'रोज एक पेग = ५ रुबाया' हे समीकरण आवडले.
तसा सध्या मि.पा. वर बर्याच गोष्टींचा ष्टाक आहे त्यात तुमची 'पहिल्या धारेची' विडंबने ही आहेतच त्यामुळे रसिकांना कोरड अजिबात पडणार नाही!;)
तिसरा पेग लवकरच सादर करेन.
चतुरंग
हा भागही उत्तम जमला आहे.
मधुशाला कधी तरी पुर्वी वाचले होते आता लक्षात पण नाही याचे खरे तर आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. तुमच्यामुळे आम्हाला अर्थासहीत वाचायला मिळाले..
छानच उपक्रम आहे पण यात खंड पाडू देऊ नका कुणी प्रतिसाद देवो अगर न देवो..
झरझर, सरसर, सुरईमधुनी ऐक येत त्या मदिरेला,
किणकिण, रिमझिम सर्वांमधुनी ऐक भरतसे 'ती' प्याला,
फार नाहि हे अंतर आता, चार पावले चालशि ती
गुंजन करिती ऐक मद्यपी, गंधित झाली मधुशाला ||१०||
हे तर अगदिच सुंदर....
मी वाटच पहात होते या पुढच्या भागाची... आता या पुढचाही लवकर येऊदे.
- (सर्वव्यापी)प्राजु
प्रतिक्रिया
वा ..वा..
धन्यवाद केशवा!
हा भागही उत्तम
निव्वळ अप्रतिम....