Skip to main content

(टोळभैरवी)

लेखक चेतन यांनी बुधवार, 07/10/2009 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांतीताईंची सुंदर 'भैरवी' वाचुन आणी चतुरंगांची (भैरवी) पाहुन म्हणलं आपण पण भैरवी ऐकवावी ;) ह. घे. एक एक शब्द जोड, भावनांचा मेळ नाही शब्दबंबाळ फार्स हा, यमकाचा खेळ नाही विसर टोमणे सारे, पाड लेखनेही मोठी, कोण कसे बोलते हे, ऐकण्याला वेळ नाही तुझे ढापलेले सारे, लेख इथे सिध्द झाले वेड घेउन पेडगावला जाण्याचे काम नाही सर्कीटांनी लेखकाशी उभे दावे मांडलेले अस्त्र विरजणाचे हे, थांबण्याचे नाव नाही मार खाणार आता, सावरुन घे स्वतःला तिखटावाचून काही, मिसळीची चव नाही
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2647
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

सर्कीटांनी लेखकाशी उभे दावे मांडलेले अस्त्र विरजणाचे हे, थांबण्याचे नाव नाही लय भारी... पण बहुदा खातंय आता दणके...

धन्यवाद श्रावण गणपा, अदिति आणि क्रांती ताई चेतन अवांतरः श्रावण म्हणुनच शेवटची ओळ बदलली :S