तुही लिहिलेल्या परीक्षणावरून हा मुव्ही पाहायची खूप इच्छा आहे.
पाहुया इथे डिव्हीडी मिळाली तर निश्चित पाहीन..
परीक्षण फार मस्त आहे...तुम्हाला माहीत असलेल्या आणखी काही मुव्हीज ची परीक्षण येऊ देत.
मजा येते वाचायला...:)
ऑफिस स्पेस हा माझ्या मोजक्या आवडत्याअ चित्रपटांपैकी एक.
मी हा चित्रपट कमीत कमी दहा वेळातरी निश्चितच पाहिला आहे.
आय टी क्षेत्रात काम करणार्या प्रत्येकाने पहावा असा आहे.
सर्व म्यानेजर्स नी देखील पहाणे आवश्यक, म्हणजे काय करू नये, ते कळते.
- (म्यानेजर) सर्किट
मजाच आली वाचून... हा टी व्ही वर अर्धवट पाहिला होता, पण आता नीट पाहीन....
बॉस तुम्हाला पिडत असेल तर हा चित्रपट नक्की बघा.
मी ग्रूप, प्रोजेक्ट किंवा कंपनी बदलली की नव्या सहकार्यांबरोबर हा चित्रपट बघतो. त्यामुळे नंतर ऑफीसातलं वातावरण खेळीमेळीचं होऊन जातं.
हे तर फारच आवडलं... :)
व्यकंटराव तुमच्या शिफारसीवरुन आजच हा चित्रपत बघीतला. दिड दोन तास मस्त हसत खिदळत गेले. बर्याच दिवसांनी इतका सुंदर विनोदी हलका फुलका चित्रपट पहायला मिळाला. मजा आली. अशीच तुमची आवड कळवत राहा...धन्यवाद!
प्रतिक्रिया
वर्णन तर छान आहे.
वा!
स्टार मूव्हीस
छान परीक्षण..
आता कळलं
जबरा !
मस्त परीक्षण...
उत्सुकता..
आवडला
उत्तम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
धन्यवाद
चटपटीत परीक्षण!