Skip to main content

बातम्या बघणे हे निमित्तमात्र..

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शुक्रवार, 29/03/2019 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
आमाला तर तीन तीन पेर्ना येक दो और तीन मग पुढे असं होतं की .. शब्दा शब्दांनी वाद वाढत जातात.. डोळ्यामधले निर्झर वाहू लागतात... ओठांमधून सुस्कारे सुटू लागतात ... उखाळ्या पाखाळ्या सुरु होतात .. आणि मागचे शिल्लक हिशोब लागतात उलगडायला.. मी म्हणूनच कसे सोसते ते दोन्ही बाजूनी येउ लागते ऐकायला.. आपण मात्र, आई आणि बायकोच्या मध्ये सापडू नये म्हणून गप्प बसायचं.. बातम्या बघणे हे निमित्तमात्र.. (अनुभवी) पैजारबुवा,

वाचने 7542
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

=))

:)

क्या जम्या है, वाह! अनुभवाचे बोल थेट मनाला भिडले. खरंच टीव्हीचे पुरुषजातीवर केवढे थोर उपकार आहेत. =))))

बातम्या बघणे हे निमित्तमात्र व्वा

बातम्या बघणे जमले नाही पण विडंबन आवडले. Sandy

छान. लगे रहो. -दिलीप बिरुटे

=)) अनुभवाचे चपखल बोल आवडले !