मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काही लेख आणि एक कविता

उदय सप्रे · · जनातलं, मनातलं
http://rapidshare.com/files/99154510/JAAGATIK_MAHIL_DIN-08.MARCH.pdf.html http://rapidshare.com/files/99154512/MEESHIVAJIBOLTOY-19FEB08.pdf.html http://rapidshare.com/files/99154513/PrabhoShivajiRaja-333weeRajyabhishekJayanti.pdf.html http://rapidshare.com/files/99154514/jijau.jpg.html

वाचने 3474 वाचनखूण प्रतिक्रिया 4

स्वाती राजेश गुरुवार, 03/13/2008 - 16:51
उदय सप्रे, मि.पा. वर स्वागत... तुम्ही ज्या लिंक पाठवल्या आहेत. त्या खासच आहेत. मी पाहिल्या डाऊनलोड करून... एक विनंती आहे, तुम्ही जर या डाऊनलोड करून स्वतःच्या हस्ताक्षरात्(टाईप करून) लिहिल्या तर फार बरे होईल.. आम्हाला वाचताना जो आनंद मिळेल तो अवर्णनीय असेल..:)))))))))

In reply to by स्वाती राजेश

उदय सप्रे Fri, 03/14/2008 - 09:14
स्वाती राजेश, आपल्या अभिप्रयबध्धल मनापसून आभार. मी एका इन्जिनीअरिन्ग कम्पनीमधे नोकरी करत आहे, ऐतिहासिक पुस्तक लिहीत आहे, शिवाय लेख, कविता चालूच असते.त्यामुळे एव्हढा वेळ काढणे ही एक मोठ्ठी समस्या आहे माझ्यापुढे. तुमच्या सदिच्छेवजा सूचनेचा नक्किच विचार करीन - पण तोपर्यन्त मला समजून घ्याल अशी आशा करतो. आपला विनम्र, उदय सप्रे ठाणे जमल्यास माझ्या खरडवहीतील आवाहन वाचावे ही विनन्ती.

सागर Fri, 03/14/2008 - 11:33
उदय मित्रा, तुझे मिसळपाव वर स्वागत असो... येथे तुझ्या लेखनाचे अनेक चाहते तर निर्माण होतीलच पण स्पष्टपणे सूचना देणारे अनेक मित्र तुला भेटतील, जे तुझ्या लेखनावर अभ्यासपूर्ण भाष्य करतील... येथे बरेच तज्ञ आणि माहितगार सदस्य आहेत. सागर

सचिन Fri, 03/14/2008 - 23:58
मि.पा. वर तुमचा उदय झाला हे आमचे भाग्य ! तुमच्या पुस्तकासाठी शुभेच्छा !!