ञात) .

होतकरू नगरसेवकानची भरली होती सभा,

मूखदूर्बळ ·

तिमा 19/02/2017 - 11:26
मूळ गाणे, लहानपणापासून आवडीचे होते. विडंबनही आवडले.

तिमा 19/02/2017 - 11:26
मूळ गाणे, लहानपणापासून आवडीचे होते. विडंबनही आवडले.
लेखनविषय:
काव्यरस
होतकरू नगरसेवकानची भरली होती सभा, व्होटर होता सभापती मधोमध उभा. व्होटर म्हणाला, व्होटर म्हणाला, "मित्रांनो, देवाघरची लूट..

(वंचनांचे खर्चही पडताळणे आता नव्याने)

चतुरंग ·

खेडूत 03/02/2017 - 09:34
मस्तच ! 'फाटकांच्या अंतरी डोकावणे' यात श्लेषआहे असं उगीच वाटतंय. 'लष्करा'चा 'गांधि'मार्ग हल्लीच्या काळी कोथरुडात गेलाय.. त्यामुळे 'शहरा'च्या 'गर्व' मार्गी चालणे आता नव्याने असा बदल सुचवतो.

In reply to by खेडूत

चतुरंग 03/02/2017 - 16:51
'फाटकांच्या अंतरी डोकावणे' यात श्लेषआहे असं उगीच वाटतंय
तुमच्या मनात वेगळे 'फाटक' असले तर श्लेष आहे! ;)

पैसा 03/02/2017 - 09:44
=)) =)) पडिकणे शब्द लैच लाइकला आहे!

विशाल भौंची नेहेमीप्रमाणेच सुरेख गजल वाचली 'वंचनांचे खर्चही पडताळणे आता नव्याने' आणि आमच्या काही वंचनांचा बांध फुटला!

शिव शिव

कर्रोफर नमुरा ·
लेखनविषय:
कुणी छापिती शिवमुख ध्वजी कुणी घालिती राजमुद्रा करी शिवरायांची तत्वे न कळे काही दाढी वाढवून जो तो आरशात पाही © कर्रोफर नमुरा

Naate (इडंबन)

दमामि ·
लेखनविषय:
काव्यरस
आपली पेर्नाही आमच्या शेजारच्यांकडं की नाय , दोन कुत्रे आहेत. हिरव्या डोळ्यांची सतत भुंकणारी ती अअल्सेशियन हरी आणि कायम कान पाडून बसलेला लांबुडक्या दु:खी चेहर्याचा नार्सिसस उर्फ नार्या. ही त्यांची कविता. हरिच आणि नाऱ्याच नात जगावेगळ असत जवळ असले तरीही मिलन नाशिबि नसत हरिची लहर, सतत त्याला असते भुंकत तरीही प्रेम करतो नार्या बिन प्रश्न विचारत नाऱ्याच्या नशिबी बाजूच्या काळूच बेण असत हरिला वेध मात्र काळूला स्वतःत सामावून घेण असत.

खुलता कळी खुलेना

अरुण मनोहर ·
लेखनविषय:
काव्यरस
तू भरावे, मीच प्यावे, साधणे ह्या क्रियेचे जमेना अंतरीची, वारुणी ही कां अशीही ओठी पडेना हीच गोडी, हीच थोडी पीण ग्लासात, काही पडेना बूच वेढे, थोडे थोडे सोडवावे, तरीही निघेना बूच ढकलता, आत जाता दारूमध्ये, तेही बुडेना वास त्याचा, लाकडाचा दारूला ह्या, मुळीही खुलेना वास सुकल्या, या पेल्याची आज भरता, तळी भरेना वाट पाहत्या, या घशाची आज खुलता, कळी खुलेना

!!फ्लश!!

अत्रुप्त आत्मा ·

In reply to by यसवायजी

चौकटराजा 05/10/2016 - 17:52
धन्य आनंद दिन पूर्ण मम कामना... नम्बर लागावा मधेच लोभ धरीला महा.. प्राप्त तो दिव्य पथ ( स्पेशल एन्ट्री) पूर्ण ती आराधना.... संगीत " कळ" कल्लोळ ह्या नाटकातील पद.

In reply to by टवाळ कार्टा

नाखु 05/10/2016 - 17:26
कळा लागल्या जीवा असे का म्हणायचेय तुला टका... चला गृहस्थाश्रमाने "मुळ कवी" हरवलेत की काय असे अगोबांचे (विनाकारण) मत होते ते दूर झाले...आणि मळभ दूर झाले

चौकटराजा 05/10/2016 - 17:46
ते कालच आमचे निवासी येऊन गेले. ते संसारात रमले म्हणून कवतिक केले तर हे शेफारले .उतले मातले घेतल्या वशाला टाकते झाले.संसाराच गम्भीर वसा सोडून वात्रट पणाचा पट आता हे पुन्हा मांडतायत काय...... हे टिळकांच्या शाळेचे माजी ( खरे तर .*जी विद्यार्थी) काय रे ब्वा कोण झाला होतास तू कसा परतलास तू..... ?

प्रचेतस 05/10/2016 - 19:39
सहज सुंदर कविता. कवीने घाईवाल्यांची व्यथा फार सुरेखरीत्या मांडली आहे. त्यात स्वत:चा नंबर असूनही हळूच दुसऱ्याला पुढे सोडून व्यथेतून एक अलवार कथा निर्माण केलीय त्याला तोड नाही. कवीची स्वाक्षरी आणि शेवटचे ते कुंथणे देखील मनोवेधक.

बॅटमॅन 05/10/2016 - 23:12
कविता मनोवेधक आपलं ते हे फ्लश खेचक! कविवर्यांना विनंती आहे की एकदा विमानातील बिनपाण्याच्या फ्लशचा अनुभव घ्यावा. अतिशय हृदयद्रावक वगैरे आहे. एकदा आमच्या पोटाने भर विमानातच बंड पुकारले तेव्हा आत गेलो. थोड्या वेळाने कुणी दरवाजा ठोठावत आलं. मी ओरडलो, अगोदर इंग्रजी व नंतर हिंदीतून "अबे मोकळे तरी होऊ द्या". तरी ठोठावणं थांबलंच नाय. मीही बधलो नाही, नंतर कळालं की पायलटला लागली होती जोराची आणि नेमका मी त्याच्या जवळच्याच स्वच्चकुपात गेलेलो. =)) दुसरा रोचक अनुभव जर्मनीतला. डुसेलडॉर्फ रेल्वे स्टेशनबाहेरचा रस्ता. एका बाजूला हाटेले आणि दुसर्‍या बाजूला बस ष्टाप आणि एक सार्वजनिक. ५० सेंटचे नाणे टाकून आत गेलो. विधी आटपून बाहेर आलो. सुदैवाने लौकर आटोपलं, नायतर आत लिहिलेलं, "२० मिनिटांत न आटपल्यास दार आपोआप उघडेल आणि मग बाहेरून नाणे टाकावे लागेल". =))

कंजूस 06/10/2016 - 04:36
देशोदेशींचे महाल,राजवाडे,म्युझिअम,मंदिरे आणि निसर्ग दाखवण्यात आले पर्यटनात पण कळनिवारक स्थानके दाखवण्याची गरज भासत आहे. एका कविच्या प्रतिभेचा प्रवास! "व्हेनिसमधली मलमूत्र प्रक्रिया " अशा लेखांच्या प्रतिक्षेत.

तिमा 06/10/2016 - 13:42
आपला नंबर आपणहून दुसर्‍याला देणे, हा केवळ परोपकारच असेल असे नाही. 'बद्धकोष्ठ' वाले पण परस्पर पुण्य मिळवत असतील.

उथळ

तिमा ·
काव्यरस
पुल देशपांडे उर्फ भाई यांस, उथळ उथळ उथळ किती नवसमाज भाई सूज्ञांची परिवशता अंत कळत नाही. उथळ ....... रंगवूनी स्त्रीपात्र हिडीस पुरुष लचकती नाटक वा सिरियल हो तेच सूत्र भाई उथळ ........ अकलेला साजिशी गोष्ट निर्मिती लांबण किती चालावी हेच कळत नाही उथळ ....... नवल मनीं हे वाटे 'गुरु' जनांचे 'पीजे' ला ' सिद्धु' हास्य खंत उरी राही उथळ उथळ उथळ किती नवसमाज भाई !