दिव्य केरळी उच्चार आणि ती रहदारी
४ ऑक्टोबर २०००.
मडिकेरीच्या रम्य आठवणी घेऊन निघालो. मॅसाचे आभार मानले. त्यांनी सकाळी वेळेवर बिल दिले. तेल्लीचेरीला जाणार रस्ता कोठून जातो त्याचे अगत्याने मार्गदर्शन केले. सारथ्यांनी व्यवस्थित समजून घेतले. त्यांचे आम्ही सर्वांनी पुन्हा आभार मानले. सातसाडेसातला निघालो.
आता आम्ही वेगळ्या दिशेने जात होतो. रस्त्याला लागून डेरेदार वृक्ष. त्यापलीकडे दुतर्फ़ा चहाचे मळे. आल्हाददायक दृश्य. मी लहान मुलासारखा सीटवर गुढगे टेकून मागे तोंड करुन निसर्ग डोळ्यात साठवत होतो.
श्रावणात घननिळा बरसला...
नमस्कार ....
राणी वदली
माझे आवडते आणखी एक उद्बोधक गाणे
उत्तम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to उत्तम by नंदन
सहमत
'सलाम'
पिल्लु
पाडगांवकर द ग्रेट!!
पाडगांवकर द ग्रेट!!
In reply to पाडगांवकर द ग्रेट!! by पिवळा डांबिस
सॉरी!
In reply to सॉरी! by पिवळा डांबिस
पाडगावकरांच्या तुम्ही दिलेल्या ओळी संगणकालाही
छोरी, जिप्सी आणि सलाम
डंख
तू असतिस तर
वा वा
पाडगांवकर
मैत्र, हा धागा वर आणल्याबद्दल