गोवा! हा शब्द जरी नुसता ऐकला तरी माझ्या अंगात एक चैतन्याची लहर फिरून जाते; इतका गोवा मला आवडतो. स्पेसिफिक कारण असे कोणतेही नाही. आता अगदी जरी जोर लावून विचारलेच कोणी तरीही कदाचित नक्की कारण सांगता येणार नाही पण प्रयत्न करतो, गोवा म्हणजे झिंग, गोवा म्हणजे कैफ!
पहिल्यांदा गोव्याची सफर घडली १५ वर्षांपूर्वी माझ्या मित्रांबरोबर आणि त्यावेळी, त्या वयानुसार, मला गोवा भेटला आणि भावला तो बांद्याच्या चेकपोस्टवर. बांद्याची चेकपोस्ट पार करून गोव्याच्या हद्दीत प्रवेश केला आणि नजरेला पडलेला नजारा म्हणजे रस्त्याच्या बाजूला ओळीने असलेले बियर बार्स आणि वाइन शॉप्स.
मला गरम पा॑ण्याचे कुंड फार
गोली मार भेजे में
In reply to गोली मार भेजे में by पैसा
यात आई, बाबा, चौरा याबरोबरच ५
In reply to यात आई, बाबा, चौरा याबरोबरच ५ by धन्या
आयटम्स?
माताय,कवितेपेक्षाही काव्यरस
In reply to माताय,कवितेपेक्षाही काव्यरस by प्रचेतस
हीहीहीहीही.
In reply to हीहीहीहीही. by अभ्या..
दे मारा!
In reply to हीहीहीहीही. by अभ्या..
=))
कंपूबाजांनी कंपूबाजांसाठी
In reply to कंपूबाजांनी कंपूबाजांसाठी by प्यारे१
हीहीही!
In reply to हीहीही! by पैसा
अग्गाग्गा!
In reply to कंपूबाजांनी कंपूबाजांसाठी by प्यारे१
कंपूबाजांनी कंपूबाजांसाठी
In reply to कंपूबाजांनी कंपूबाजांसाठी by धन्या
>>>>ऐकलं होतं
हा.हा.हा !
कंपू ही गरज
कडक