गटवार तात्काळ चर्चा अर्थातच चॅटींग.
मिसळपाव या संकेतस्थळाने अनेक विषयात आघाडी घेतली आहे. तात्काळ आणि तात्काळीक चर्चा म्हणजेच चॅटींग असे एक शिरपेच मिसळपाव वर असावा असे मला वाटते.
खरडवही मध्ये एकास एक अशी चर्चा होते आणि ती इतरांना पाहता / वाचता येते.
व्यक्तिगत निरोप ( पोस्टहापिस) हे दोघातील संवादाचे चांगले रुप आहे.
काथ्याकूट, जनातलं, मनातलं हे संकेतस्थळावरचं दिर्घवेळ आणि स्थायी असणारे रुप आहे.
प्रस्तावित चॅटींग मध्ये एखाद्या वर्तमानपत्राचा दुवा, राजकिय बातम्या, काही शिफारसी इत्यादी चर्चीले जाऊ शकतात आणि दुसर्यादिवशी लगेच पुसलेही जाऊ शकतात.
बाकी माझ्या मांडणीत काही त्रुटी आहेत त्या विश्वकर्म्याशी अथवा सरंपचसाहेबाशी बोलतोच बोलतो.
या शब्दाला मिसळपाववाले काही झणझणीत शब्द सुचवतील अशी अपेक्षा आहे.
याद्या
23056
प्रतिक्रिया
61
मिसळपाव
कट्टा
चावडी
In reply to कट्टा by नारदाचार्य
मला...
In reply to चावडी by इनोबा म्हणे
खरडायचा फळा
गप्पा
गोंधळगप्पा,गप्पाष्टकं,गोल गप्पा,टेबल गप्पा,गटगप्पा
गप्पागुंफा!!
तर्री...
+१ असेच!
In reply to तर्री... by प्रभाकर पेठकर
चालेल पण,,,
In reply to तर्री... by प्रभाकर पेठकर
मग...
In reply to चालेल पण,,, by नारदाचार्य
यस्स...
In reply to मग... by प्रभाकर पेठकर
दुनियादार
अजून काही (माझ्या पसंतीक्रमानुसार)
चकाट्या पिटा अथवा तुंबड्या लावा.
चव्हाटा!
चव्हाटा +१
In reply to चव्हाटा! by विसोबा खेचर
:)
In reply to चव्हाटा +१ by मदनबाण
तात्या,
In reply to चव्हाटा! by विसोबा खेचर
:)
In reply to तात्या, by चतुरंग
चावडी
देजा उ (वु)?????
दुनियादार
चांगलाच घेतोस की रे...
In reply to दुनियादार by धमाल मुलगा
बघा..
:)
In reply to बघा.. by ऋचा
मग कोणी
In reply to बघा.. by ऋचा
ह्म्म
ईईईईईईईईईईईईईईई.........
तिन्ही लोक
चकाट्या
chakatya
marathi....
In reply to chakatya by अन्जलि
चकाट्या
बैठक
एकदम
In reply to बैठक by स्वयंभू (verified= न पडताळणी केलेला)
कोणत्या
In reply to एकदम by मनस्वी
बैठक
In reply to बैठक by स्वयंभू (verified= न पडताळणी केलेला)
गझाली.....
--- गझाली...
In reply to गझाली..... by प्रभाकर पेठकर
अड्डा!
दंगल..
टपल्या!
मूळ विषय.
एक 'थर्ड
In reply to मूळ विषय. by कलंत्री
हाण तिच्यायला
In reply to एक 'थर्ड by धमाल मुलगा
अरे बाबा,
In reply to हाण तिच्यायला by आनंदयात्री
खरय रे
In reply to अरे बाबा, by धमाल मुलगा
शाब्बास रे
In reply to खरय रे by आनंदयात्री
च्यामारी,म
खलबत
खलबत
In reply to खलबत by ध्रुव
मंडई
च्कत्या
वा..वा...
In reply to च्कत्या by अन्जलि
अंजलीताईंचा प्रयत्न आवडला.
बंगलोरची
मला
टपरी
ओलख
दरबार