लेखक गोगट्यांचा समीर यांनी गुरुवार, 06/08/2009 10:41 या दिवशी प्रकाशित केले. ह्या चारोळी आहेत .. रोज रोज तेच तेच करून कंटाळल्याने लिहिलेल्या.. ------------- काम माझ करत करत मी घासतो मरत मरत वर्षे जाती सरत सरत तेच तेच परत परत काव्यरस भयानक लेखनविषय: चारोळ्या वाचने 1466 प्रतिक्रिया 2 प्रतिक्रिया अहं..नाही जमली पॅपिलॉन गुरुवार, 06/08/2009 11:19 चारोळीत अपेक्षित असणारा "पंच" जाणवला नाही. फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू. विंदांची कविता आठवली... बाजीराव शनिवार, 15/08/2009 14:12 सकाळ पासून रात्री पर्यंत तेच ते तेच ते तोच चहा तेच रंजन, माकडछाप दंतमंजन काकूपासून ताजमहाल, सगळीकडे तेच हाल खानावळीही बदलून पाहिल्या, जीभ बदलणे शक्य नव्हते....
अहं..नाही जमली पॅपिलॉन गुरुवार, 06/08/2009 11:19 चारोळीत अपेक्षित असणारा "पंच" जाणवला नाही. फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.
विंदांची कविता आठवली... बाजीराव शनिवार, 15/08/2009 14:12 सकाळ पासून रात्री पर्यंत तेच ते तेच ते तोच चहा तेच रंजन, माकडछाप दंतमंजन काकूपासून ताजमहाल, सगळीकडे तेच हाल खानावळीही बदलून पाहिल्या, जीभ बदलणे शक्य नव्हते....
प्रतिक्रिया
अहं..नाही जमली
चारोळीत अपेक्षित असणारा "पंच" जाणवला नाही.
फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.
विंदांची कविता आठवली...
सकाळ पासून रात्री पर्यंत तेच ते तेच ते
तोच चहा तेच रंजन, माकडछाप दंतमंजन
काकूपासून ताजमहाल, सगळीकडे तेच हाल
खानावळीही बदलून पाहिल्या, जीभ बदलणे शक्य नव्हते....