मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(सारे कसे सुने सुने वाटते)

दशानन · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
प्रेरणा सारे कसे सुने सुने वाटते तुझ्या कात्रीने मुंडण धाग्याचे होते || ध्रु || प्रतिसाद येता, अन वाढता वाचने कुरघोडी लेखन बहरतसे || १ || नकोत गप्पा अवांतर, खव कशास प्रयोजन बोल खरडीत माझ्या गूंजते || २ || खरड माझी घे उत्तर खरडीत दे बोलत जावू टाळुनी धाग्याचे रस्ते || ३ ||

वाचने 5322 वाचनखूण प्रतिक्रिया 20

In reply to by कुंदन

अवलिया 26/08/2009 - 09:36
असेच बोल्तो --अवलिया ============ काळाच्या पुढचा विचार मांडुन वर्तमानकाळात 'अपात्र' ठरण्यासाठी काय करु ? कुणाला सांगु ?

परिकथेतील राजकुमार 25/08/2009 - 14:41
भयानक आवडली !! ©º°¨¨°º© परायक ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

टारझन 25/08/2009 - 22:02
भयानक .. हृदयाला भिडलेली ©º°¨¨°º© चप्लायक ©º°¨¨°º©

sneharani 25/08/2009 - 14:51
छान जमलीय! शिवाजी विद्यापिठातुन पी एच डी cha vichar वा....वा....! (Come to Kolhapur)

मसक्कली 25/08/2009 - 14:54
खरड माझी घे उत्तर खरडीत दे बोलत जावू टाळुनी धाग्याचे रस्ते ...!! वा ..!!वा...!! =D> झक्कासच........ ;) कारण मला शेवट्च निट कलाला फक्त..... =))

प्रभो 25/08/2009 - 15:00
वाह वाह उस्ताद -(महाकवी (साईज ने)) प्रभो

sneharani 25/08/2009 - 15:27
Ajun Kharadichi Soy Milat Nahi aahe ho...... Kay Karu?

In reply to by sneharani

३_१४ विक्षिप्त अदिती 26/08/2009 - 10:52
देवनागरीत लिहून तक्रार करा, म्हणजे कदाचित तात्या वाचतील! ;-) अदिती

प्राजु 25/08/2009 - 20:04
सुपर्ब!!! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते 25/08/2009 - 20:16
मस्तच!!! राजे सिक्सर मारलीय. आणि वर म्हणलंय तसं ... अगदी सकारात्मक विचार. बिपिन कार्यकर्ते

सूहास (verified= न पडताळणी केलेला) 25/08/2009 - 20:26
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) सू हा स...

चतुरंग 25/08/2009 - 20:37
धाग्यावरच्या टवाळकीच्या वेसणीला चांगला बायपास काढलात! ;) (बायपास्-सर्जन)चतुरंग

पाषाणभेद 26/08/2009 - 03:10
वा राजे टाळ्या. छान कल्पना आहे. :-) फक्त (सारे कसे सुने सुने वाटत) च्या एवजी (सारे कसे सुने सुने वाटते) करा. रस्त्याने चालतांना नेहमी उजव्या बाजूने चालावे, त्यामुळे समोरच्या (वाहना)शी होणारी धडक टळू शकते. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या