(कट्ट्यानंतरचे कवित्व)
लेखनविषय:
कच्चा माल
ह. घ्या...
लालभडक मिसळीने केली
आतड्यांची विकल चिरफाड
मिपाकट्ट्याच्या द्वितीय दिवशी
तासभर 'बसून' काढले भरताड
घामाघूम शरीर ओथंबली मने
धुंद पार्टीचे परिणाम आता भोगणे
पंजरी कमोडच्या थकलेला भीष्म
तेजस्वी तळपला मामलेदारी ग्रीष्म
म्हणायलाच सपत्नीक
तिच्या शिव्या अगणित
पँक
पूंक
फुर्र
ढूम
:)
वाचन
9422
प्रतिक्रिया
30