मिसळपाववरील त्रुटी जाहीरपणे लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद! मिसळपाववर अजून बर्याच सुधारणा बाकी आहेत त्या हळूहळू होतील..
कधी, ते सांगू शकत नाही, परंतु प्रयत्न सुरू आहेत...
वाचून गम्मत वाटलि,म्हणून हा खटाटॊप.
काय साहेब, मिसळपाववरील त्रुटी वाचून तुम्हाला गंमत वाटली? अहो दु:ख व्हायला पाहिजे होतं! :)
दुसर्याच्या त्रुटींना असे हसू नये! :))
बाबारे नीलकांता, हे अबबराव काय म्हणतात ते बघ जरा प्लीज आणि त्याप्रमाणे सुधारणा कर!
छ्य्या! मिपाच्या त्रुटीं सांगण्याबद्दल हौशीहौशीने जाहीरपणे काथ्याकुट उघडतात, आम्हाला खरडी आणि पोष्टकार्ड पाठवून हैराण करतात परंतु मिपाच्या जमेच्या बाजूंबद्दल कुणीच काही लिहीत नाही तिच्यायला! कदाचित जमेच्या बाजूच नसतील! :)
असो,
आपला,
सरपंचतात्या.
१ व ० चे रूप बदलण्यात आलेले आहे. त्याची नोंद घ्यावी.
केशवराव, अनुक्रमणिकेसाठी पानाच्या खाली अधिक नावाचा दूवा आहे त्यावर टिचकी द्या, म्हणजे पहिल्या सारखा अनुक्रम दिसेल. किंवा डाव्या समासात नवे लेखन नावाचा दूवा आहे. तेथे टिचकी द्या.
प्रतिक्रिया
धन्यवाद..
अनुक्रमणिका.... !
अंकाचा बद्ल झालाय.