मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(टोळभैरवी)

चेतन ·

श्रावण मोडक 07/10/2009 - 13:54
सर्कीटांनी लेखकाशी उभे दावे मांडलेले अस्त्र विरजणाचे हे, थांबण्याचे नाव नाही लय भारी... पण बहुदा खातंय आता दणके...

चेतन 07/10/2009 - 23:37
धन्यवाद श्रावण गणपा, अदिति आणि क्रांती ताई चेतन अवांतरः श्रावण म्हणुनच शेवटची ओळ बदलली :S

क्रांतीताईंची सुंदर 'भैरवी' वाचुन आणी चतुरंगांची (भैरवी) पाहुन म्हणलं आपण पण भैरवी ऐकवावी ;) ह. घे. एक एक शब्द जोड, भावनांचा मेळ नाही शब्दबंबाळ फार्स हा, यमकाचा खेळ नाही विसर टोमणे सारे, पाड लेखनेही मोठी, कोण कसे बोलते हे, ऐकण्याला वेळ नाही तुझे ढापलेले सारे, लेख इथे सिध्द झाले वेड घेउन पेडगावला जाण्याचे काम नाही सर्कीटांनी लेखकाशी उभे दावे मांडलेले अस्त्र विरजणाचे हे, थांबण्याचे नाव नाही मार खाणार आता, सावरुन घे स्वतःला तिखटावाचून काही, मिसळीची चव नाही

पंचाक्षरी आकांत

शरदिनी ·

शेवटचे कडवे कळले... परंपरेची मर्कटकरणी टाहो कैसा बधीरकर्णी कशाकशाची ऐसी शिकवण कोण करि हे मनात चिंतन त्यामुळे बाकीच्या कवितेत त्याच रोखाने काही अर्थ आहे का हे बघतोय. बाकी तुम्हाला ऑनलाईन बघितले आणि आज येतेय बहुधा एक कविता असे वाटले होते. तसेच झाले. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

टारझन 04/10/2009 - 17:13
कविता वाचायला आवडली :) तसे ही मला कोनत्याही कवितेचा अर्थ लागणे अंमळ अवघडंच जाते. शरदिनी ताई.. लिहीत रहा :) -(गद्य प्रेमी) टारोबा रैटर

वेताळ 04/10/2009 - 15:36
ही कविता कोणाला तरी उद्देशुन लिहिली असावी अशी मनात शंका येते. कोणी तरी ह्या कवितेचे मराठीत भाषांतर करावे ही विनंती. वेताळ

In reply to by वेताळ

दशानन 04/10/2009 - 15:51
=)) =)) =)) सहमत, आहे कोणी आहे का.....माई का.... **** ;) ते जरा शब्दकोष मराठीत आला आहे म्हणे त्यात काही संदर्भ सापडतात का पाहतो... थांबा आलोच. *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

सूहास 04/10/2009 - 15:40
स्त्रीजन्माच्या भोगावर आणी अल्लडतेवर हि कविता आहे आणी हे जर खर नसेल तर मला मराठी येते का ?? आणी येत असेल तर का येते ?? सू हा स...

अमोल खरे 04/10/2009 - 15:41
पहिले कडवे- पेढा आणि सर्जन.म्हणजे त्या सर्जन ने काहितरी यशस्वी शस्त्रक्रिया केली असणार आणि त्याबद्दल त्याला पेढा मिळाला असणार. ( मुलगा झाला असेल पेढा दिला म्हणजे.नाहितर बर्फी मिळाली असती. ) दुसरे कडवे-सॄष्टी-ग्लोबल वॉर्मिंग वर असणार नक्की........सोप्पे आहे. तिसरे कडवे-चकमक व आकांत-एन्काऊंटर वर असणार-सोप्पे आहे. चौथे कडवे-विलासी-शिशिर- मलातर एकदम विलासराव देशमुख व मनसेचे शिशिर शिंदे आठवले. पण तसे नसावे. पाचवे कडवे-सतीप्रथेवर आहे. एवढे नक्कीच कळले. सहावे कडवे-बिपिनदांनी अर्थ सांगितला त्यामुळे ते कडवे वाचायच्या भानगडीत पडलो नाही. कविता खुप आवडली बरं.

In reply to by अमोल खरे

चिगो 30/10/2010 - 13:06
कविता आणि विशेष करुन तुमचे रसग्रहण खुप आवडले... (अवांतर : "कविता समजली" असं सांगुन "विद्वान" व्हायला मिळतंय, तर कशाला सोडा ?)

कविता पुन्हा पुन्हा वाचतोय पण अर्थबोध होणे जरा अवघड आहे. कोणा जाणकाराच्या प्रतिसादातून अर्थ लागला तर मदत होईल असे वाटते. भजनगुंजनी, मूढचिंतनी, कृद्धधरित्री, गडणीसजणी,नयनवल्लरी, सहजचिल्लरी उडनतश्तरी,मंददर्शनी, आकांत आणनी, मर्कटकरणी, या शब्दांचे अर्थ नाय सांगता येणार पण या शब्दांचा नाद मला आवडला. -दिलीप बिरुटे

चतुरंग 04/10/2009 - 18:24
कविता पृथ्वीसंबंधी आणि एकूणच नियतीसंबंधी आहे. मला किंचित लागलेला अर्थ असा - नियतीच्या करालदाढा पुलकित अशा सजीवरुपी पेढ्याचा घास घ्यायला टपलेल्या असतात. तिरपी आणि सातत्याने फिरणारी पृथ्वी ही सततच्या उत्पत्ति, स्थिती, लयाचे कारण ठरते. पोटातल्या सततच्या लावारस मंथनातून ज्वालामुखीचे उद्रेक होतात आणि भूकंपाने प्रस्तर दुभंगून जातात. मानवाच्या मर्कटलीलांना निसर्गाने दिलेले हे उत्तर आहे. पण एवढा विचार कोण करणार. (अनेक नादमय शब्दांच्या तुकड्यातुकड्यात कळले आहे असे वाटत असतानाच सटकणारा गुळगुळीत अर्थ भरलेली नादखुळी कविता! :() (नादावलेला)चतुरंग

अर्थ हाताला लागत नाही , परंतू वाचल्याशिवाय रहावत नाही, हे शरदिनींच्या कवितेचे वैशिष्ट्य असते.

In reply to by चन्द्रशेखर गोखले

अनिल हटेला 05/10/2009 - 18:11
हीच गत आम्हा पामरांची झालीये... असो .... येउ द्यात अशा आगळ्या कविता.... (शरदीनी ताईंच्या कवितेचा पंखा ( उलटा लटकलेला)) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)

तुमच्या कवीता चांगल्या असतात. पण सम्जत नाहीत. पण नादमाधुरयामुळे, आम्हाला 'आ आंटे; सार्ख्या तामिळ गाण्यासारखा आस्वाद घेतो.

मीनल 04/10/2009 - 21:08
तुमच्या प्रत्येक कविता अर्थ शोधायला भाग पाडतात. शब्दांचे नाविन्य हे त्याचे कारण असू शकेल. पण केवळ तेच एक कारण नाही हे निश्चित. दुसरं काय असू शकेल? :? कदाचित नदमयता,लेखन प्रकार, आपली कवयित्री म्हणून असलेली इमेज की अजून काही? मीनल.

श्रावण मोडक 04/10/2009 - 21:15
वाचली. नादमाधुर्याचा लाभ घेतला. अर्थ लावण्याचा निरर्थक प्रयत्न करत बसलो नाही.

In reply to by सुबक ठेंगणी

तिरकस हलकट कृद्धधरित्री, नयनवल्लरी सहजचिल्लरी, परंपरेची मर्कटकरणी
या शब्दरचना (न समजताच) आवडल्या.
पतीशिराला अंकी धारण सती करी ती पतीपरायण ध्वनि अग्नीचे आकांडतांडव मानवरूपी नाचे दानव
हे कडवं का कोण जाणे ओळखीचं वाटलं. करालदाढा हा तुमचा शब्द पुन्हा एकदा वाचला. तुम्हाला विशेषत्वाने आवडतो का हा शब्द? अदिती (सभासद, wpta क्लब)

>>करालदाढा पुलकित पेढा म्हणजे पुलकीत झालेला पेढा दाढेखाली कराकरा खाल्ला असं आहे की अजुन काही अर्थ आहे? >>तिरकस हलकट कृद्धधरित्री बापरे @) दिपाली :)

विसोबा खेचर 05/10/2009 - 15:57
वा शरदिनी! सुंदर नादमयी कविता. एक वेगळीच कविता वाचल्याचा आनंद झाला! जियो....! तात्या.

कवितेतली पहिली पाच कडवी ही एक एक घटना सांगणा-या आहेत असं वाटलं...आणि शेवटचं कडवं हे गोषवारा वाटत आहे.. अवांतर : धृष्टद्युम्नी म्हणजे द्रौपदी का ??

वाहीदा 06/10/2009 - 13:40
पतीशिराला अंकी धारण सती करी ती पतीपरायण ध्वनि अग्नीचे आकांडतांडव मानवरूपी नाचे दानव परंपरेची मर्कटकरणी टाहो कैसा बधीरकर्णी कशाकशाची ऐसी शिकवण कोण करि हे मनात चिंतन सुंदर काव्यरचना !! शेवटचे दोन कडवे आवड्ले , आपल्या परीने त्याचा अर्थ लावला पण तुमच्या कवितेचा मतितार्थ तुम्ही आम्हास सोप्या पध्दतीने समजवून सांगावा हि विनंती. तुमच्या काव्यरचना नेहमीच विचार करण्यास भाग पाडतात. :-) नेहमीच्या रटाळ शब्दांच्या बरेच पलीकडचे ... म्हणूनच तुमच्या कविता न चुकता मी वाचते जरूर :-) ~ वाहीदा तुम्हारी नज्म ऐसी की हर लब्ज पे दम निकले, बहुत निकले नज्म के मतलब ... लेकिन फिर भी सही न निकले :-)

डावखुरा 29/04/2010 - 22:55
रचना छानच... बाळ सिताराम मर्धेकरान्च्या कवितेची चाप दिसुन येते.... {न्हालेल्या जणु....} "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

करालदाढा पुलकित पेढा चतुरचर्‍हाटी चंचलमूढा गोष्टगुर्जरी सुष्ट आर्जवी सर्जनदर्जन भजनगुंजनी का सृष्टीच्या भग्नमंथनी तगमग लगबग मूढचिंतनी तिरकस हलकट कृद्धधरित्री गडणी सजणी गडणीसजणी नयनवल्लरी सहजचिल्लरी पुनःपुन्हा ती उडनतश्तरी लखलख चकमक मंददर्शनी कांता करी आकांत आननी शरणमंजिरी विदुरप्रस्तरी धृष्टद्युम्नी चरितविलासी ललाटज्वलिता दारूणपलिता शिशिरवंचना टाहो फुटता पतीशिराला अंकी धारण सती करी ती पतीपरायण ध्वनि अग्नीचे आकांडतांडव मानवरूपी नाचे दानव परंपरेची मर्कटकरणी टाहो कैसा बधीरकर्णी कशाकशाची ऐसी शिकवण कोण करि हे मनात चिंतन

(टुर्र)

लंबूटांग ·

चतुरंग 01/10/2009 - 20:06
शरदिनींच्या कविता इतकी आदिम प्रेरणा घेऊन येतात की भलेभले विडंबनाच्या तोंडी दिले जातात! ;) लंबूटांग तुझे ह्या प्रांतात स्वागत असो. आल्याआल्याच तू फटकेबाजीची चुणूक दाखवली आहेस! लगे रहो! :D (विडंबनपंथानुगामी)चतुरंग

In reply to by चतुरंग

गणपा 02/10/2009 - 15:08
आमचे मित्र ही आणि ही सम्राट टारोबा ढेकर यांनी आम्हाला शरदिनी यांच्या कवितांचा खजिना दाखवला आणि मागील २-३ रात्री जागून अथक परिश्रम करून आम्ही त्यांच्या कविता वाचल्या आणि अथक परिश्रम करून अर्थ समजण्याचा प्रयत्न केला. आय्च्यान काल हेच करत होतो :)

प्राजु 01/10/2009 - 21:45
=)) =)) =)) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

टारझन 01/10/2009 - 22:47
लंबुशेट, हा प्रतिसाद खास तुझ्यासाठी ! हे "शरदिनी ताईंचे" च्या कविता कशाही असो किंवा नसो, त्याचे काही नाही. मी आजवर मिसळपावावर, किंवा इतर कुठेही वाचलेलं, सर्वात हिणकस काव्य विडंबण आहे. जियो लंबुशेट, जियो !!!!! आजकाल हे विडंबकांचे लोण पसरले आहे (मुख्यतः आद्यगुरू चतुरंग रावांनी विडंबण देखिल आज पाप्युलर होऊ शकते, असे दाखवून दिल्यानंतर, अनेकांना आपण पद्य विडंबक आहोत, ह्याचा साक्षात्कार झाला आहे) त्यामुळे बाटली ला बाटली , बै ला बै जोडून पद्य विडंबणांचा घाणा सुरू केलाय बर्‍याच लोकांनी. कुणी केसुंची भाराखडी वाचून आणखीच राडा घातला आहे, विडंबणांचा ह्या अशा वातावरणात, तुझं हे नितांत सुंदर विडंबण पोट साफ करते. "विडंबणच पाडायचं ना? हे घ्या !" असा अभिनिवेश नाही. हिण, हिणकस, मोजके आणि अचूक शब्द, उगाच अलंकार ठासून भरणे नाही, शब्दालंकार तर नाहीच, पण अर्थालंकारही नाहीत. साधं सोपं, मनाला भिडणारं विडंबण. बस बॉस, आज दिल भर आया ! लंबुटांग माझा खूप जवळचा मित्र आहे, हे सांगायला मला नेहमीच अभिमान वाटलेला आहे. आज तो तुमने चार पकाव लोग के मुह पे ताला लगा दियेला है ! -- आंबेचोख्ता (आमचेकडे आनंदावर विरजन घालून तयार दह्याचं लोणी टाळूवर लावून मिळेल, आजंच खपणार्‍यांना घसघशीत सुट )

अवलिया 01/10/2009 - 23:06
चालु द्या ! :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

(मला कवितेतले काहीही कळत नाही त्यामुळे मी कधीही काव्य विभागात फिरकत नाही. आमचे मित्र ही आणि ही सम्राट टारोबा ढेकर यांनी आम्हाला शरदिनी यांच्या कवितांचा खजिना दाखवला आणि आमचा कमी झोपेचा त्रास अजूनच वाढला. मागील २-३ रात्री जागून अथक परिश्रम करून आम्ही त्यांच्या कविता वाचल्या आणि अथक परिश्रम करून अर्थ समजण्याचा प्रयत्न केला. त्यांची पूल ही कविता पाहून एक विडंबन आमच्यातल्या सुप्त विडंबन्कारास स्फुरले.

(( ती - सहा ओळीत ))

दशानन ·

सूहास 25/08/2009 - 20:28
आज हसवुन स्वत =)) च मरशील कसा रे.... सू हा स...

In reply to by दशानन

टिपी आणि अवांतर चर्चा करण्यासाठी तात्याने पैसे खर्चून खरडवही आणि खरडफळ्याच्या सुविधा दिल्या आहेत कृपया त्याचा वापर करावा. (सनदशीर) पुण्याचे पेशवे Since 1984

In reply to by llपुण्याचे पेशवेll

असेच म्हणतो! एका चांगल्या कवितेचे हे असले हीन अन् हीणकस विडंबन मिपावर यावे याची एक मिपाकर म्हणुन मला शरम वाटते!

In reply to by ब्रिटिश टिंग्या

टारझन 25/08/2009 - 21:58
सदर वाक्य खरडवहीत सांगु इच्छितो , "माझ्या चपलांबरोबर अजुन चार चपला दिसत आहेत ... " असो ... राजे वास्तववादी कविता आहे ... आपल्याला साठ किलो ची आंटी देखिल भारी पडणार हे उघडंच आहे .. अजुन वेळ गेलेली नाही .. "सर्वांगिन" व्यायाम करायला सुरूवात करा ... सूहासराव ... हसु नका ... हसू होईल अन्यथा ! -(अकाऊंट ब्लॉक होण्याच्या भितीने खुप खुप घामेजलेला) टिकि

छोटा डॉन 25/08/2009 - 22:45
असो, राजे छान विडंबन हो. एक आमचेही २ पैसे विडंबन ... विषय : टारुबाबाच्या अत्यंत जिवाळ्याचा म्हणुन हे त्यालाच अर्पण .. "ते" आल्यावर तु पळतो का रे? भितीने कंपित होउन सांग तू थरथरतो का रे ? अवांतर झाली प्रतिक्रिया, काय करावे. खाते कसे वाचवावे, कुणास पुसावे खाते उडाल्यावर उंडारशील कसा रे ? बाकी असो, उरलेल्या गप्पा खरडवहीत ...!!! ------ ( शिघ्रकवी ) छोटा डॉन

अवलिया 26/08/2009 - 11:16
चालु द्या .... :) --अवलिया ============ काळाच्या पुढचा विचार मांडुन वर्तमानकाळात 'अपात्र' ठरण्यासाठी काय करु ? कुणाला सांगु ?

प्रेरणा
मी आल्यावर तु पळतो का रे? वासाने व्याकूळ होउन सांग तू गुदमरतो का रे ? टनांने वाढला देह काय करावे. वजन कसे घटवावे कुणास पुसावे मी पडल्यावर उचलशील कसा रे ?

(सारे कसे सुने सुने वाटते)

दशानन ·

In reply to by कुंदन

अवलिया 26/08/2009 - 09:36
असेच बोल्तो --अवलिया ============ काळाच्या पुढचा विचार मांडुन वर्तमानकाळात 'अपात्र' ठरण्यासाठी काय करु ? कुणाला सांगु ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

टारझन 25/08/2009 - 22:02
भयानक .. हृदयाला भिडलेली ©º°¨¨°º© चप्लायक ©º°¨¨°º©

sneharani 25/08/2009 - 14:51
छान जमलीय! शिवाजी विद्यापिठातुन पी एच डी cha vichar वा....वा....! (Come to Kolhapur)

मसक्कली 25/08/2009 - 14:54
खरड माझी घे उत्तर खरडीत दे बोलत जावू टाळुनी धाग्याचे रस्ते ...!! वा ..!!वा...!! =D> झक्कासच........ ;) कारण मला शेवट्च निट कलाला फक्त..... =))

पाषाणभेद 26/08/2009 - 03:10
वा राजे टाळ्या. छान कल्पना आहे. :-) फक्त (सारे कसे सुने सुने वाटत) च्या एवजी (सारे कसे सुने सुने वाटते) करा. रस्त्याने चालतांना नेहमी उजव्या बाजूने चालावे, त्यामुळे समोरच्या (वाहना)शी होणारी धडक टळू शकते. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

प्रेरणा सारे कसे सुने सुने वाटते तुझ्या कात्रीने मुंडण धाग्याचे होते || ध्रु || प्रतिसाद येता, अन वाढता वाचने कुरघोडी लेखन बहरतसे || १ || नकोत गप्पा अवांतर, खव कशास प्रयोजन बोल खरडीत माझ्या गूंजते || २ || खरड माझी घे उत्तर खरडीत दे बोलत जावू टाळुनी धाग्याचे रस्ते || ३ ||

(सहज चोळले..)

ज्ञानेश... ·

टारझन 18/08/2009 - 13:44
(सहज चोळले..) प्रेषक ज्ञानेश... ( मंगळ, 08/18/2009 - 13:40) . कविता | भयानक
खरंच ,.... नाव फक्त भयानक आहे कवितेचं !! आत मधे मात्र बसलेल्या लाथा ? =)) जगदंब ... जगदंब .... - ( तत्वज्ञानेश..) टारेश्वर

टारझन 18/08/2009 - 13:46
मी बरोब्बर "सहज चोळले" असे वाचले, म्हटले काय तरी इण्टरेष्टिंग आहे.. पण छ्या विडंबण निघालं ! --(आंबट) कढीपत्ता

In reply to by कानडाऊ योगेशु

मदनबाण 20/08/2009 - 05:50
असेच म्हणतो... मदनबाण..... चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :) http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo

आमची प्रेरणा: प्राजुताईंची सुंदर कविता- "सहज चाळले" -------------------------------- सहज चोळले मी पाठीला जाता जाता क्षणात सगळ्या आठवल्या बसलेल्या लाथा.. :( किती राहिलो अवतीभवती तुझ्या तरीही, मनासारख्या झाल्या नाही कधीच बाता =(( मच्छर भलते.. म्हणून मी रात्री जागवल्या अफवा झाल्या जागरणाच्या मला पाहता! (|: लोकांच्या डोळ्यात कितीदा येत राहिले.. कळवळणे, अवघडणे माझे उठता-बसता :B 'स्पर्श' तुझ्या भावाचा अजुनी दुखतो आहे अजुनही 'कळ' उठते आहे तो आठवता..

विझलेला विद्वंश

विजुभाऊ ·

टारझन 10/08/2009 - 23:01
( विद्वंश = विद्वानांचा वंश) =)) =)) =)) =)) =)) =)) बाकी शरदिनींच्या १% पण नाही हि कविता .. त्या बेष्ट आहेत !! त्यांना प्रणाम !!!

In reply to by मिसळभोक्ता

_समीर_ 11/08/2009 - 07:18
वटवाघूळ काकांशी सहमत!

विसोबा खेचर 11/08/2009 - 00:18
विजूभाऊ, लैलौ भारी काव्य! :) तात्या. -- आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!

दशानन 11/08/2009 - 08:54
=)) =)) =)) भयानक ! *** तुझ सम नाही दुसरा ध्वज तुझ सम नाही दुसरा देश तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

नाना बेरके 11/08/2009 - 11:43
फार सुंदर, फार सुंदर . . . बघित्लास्का फुर्रकाव्वा . . ह्यांच्या कवितेची आठवण झाली फुर्र फुस्स....खुर्र्...फिस्स.. क्छॉ..त्र्हॉ..खबॉक खबॉक खबॉक ह्या ओळी विशेषकरून आवडल्या.

विझलेल्या निखार्‍यात्...अर्धविजली आग गाभुळलेल्या वटवाघळाला....अवचित येते जाग राखेतून निसटता.... फिनिक्स शिथील होतो लोंबकळतानाच गतप्राण पादत्राण होतो.

तेच तेच परत परत

गोगट्यांचा समीर ·

पॅपिलॉन 06/08/2009 - 11:19
चारोळीत अपेक्षित असणारा "पंच" जाणवला नाही. फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.

बाजीराव 15/08/2009 - 14:12
सकाळ पासून रात्री पर्यंत तेच ते तेच ते तोच चहा तेच रंजन, माकडछाप दंतमंजन काकूपासून ताजमहाल, सगळीकडे तेच हाल खानावळीही बदलून पाहिल्या, जीभ बदलणे शक्य नव्हते....

ह्या चारोळी आहेत .. रोज रोज तेच तेच करून कंटाळल्याने लिहिलेल्या.. ------------- काम माझ करत करत मी घासतो मरत मरत वर्षे जाती सरत सरत तेच तेच परत परत

(कट्ट्यानंतरचे कवित्व)

पिवळा डांबिस ·

विजुभाऊ 30/07/2009 - 23:09
लै भारी....या मुम्बैत एकदा...मामलेदारी ग्रीष्म पहायला जाऊयात भीष्म न होता.... =))

In reply to by विजुभाऊ

असेच म्हणतो, होवुन जावुदे पुन्हा एकदा झणझणीत पुख्खा ! मामलेदारची मस्त मिसळ हाणु आणि वर मग जळजळ शमवण्यासाठी तीन चार ग्लास थंडगार मसाला ताक...............! ;-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

टारझन 30/07/2009 - 23:59
हाहाहा !! =)) काकानु ... आमची डायजेष्टीव षिष्टिम देवानं लै मजबुत बनव्ल्या ... आम्ही बाहेर गुपचुप चिकन झोडून घरी येउन निमुटपणे खिचडी खायचो आईला कळायचं पण नाही .. त्यामुळे भिष्म थकायचा नाय :) - हिरवा टारझन

पाषाणभेद 31/07/2009 - 04:55
घामाघूम शरीरे ओथंबली मने असे पाहिजे होते काय? वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद

विसोबा खेचर 31/07/2009 - 08:25
पंजरी कमोडच्या थकलेला भीष्म तेजस्वी तळपला मामलेदारी ग्रीष्म
आडवा..! :) तात्या.

ऋषिकेश 31/07/2009 - 14:02
=)) =)) =)) __/\__ (हसरा)ऋषिकेश ------------------ संध्याकाळचे ७ वाजून ५७ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "चांदण्या शिंपीत जाशी...."

लिखाळ 31/07/2009 - 17:14
हा हा हा .. जोरदार .. भन्नाट .. भीष्म आणि ग्रीष्म तर सर्वांवर कडी ! :) -- लिखाळ. मराठी लंग्वेजच्या प्युचरचं काय होणार गॉड नोज !

विदेश 31/07/2009 - 19:04
एकदम पक्का माल ...." पिवळा" नाही, "लालभडक डेंजर डांबिस"ने पुरवला !

राघव 31/07/2009 - 19:54
अगंssss मायो... =)) =)) =)) =)) =)) फुटलो..!! (पोट दुखेतोवर हसलेला) राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु )

कच्चा माल ह. घ्या... लालभडक मिसळीने केली आतड्यांची विकल चिरफाड मिपाकट्ट्याच्या द्वितीय दिवशी तासभर 'बसून' काढले भरताड घामाघूम शरीर ओथंबली मने धुंद पार्टीचे परिणाम आता भोगणे पंजरी कमोडच्या थकलेला भीष्म तेजस्वी तळपला मामलेदारी ग्रीष्म म्हणायलाच सपत्नीक तिच्या शिव्या अगणित पँक पूंक फुर्र ढूम :)

एक उसासा.....

JAGOMOHANPYARE ·

सूहास 29/07/2009 - 16:05
कसल खतरनाक पुस्तक परीक्षण आहे.नायकाची त्रेधा-तिरपिट योग्य प्रकारे मा॑डली आहे...खुपच छान... सुहास (म्हाळसाका॑त विद्यालयातुन दहावीची ऐ.टी.के.टी. देण्याच्या विचारात असलेला... )

पाषाणभेद 30/07/2009 - 07:23
चांगला प्रयोग आहे. दोन्हीही. म्हणजे पाक्रू अन विडंबनही. वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद

ओरिजिनल विडम्बन : पुष्टावलेला तो उंच ऊस मला म्हणतो आता नको खाऊस ओली चिंब झाली झाडे कपडे ही ओले चिंब झाले तुझं ते हळुवार खेचणं माझ्य़ावर टिचकी मारून ऐकणं आणि हळुच चीर काढणं आणि माझा रस थेंब थेंब पडणं नेहमीच हात चिकट चिकट होणं प्रत्येक उसाला टक लावून बघतोस आणि एकाला ऊचकतोस तुझं उचकणं आणि आमचं पडणं झालय आता संवयीचं शेताला कधी कळणार रे मुळासकट खाऊं नये उसाला?