प्रेरणा
सारे कसे सुने सुने वाटते
तुझ्या कात्रीने मुंडण धाग्याचे होते || ध्रु ||
प्रतिसाद येता, अन वाढता वाचने
कुरघोडी लेखन बहरतसे || १ ||
नकोत गप्पा अवांतर, खव कशास प्रयोजन
बोल खरडीत माझ्या गूंजते || २ ||
खरड माझी घे उत्तर खरडीत दे
बोलत जावू टाळुनी धाग्याचे रस्ते || ३ ||
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5330
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा ! मस्तं . . सकारात्मक विचार आवडला.
भारी!
मस्त रे राजे....
+१
In reply to मस्त रे राजे.... by कुंदन
भयानक
+१
In reply to भयानक by परिकथेतील राजकुमार
chhan
झक्कास........
वाह वाह
Kay He
देवनागरीत
In reply to Kay He by sneharani
छान जमलेय.
सुपर्ब!!! -
टाळ्या!!!
सू हा स...
आज एकदम जोरात राजे!!
राजे, एकदम मस्तच!
वा
(विषय दिलेला नाही)
मस्तच........