पंचाक्षरी आकांत
करालदाढा पुलकित पेढा
चतुरचर्हाटी चंचलमूढा
गोष्टगुर्जरी सुष्ट आर्जवी
सर्जनदर्जन भजनगुंजनी
का सृष्टीच्या भग्नमंथनी
तगमग लगबग मूढचिंतनी
तिरकस हलकट कृद्धधरित्री
गडणी सजणी गडणीसजणी
नयनवल्लरी सहजचिल्लरी
पुनःपुन्हा ती उडनतश्तरी
लखलख चकमक मंददर्शनी
कांता करी आकांत आननी
शरणमंजिरी विदुरप्रस्तरी
धृष्टद्युम्नी चरितविलासी
ललाटज्वलिता दारूणपलिता
शिशिरवंचना टाहो फुटता
पतीशिराला अंकी धारण
सती करी ती पतीपरायण
ध्वनि अग्नीचे आकांडतांडव
मानवरूपी नाचे दानव
परंपरेची मर्कटकरणी
टाहो कैसा बधीरकर्णी
कशाकशाची ऐसी शिकवण
कोण करि हे मनात चिंतन
वाचने
10922
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
हम्म्म!!!
In reply to हम्म्म!!! by बिपिन कार्यकर्ते
+१
सुंदर..............
छान कविता असावी........
In reply to छान कविता असावी........ by वेताळ
सहमत, आहे
काय ?
हा घ्या अर्थ
In reply to हा घ्या अर्थ by अमोल खरे
मला पण...
शब्दांचा आकांत पोहचला..
In reply to शब्दांचा आकांत पोहचला.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पण या
माझ्या समजुतीने ही
अर्थ
In reply to अर्थ by चन्द्रशेखर गोखले
अगदी सहमत !!
तुमच्या
कविता
वाचली
In reply to वाचली by श्रावण मोडक
+१
In reply to +१ by सुबक ठेंगणी
+२
In reply to वाचली by श्रावण मोडक
+३
>>करालदाढा
वा
In reply to वा by विसोबा खेचर
धन्यवाद
ह्म्म!
शब्दरचना
शब्दांच्या पलीकडचे :-)
रचना
पंचकन्या??