✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

समर्पित हो

क — काळा_पहाड, Mon, 05/05/2008 - 18:06

प्रतिक्रिया द्या
3427 वाचन

💬 प्रतिसाद (8)

शहारे आले.......

कुंदन
Mon, 05/05/2008 - 18:41 नवीन
सुंदर कविता .....
  • Log in or register to post comments

टंकलेखन सहाय्य.

सरपंच
Mon, 05/05/2008 - 19:15 नवीन
वर दोन शब्द टंकतांना आलेली अडचण दूर करण्या आलेली आहे. कृ हा शब्द टंकण्यासाठी kRu असे लिहावे. या बद्दल आणि अश्या कुठल्याही शब्दाबद्दल येथे माहिती मिळेल.
  • Log in or register to post comments

छान

शितल
Mon, 05/05/2008 - 19:17 नवीन
स्फुर्तीदायक काव्य मनाला भावले.
  • Log in or register to post comments

सहि रे

चेतन
Mon, 05/05/2008 - 19:44 नवीन
मस्त लिहलयसं (समर्पित ) चेतन
  • Log in or register to post comments

धन्यवाद

काळा_पहाड
Wed, 05/07/2008 - 12:12 नवीन
आपणा सर्वांचे मनःपुर्वक धन्यवाद. सरपंच कृपया नोंद घ्यावी : मी गेले दोन तीन दिवस रोज सायंकाळी ७, ८, ९,१० व ११ वाजता मिपवर हजर व्हायचा प्रयत्न केला. मात्र ह्जर सभासदांत माझे नाव कित्येकदा एकावेळी दोनदा दिसत असुनही माझे खाते मात्र मी उघडू शकलो नाही व त्यामुळे प्रतिक्रिया नोंदविणे अथवा नवे लेखनही करू शकलो नाही. कृपया मदत व मार्गदर्शन करावे ही विनंती. तो मी नव्हेच
  • Log in or register to post comments

जबरदस्त!

विसोबा खेचर
Tue, 05/13/2008 - 10:45 नवीन
जिंकण्यासाठी जिंकण्याची अभिलाषाही जिंकुन घे. प्रकाशाचा पुंज हो तेजाची मुर्त हो भोवतीच्या तमसावर ज्योतिर्मयी शर हो. जबरदस्त कविता! कुसुमाग्रजांची आठवण झाली! काळ्या पहाडा, फार सुरेख लिहितोस तू! अजूनही असेच उत्तमोत्तम लेख्न यावे... तात्या.
  • Log in or register to post comments

चैतन्यमयी काव्य!

चतुरंग
Tue, 05/13/2008 - 16:06 नवीन
असेच सुरेख लिखाण अजून येऊदेत. चतुरंग
  • Log in or register to post comments

अतिशय चैतन्यपूर्ण...

प्राजु
Tue, 05/13/2008 - 18:47 नवीन
आलेली मरगळ झटकन निघून जाऊन अंगी स्फुरण चढावे अशी कविता... अभिनंदन.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा