टिपी आणि अवांतर चर्चा करण्यासाठी तात्याने पैसे खर्चून खरडवही आणि खरडफळ्याच्या सुविधा दिल्या आहेत कृपया त्याचा वापर करावा.
(सनदशीर)
पुण्याचे पेशवे
Since 1984
सदर वाक्य खरडवहीत सांगु इच्छितो ,
"माझ्या चपलांबरोबर अजुन चार चपला दिसत आहेत ... "
असो ... राजे वास्तववादी कविता आहे ... आपल्याला साठ किलो ची आंटी देखिल भारी पडणार हे उघडंच आहे .. अजुन वेळ गेलेली नाही .. "सर्वांगिन" व्यायाम करायला सुरूवात करा ...
सूहासराव ... हसु नका ... हसू होईल अन्यथा !
-(अकाऊंट ब्लॉक होण्याच्या भितीने खुप खुप घामेजलेला) टिकि
असो, राजे छान विडंबन हो.
एक आमचेही २ पैसे विडंबन ...
विषय : टारुबाबाच्या अत्यंत जिवाळ्याचा म्हणुन हे त्यालाच अर्पण ..
"ते" आल्यावर तु पळतो का रे?
भितीने कंपित होउन
सांग तू थरथरतो का रे ?
अवांतर झाली प्रतिक्रिया, काय करावे.
खाते कसे वाचवावे, कुणास पुसावे
खाते उडाल्यावर उंडारशील कसा रे ?
बाकी असो, उरलेल्या गप्पा खरडवहीत ...!!!
------
( शिघ्रकवी ) छोटा डॉन
आज हसवुन
हॅ हॅ हॅ
टिपी आणि
+१
सदर वाक्य
आमचे २ पैसे ..
असो ,,, बाकी
चालु द्या