मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(पाहिजे)

ज्ञानोबाचे पैजार ·

कविता भन्नाट जमलीये, पैजारबुवा! पण हे खाली वर्गीकरण मध्ये काय काय आहे?
आता मला वाटते भिती, काणकोण, कोडाईकनाल, गरम पाण्याचे कुंड, इतिहासवाङ्मय, इंदुरी, कृष्णमुर्ती

कविता भन्नाट जमलीये, पैजारबुवा! पण हे खाली वर्गीकरण मध्ये काय काय आहे?
आता मला वाटते भिती, काणकोण, कोडाईकनाल, गरम पाण्याचे कुंड, इतिहासवाङ्मय, इंदुरी, कृष्णमुर्ती
पेरणा हे पाहिले आणि म्हटले आपणही जाहिरात देउनच टाकावी. ऑफिस मध्ये कामा साठी कष्टाळू मुलगा पाहिजे त्याच्या कडे स्वत:चे दुचाकी वहान असले पाहिजे गाईच्या धारा काढण्यासाठी हवा एक अनुभवी गडी गायीच्या लाथा गोड मानण्याची त्याची तयारी पाहिजे घरकामासाठी हवी आहे एक मोलकरीण घरात पडेल ते काम तिने केले पाहिजे शेतात काम करण्यासाठी मजूर हवे आहेत उन पाउस चिखलात राबण्याची त्यांची तयारी पाहिजे तसेच एक माळी, फिटर, प्लंबर, सुतार व गवंडी तसेच, हापिसात कामाला एक अनुभवी रिसेप्शनिस्ट पाहिजे वारजे किंवा सिंहगड रोड परिसरात १ किं

मृत्यूची सय ही निमित्तमात्र

ज्ञानोबाचे पैजार ·
एकाच कवितेमधून दोन वेळा प्रेरणा मिळाली हे निमित्तमात्र मग पुढे असं होतं की .. दोन श्वासातले अंतर वाढत जातं. डोळ्यामधली चमक विझत जाते. ओठावरचं हसू निवत जातं... अग्नीचा स्पर्श ही समजत नाही .. आणि नातलग लागतात गुण आठवायला.. कुडीतले प्राण निघतात प्रस्थानाला .. असं होण्या आधी भरभरून जगायचे.. मृत्यूची सय ही निमित्तमात्र.. पैजारबुवा,

बातम्या बघणे हे निमित्तमात्र..

ज्ञानोबाचे पैजार ·
आमाला तर तीन तीन पेर्ना येक दो और तीन मग पुढे असं होतं की .. शब्दा शब्दांनी वाद वाढत जातात.. डोळ्यामधले निर्झर वाहू लागतात... ओठांमधून सुस्कारे सुटू लागतात ... उखाळ्या पाखाळ्या सुरु होतात .. आणि मागचे शिल्लक हिशोब लागतात उलगडायला.. मी म्हणूनच कसे सोसते ते दोन्ही बाजूनी येउ लागते ऐकायला.. आपण मात्र, आई आणि बायकोच्या मध्ये सापडू नये म्हणून गप्प बसायचं.. बातम्या बघणे हे निमित्तमात्र.. (अनुभवी) पैजारबुवा,

बोली बोली बायका बोली

शिव कन्या ·
आम्ही बायका म्हणजे बोलीभाषा, बोलघेवड्या ! चुलीपासून फोनपर्यंत बडबडबड, गप्पागोष्टी.... लिपीबिपीचे बंधन नाही व्याकरणबिकरण... हे काय असते? आम्ही बोलतो अनंत बोलीतून .... कुजबुज जितकी थरथरणारी तितके भांडण कडकडणारे कठोरतेचा शीण आम्हाला मवाळतेचा शाप तसाही पण बोली आमची जपून ठेवतो.... अर्थाचा पण अनर्थ करू.... खिल्ली तुमची सहज उडवू निरर्थाला अर्थ देऊ...

(सख्या चुन्यासवेच, आज मळ गायछाप!)

ज्ञानोबाचे पैजार ·

जेम्स वांड 18/05/2018 - 20:12
__________/\____________ हृदयाच्या अंमळ जवळ असलेल्या शौकाला असली दर्दी सलामी. मजेदार आहे राव.

प्रचेतस 18/05/2018 - 20:24
माताय.. =)) बाकी तुम्ही सह्यांचं विडंबन न करण्याचं भलतंच मनावर घेतलंत ब्वा.

In reply to by प्रचेतस

नाखु 18/05/2018 - 22:29
जबराट ता क विडंबकाने ऑल आउट वापरण्यापेक्षा लक्ष्मण रेखा बाळगावी अखिल मिपा "झुरळ चालत नाही सरळ" या भूछत्री संघाच्या निवेदनातून साभार टपाली दूरस्थ नाखु

In reply to by नाखु

मदनबाण 19/05/2018 - 09:40
जबराट... अखिल मिपा "झुरळ चालत नाही सरळ" या भूछत्री संघाच्या निवेदनातून साभार

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mersalaayitten... :- I [ A.R. Rahman | Vikram, Amy Jackson | Shankar ]

अभ्या.. 18/05/2018 - 21:36
हणतीज्यायला, जय हो मालपाणी सेठ, जय हो चत्त्यापट्टयांची चड्डी घालून गायीची धार काढणारा इसम. पण ती गाय जर्दा छाप असते बरका.

पेरणा बघ मळतो कसा? चिमटीने घेत माप... सख्या चुन्यासवेच, आज मळ गायछाप! अजूनही न पाहिली, गोळी ती हातातली हळूच ठेवतो गालात, एक चिमुट गायछाप ! केशरी चुन्या वरुन, हात एक फेरला उद्या खाउ विलायती, आज मळ गायछाप ! शशीसम दंत तुझे, राहती कसे प्रिये?, मम वदनी पहा कशी, काळीभोर गायछाप ! कुरकुरीत चुर्‍यावरी, पिठूर चूर्ण पांघरु... उधाणला मस्तकात, तो जहाल गायछाप! तनू-मन झणाणता, पिसा समान वाटते हळूच वेच कण कण, मौल्यवान गायछाप ! पहाट उगवताच हात, शोधती पुडी तुझी कळ ही बसे रुसून, संपताच गायछाप ! पैजारबुवा,

आत्मताडनाची कविता.....

शिव कन्या ·
आत्मताडनाची कविता लिहू नये... यात होते असे, कि आत्मा सोडून बाकी सगळे दुखावतात यात काय हशील आहे, सांग! काय कामाची असली कविता? माणूस जोडत नाही, ती कविता नाही ही घे चिकन बिर्याणी, तुला सांगतो, कविता म्हणजे बिर्याणी मसालेदार, स्वादिष्ट! बोन प्लेट तयार ठेवायची होय, होय... तसेच होते.. आत्मताडनाच्या कविता शेवटी बोनप्लेट मध्येच पडतात... मी म्हणतो, मुळात कशाला करून घ्यायचे आत्मताडन? कशाला? तुझे आज काय, तर स्वतःच स्वतःचे अपहरण उद्या काय तर स्वतः च स्वतः चा तुरुंग बांधायचा... कशासाठी म्हणतो मी?

गणपत वाणी, सतत मागणी

शिव कन्या ·

नाखु 02/04/2018 - 20:05
(धूर)काडीची कविता. कोपर्यावरचा वाचक नाखु पांढरपेशा

चौथा कोनाडा 09/04/2018 - 09:54
वाह, मस्तच ! एका वेगळ्या प्रकारचा उपहास !
सत्य किती अंगावर येतेय म्हणत हेच लोक आरोळ्या ठोकतील, तेव्हा अलंकाराच्या शोधात वेडे कवी फिरत इथेच येतील,
हे भारीय !

अंतरा आनंद 11/04/2018 - 11:31
मस्तच कविता आहे. खूप आवडली.
काडीने दात कोरत हाताने उत्प्रेक्षा झटकत, हसून बोलला, 'काळ बदलेल, मालक बदलेल, सत्य किती अंगावर येतेय म्हणत हेच लोक आरोळ्या ठोकतील, तेव्हा अलंकाराच्या शोधात वेडे कवी फिरत इथेच येतील, तेव्हा, हा गणपत वाणी कविता झटकून अलंकार विकेल....
आहा!

मदनबाण 11/04/2018 - 20:51

गणपत वाणी, सतत मागणी. विड्या ओढून थकलेला गणपत वाणी कवितेच्या छपराखाली अलंकार गोळा करताना मला दिसला. म्हणाला, 'पूर्वीसारखे संपन्न अलंकार आता कोण कवी वापरतो? तसा एखाद दुसरा हौशी असतो नाही असं नाही, पण त्याला काय अर्थेय ?' त्याला एकदा मालक म्हन्ले, 'अरे, इतक्या अलंकृत कवितेचा खप होत नाही काव्यापेक्षा कवित्व जड आवरा आवाराच्या हाकाट्या पडतात कवितेला हाणून पाडतात. गणप्या, आता तुझं काम एकच, अलंकार काढायचे, अन कविता वाळत टाकायची.' 'मग काय होईल मालक?' पिंक टाकीत मालक म्हन्ले , ' काय होईल? अरे, मग काय वास्तवदर्शी, सत्याचे खोल भान, कित्ती खर्र वा, वा!

(पितृभाषा)

ज्ञानोबाचे पैजार ·

शिव कन्या 22/02/2018 - 23:37
पैजारबुवा साक्षात बाप आणला कि !! :))))) आवडले विडंबन.... पण विडंबन कवितेपाशीच थांबले असते तर बरे वाटले. नावा पाशी घेऊन आलात, आवडले नाही.

In reply to by शिव कन्या

नावाचे विडंबन करताना कोणा व्यक्तीचा अपमान करण्याचा हेतू नव्हता. कवितेच्या विषयाला अनुसरुन सही सूचली म्हणुन ती तशी केली. लिहिण्याच्या जोशात अनावधानाने माझ्या कडून तुमच्या भावना दुखावल्या गेल्या त्या बद्दल मी तुमची माफी मागतो, मला क्षमा करा. तसेच या आधी सुध्दा मी बर्‍याच जणांच्या नावांची मोडतोड केली. त्या वेळी सुध्दा काही जण कदाचित दुखावले गेले असतील. त्या सर्वांनी देखिल मन मोठे करुन मला माफ करावे अशी मी त्यांना विनंती करतो. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

शिव कन्या 23/02/2018 - 10:52
समजू शकते तुमचा जोश पण राहू द्या कि जरा होश. जा पैजारा जा, जा लिखते रै अपना विडंबन :)))))) माफ मागण्या इतके निर्मल मन असलेलाच उत्तम विडम्बन करू शकतो. शुभेच्छा.

Jayant Naik 27/02/2018 - 11:23
खूप सुरेख जमलय. पण या जमान्यात असा बाप ? बाप रे बाप !

पेरणा अर्थातच तूम्ही भकार, मकार, गकाराने सुरु होणारे शब्द उच्चारत माझ्या एक सणकन कानफाटीत मारता, तेव्हा मी तुमचे राकट् हात लालसर डोळे पहात राहतो. तुम्हाला पाहुन जीव इतका का घाबराघुबरा व्हावा? तुम्ही माझे मनगट कचकन पिरगळून पाठीत दणका घालता, पितृभाषा कि काय तिच्यातच जीव जातो बघा, बापाचा माल आहे का?

(जरही) या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला

ज्ञानोबाचे पैजार ·

नाखु 19/01/2018 - 23:52
भेंडी कंपनीतून लग्नसमारंभात गेलो आणि परत हाफीसात आलो की असली बिलामत येऊ शकते जबरा काव्य

manguu@mail.com 20/01/2018 - 20:02
छान पोटातल्या कळेकडे लक्ष असल्याने काही अक्षरे कमीजास्त झालीत, तरीही जरही छान आहे.

जर विशालची तरही तर आमची जरही (जरही) या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला मोकळे हापिसात् कधिही, व्हायचे नव्हते मला या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला, कळ उठता पोटातूनी, दाबूनी ठेउ किती? दर्प जहरी इतरे जनांना, द्यायचे नव्हते मला आज गडबड जाहली पोटामधे माझ्या कशी? करपट ढेकर द्यायची, मिटींग मधे नव्हती मला वेळ नाही काळ नाही, ना कुणाची लाजही, पाचवी वाटी बासुंदीची , प्यायची नव्हती मला, पोट भरण्या अर्थ नव्हता, पंगती मधे तुझ्या खात आलो मी जरीही, खायचे नव्हते मला पैजारबुवा,

(खुरपणी)

ज्ञानोबाचे पैजार ·

एस 29/12/2017 - 19:54
कविता आवडली. विग्दद म्हंजे काय? आमचेकडे टंकनिका नसली तरी किरकोळ टंकनचुका दुरुस्तीचे काम आनंदाने करून दिले जाईल. (करायचे आहे काय?)

In reply to by एस

ते अ‍ॅचकुली "विदगद" असे लिहायचे होते, पण गलतीसे मिस्टेक हो गया, आणि नजरेतन सुटला. तुम्हाला जमत असेल तर पलिज दुरुस्त करा. हा विदगद पहिल्यांदा भेटला तो ज्ञानेश्वर माउलिंच्या "परिमळु विदगदु रे भ्रमरा" मधे. नंतर बर्‍याच वेळा तो कुठे कुठे सापडत गेला. बरेच दिवस तो मनात घोळत राहिला आणि शेवटी इकडे तो वापरायची संधी मिळाली. पण नजरचुक झाली. पैजारबुवा,

नाखु 29/12/2017 - 20:55
निंदणी, खुरपणी मुळे तण माजत नाही हे खरे असले तरी बाल्यावस्थेत असलेल्या कोमल कविमनास किती यातनामय वेदना होत असतील याची कल्पना पैजारबुवांना नसावी याचं आम्हाला आश्चर्य वाटले असं मिपाकरांना वाटत असेलही पण ते सहज स्वाभाविक आहे हे मी विनम्रपणे नमूद करतो आहे​ मा माहीतगार यांच्या कडून प्रेरणा घेऊन फक्त ४१ शब्दात वाक्य लिहीण्याचा प्रयत्न करणारा नाखु बागकामवाला

In reply to by नाखु

माहितगार 29/12/2017 - 22:37
मा माहीतगार यांच्या कडून प्रेरणा घेऊन फक्त ४१ शब्दात वाक्य लिहीण्याचा प्रयत्न करणारा नाखु बागकामवाला
:)) __/\__ पण क्रेडीट ओव्हर टू लो. टिळक, शालेय वयात आम्ही कळून दोन सवयी शालेय धड्यांमधील टिळकांकडून घेतल्या (पण इतर नाही(; ताटात वाढलेल्या पदार्थाबद्दल सहसा तक्रार करावयाची नाही , आणि दुसरे हि लांब पल्ल्यांची आता कालबाह्या झालेली सवय. असो. आठवणीने आमच्या मानस गुरुंची विद्या आपणास अवगत झाल्या बद्दल आपला लो. टिळक गौरव पुरस्कार देऊन गौरव करत आहे. :) बाकी पैजार बुवांना खुरपणी आणि शेतकी कामांसाठी आमच्या शुभेच्छा.

In reply to by नाखु

आपण आमच्यावर वृथा संशय घेत आहात ती कोमल कलिका खुडण्याचा आमचा कोणताही मानस नव्हता आणि नाहीये हे मी अतिशय नम्रपणे सांगु इच्छितो. आपले बालक सुदृढ़ असावे अशी इच्छा बाळगणारे पालक आपल्या बालकाला पोलिओची लस टोचतातच. लस टोचल्यावर बालकाला वेदना होणार, त्याला ताप येणार हे त्यांना ठाउक असते. पण त्यावेळी ते मन घट्ट करतात. आमची काहीशी अवस्था ही कविता लिहीताना झालेली होती. पैजारबुवा,

पेरणा खुरपणी संयम संपला संतापाने, फुलला माझा श्वास लागलात जर मागे माझ्या, घेइन मिपा संन्यास ||१ || इक्षुदंडी कविता लिहिता, धावत येती टवाळ प्रतिसादांच्या उतरंडीने, मन होते किती घायाळ ||२ || पान खाऊन येती दाजीबा पिंकाच्या टाकीत चुळा, चार शब्दही कौतुकाचे लिहीले न माझ्या भाळा ||३ || एकएक प्रतिसाद वाचून माझे अंगअंग शहारले श्वास होतो विग्दद, हे माझे विश्वची न उरले |||४ || प्रतिसादांनी तुमच्या राया स्वत्व माझे हरवले कॅलेंडरी कविता करता माझे भान हरपले ||५ || असेल तुमची प्रीती म्हणूनी, कितीदा दुर्लक्ष मी क