शरदिनींच्या कविता इतकी आदिम प्रेरणा घेऊन येतात की भलेभले विडंबनाच्या तोंडी दिले जातात! ;)
लंबूटांग तुझे ह्या प्रांतात स्वागत असो. आल्याआल्याच तू फटकेबाजीची चुणूक दाखवली आहेस! लगे रहो! :D
(विडंबनपंथानुगामी)चतुरंग
आमचे मित्र ही आणि ही सम्राट टारोबा ढेकर यांनी आम्हाला शरदिनी यांच्या कवितांचा खजिना दाखवला आणि मागील २-३ रात्री जागून अथक परिश्रम करून आम्ही त्यांच्या कविता वाचल्या आणि अथक परिश्रम करून अर्थ समजण्याचा प्रयत्न केला.
आय्च्यान काल हेच करत होतो :)
लंबुशेट,
हा प्रतिसाद खास तुझ्यासाठी !
हे "शरदिनी ताईंचे" च्या कविता कशाही असो किंवा नसो, त्याचे काही नाही.
मी आजवर मिसळपावावर, किंवा इतर कुठेही वाचलेलं, सर्वात हिणकस काव्य विडंबण आहे.
जियो लंबुशेट, जियो !!!!!
आजकाल हे विडंबकांचे लोण पसरले आहे (मुख्यतः आद्यगुरू चतुरंग रावांनी विडंबण देखिल आज पाप्युलर होऊ शकते, असे दाखवून दिल्यानंतर, अनेकांना आपण पद्य विडंबक आहोत, ह्याचा साक्षात्कार झाला आहे) त्यामुळे बाटली ला बाटली , बै ला बै जोडून पद्य विडंबणांचा घाणा सुरू केलाय बर्याच लोकांनी. कुणी केसुंची भाराखडी वाचून आणखीच राडा घातला आहे, विडंबणांचा
ह्या अशा वातावरणात, तुझं हे नितांत सुंदर विडंबण पोट साफ करते. "विडंबणच पाडायचं ना? हे घ्या !" असा अभिनिवेश नाही. हिण, हिणकस, मोजके आणि अचूक शब्द, उगाच अलंकार ठासून भरणे नाही, शब्दालंकार तर नाहीच, पण अर्थालंकारही नाहीत. साधं सोपं, मनाला भिडणारं विडंबण.
बस बॉस, आज दिल भर आया ! लंबुटांग माझा खूप जवळचा मित्र आहे, हे सांगायला मला नेहमीच अभिमान वाटलेला आहे. आज तो तुमने चार पकाव लोग के मुह पे ताला लगा दियेला है !
-- आंबेचोख्ता
(आमचेकडे आनंदावर विरजन घालून तयार दह्याचं लोणी टाळूवर लावून मिळेल, आजंच खपणार्यांना घसघशीत सुट )
हा हा!!
आमचे मित्र
-
लंबुशेट, हा
जरा बाहेर भेट
हाहाहा!
पुर्णतः
चालु द्या !
जहबहर्या..