Skip to main content

रानभाजी - आंबट वेल

लेखक जागु यांनी गुरुवार, 10/06/2010 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
रानभा़ज्या : कुरडूची भाजी - http://www.misalpav.com/node/8533 कंटोळी - http://www.misalpav.com/node/8546 टाकळा - http://www.misalpav.com/node/8565 भारंगी - http://www.misalpav.com/node/8576 कुलू - http://www.misalpav.com/node/8587 शेवळ - http://www.misalpav.com/node/12640 आंबट वेल कोणत्याही आमटी, आंबट वरण किंवा मच्छीच्या कालवणामध्ये ही आंबटवेल आंबटपणासाठी टाकतात. ह्या वेलीचे वरचे साल काढुन छोटे छोटे तुकडे करुन कालवणात किंवा आमटीत घालावेत. एक

वाचने 11756
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

मस्त ग जागुतै. छान भाज्यांची ओळख करुन देतेस तु दर वेळी.

In reply to by गणपा

हेच म्हणतो म्या... :) मदनबाण..... "Intelligence is what you use when you don't know what to do." Jean Piaget

In reply to by मदनबाण

हेच म्हणतो.

बर्‍या तुला मिळतात या रानभाज्या!!! मस्त! - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/

चिकाटीचे कौतुक वाटते. आणि माहितीपूर्णही असतात लहानसे हे लेख

अग जागूताई आंबट वेलचे फोटो टाक ना ~ वाहीदा

In reply to by वाहीदा

अग टाकलेत ना ... बाकी वेल अशी छान नाजूक दिसतेय.. :)