चारित्र्य
चोपन्नकशी चित्रकूटाने केली
चारित्र्याची चतुर चिरफ़ाड
भाद्रपदाच्या द्वितीय दिवशी
खुदुखुदु डोकावे अलवार भरतार
भंगुनी कित्येक ओथंबली मने
झुरली जर्जर गळाठली पाने
पंजरी बाणांच्या शोकाकुल भीष्म
असा तळपला भयाकारी ग्रीष्म
बिल्वदल सपत्नीक
मूर्तीमंत मेकॅनिक
चपल
ड्रुपल
टपल
ढुम्
३० जुलै २००९ ,पुणे
| लेखनविषय: |
|---|
वाचने
9708
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा!!!!!
एकदम
एकदम
In reply to एकदम by पिवळा डांबिस
तात्या, खाली
In reply to एकदम by विसोबा खेचर
सहमत....... आम्
हम्म्म्म!!!
कविता कि कोडं??
कवितेचे रसग्रहण: ही कविता निलकांत ला उद्देशून आहे
:-)
In reply to कवितेचे रसग्रहण: ही कविता निलकांत ला उद्देशून आहे by पाषाणभेद
जबरा
In reply to कवितेचे रसग्रहण: ही कविता निलकांत ला उद्देशून आहे by पाषाणभेद
जबरा विडंबन.. ?
In reply to जबरा by विसोबा खेचर
काय रे मुला
In reply to जबरा विडंबन.. ? by नीधप
दगडफोड्या
In reply to काय रे मुला by पाषाणभेद
शिंचे आजकाल चे
In reply to दगडफोड्या by दशानन
भयानक
In reply to कवितेचे रसग्रहण: ही कविता निलकांत ला उद्देशून आहे by पाषाणभेद
जबरा
In reply to कवितेचे रसग्रहण: ही कविता निलकांत ला उद्देशून आहे by पाषाणभेद
चतुर
...
वा ..
पाषाणभेद धन्यवाद
चतुर कविता...