तंत्रजगत
रचना आणि निर्मिती ( डिझाईन आणि उत्पादन )
रचना आणि निर्मिती ( डिझाईन आणि उत्पादन )
इंडस्ट्रियल डिझाईन किंवा प्रॉडक्ट डिझाईन इंजिनीरिंग , आणि त्याला सल्गना असलेले बहूउत्पादन
या क्षेत्रात कोणास मार्गदर्शन/ माहिती पाहिजे असल्यास संपर्क साधावा
तंत्रजगत करीअर विषयक सल्ला
नमस्कार मिपाकर मंडळी . मी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात DBA क्षेत्रामधे १०+ वर्षे काम करीत आहे . नेहमीच्या routine कामापेक्षा यापुढे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामधेच काहितरी नवीन / advanced तंत्र शिकुन / जाणुन त्यामधे काम / करीअर करण्याचा विचार करीत आहे . अर्थात , जिथे मला माझ्या या आधी केलेल्या कामाच्या अनुभवाचा उपयोग होइल असेच पर्याय ठरवायचे आहेत .
अखेर मराठी वेबसाईटसाठी गुगल ऍडसेन्स सुरु
बहुप्रतीक्षित गुगल ऍडसेन्स आता मराठीसाठी देखील सुरु झाले आहे. मराठी डिजीटल प्रकाशक गेल्या अनेक वर्षांपासून गुगल ऍडसेन्स मराठी वेबसाईटसाठी सुरू होण्याची वाट पाहत होते.
वारंवार लिहावी लागणारी वाक्ये
*Texpand App*
बर्याच वेळा आपल्याला तीच तीच वाक्ये वारंवार वापरावी लागतात.दरवेळी टंकायचा कंटाळा येतो.अशावेळी ही वारंवार टायपावी लागणारी वाक्ये कोणीतरी टाईप करुन दिली तर?
अशी सोय असणारी ही छोटीशी अॅप.
१. या अॅपला इतर अॅपवर वापरण्यास परवानगी द्या.
२. वारंवार वापराव्या लागणार्या वाक्याचा शॉर्टकट बनवून सोबतच त्याचं विस्तारवाक्य साठवून ठेवा.
व्हाईट नॉईज काय आहे भाऊ? रात्रपाळी आणि झोप यासाठी उपयोगी.
मित्रांनो,
आपणापैकी बरेच जण नाईट शिप्ट करत असतील. नाईट शिप्टमुळे दिवसा आपल्याला झोपणे क्रमपाप्त, आवश्यक आहे. परंतु घरातील व्यक्ती, आजूबाजूचे लोकं हे सुद्धा आपल्याबरोबर नाईट शिप्ट करतात का? तर नाही.
घरातील वायरिंग मध्ये अर्थिंग चे महत्व
ह्या पोस्टचा संबंध प्रत्येका च्या जीवा शी केव्हा ही येऊ शकतो।
आजकाल वीजेचा वापर खूप वाढला आहे, कारण बाजारात येणारे प्रत्येक तीसरे उपकरण वीजेवर चालते । वीज म्हणताच मला नेहमी "इलेक्ट्रिकल सेफ्टी" आपसुकच आठवते ।
पावसाळ्यात प्रवास आणि तुमची कार
मिलिंद भिड़े, भिलाई नगर, छत्तीसगढ़
फक्त कार ओनर्स ने वाचावे आणि व्यवहारात गरजे प्रमाणे आणावे:
पुष्कळ दा असे होते कि आपण कुठे तरी महत्वाच्या कामाने जात असतो, पाऊस येईल असे वाटत असते आणि आपण कार घेऊन बाहेर निघतो ।
वीज बिल
मिलिंद भिड़े, भिलाईनगर, छत्तीसगढ़
वीज बिल ज्यास्त आले, ही सर्व सामान्य माणसाची तकरार,भारतात कुठे ही ऐकायाला, हमखास मिळते,। तुम्हाला मिळणाऱ्या बिल वर जवळपास प्रत्येक गोष्टिंचा खुलासा दिलेला असतो, फक्त तुम्ही तो अभ्यासायाचा / वाचायाचा त्रास घेत नाही । हे न केल्या मुळे तुम्हाला असे वाटते कि वीज पुरवठा करणारी एजेंसी तुम्हाला लूटत आहे ।
विद्युतीय उपकरण आणि त्याचे मेंटेनेंस महत्व
मिलिंद भिड़े, भिलाई नगर, छत्तीसगढ़
वीज बिल कमी करण्या साठी योग्य दर्ज्याची वायरिंग, प्रॉपर अर्थिंग,स्टार रेटिंग उपकरणांचा वापर जेव्हड़ा महत्वाच्या आहे, तेव्हड़ेच महत्व घरात असलेल्या उपकरणांच्या रेगुलर सर्विसिंग चे ही आहे ।
घरात असलेला प्रत्येक उपकरण, तो पर्यन्त बिनधास्त वापरला जातो, जो पर्यन्त तो काम करणे बन्द करीत नाही।
गाडीची देखभाल; काही उपयुक्त टिप्स!
ही पोस्ट मिलिंद भिडे,भिलाई नगर,छत्तीसगढ़ यांची आहे.त्यांच्या परवानगीने इथे देत आहे.पुढील मजकूर त्यांच्याच शब्दात:
नमस्कार मंडळी,
पावसाळ्याचे आगमन आता केव्हाही होईल म्हणून आपले,मुलांचे,कुटुंबियांचे रेनकोट शोधून स्वच्छ करून ठेवलेच असतीलच.
आपल्या दुचाकी वाहनांकरिता कव्हरही शोधून ठेवले असतील किंवा विकत आणायची तयारी केलीच असेल.
नवीन सायकल घ्यायची आहे
नमस्कार सर्वांना....
माझे वय 27 आहे, उंची 5फूट 6इंच आहे, वजन 88 किलो आहे, धावपळीच्या आयुष्यात शरीराकडे दुर्लक्ष झाले, डायट पाळता येत नाही , व्यायामाला वेळ मिळत नाही .
ब्लॉगरवरून वर्डप्रेसवर ब्लॉग कसा स्थलांतरित करायचा?
गेल्या खूप दिवसांपासून अनेकांचे माझ्या फेसबुक पेजवर मेसेज येत होते कि आम्ही आधी ब्लॉगरवर ब्लॉग तयार केलाय. आता तो आम्हाला वर्डप्रेसवर स्थलांतरित (Migrate) करायचा आहे कसा करू? तर हे अतिशय सोपे आहे.
वर्डप्रेस की ब्लॉगर? कोणता ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी योग्य आहे?
ब्लॉग/वेबसाईट तयार करण्यासाठी ऑनलाईन अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. यात वर्डप्रेस व ब्लॉगर हे सर्वाधिक वापरले जातात. अनेकांना प्रश्न पडतो की फ्री उपलब्ध असणारे ब्लॉगर न वापरता वर्डप्रेस का वापरावे? सुरवातीला मला देखील हा प्रश्न पडला होता.
उम्फ वर्ल्ड
उम्फ वर्ल्ड
डेविड इंगलमन या शास्त्रज्ञाचा एक टॉक ऐकला. एकदम भारी. डोक्याच्या पलीकडे! म्हटलं तर कल्पना अगदी साधी आणि सरळ. पण ती वाढवणे प्रत्यक्षात आणणे खरंच भन्नाट आहे.
आकाशदर्शन (३) - कार्यक्रम करणाऱ्या संस्था
आकाशदर्शन (३) - कार्यक्रम करणाऱ्या संस्था
इतर लेख
आकाशदर्शन (१) - सुरुवात आणि ओळख
आकाशदर्शन (२) - संदर्भ पद्धती
आकाशदर्शन कार्यक्रम करणाऱ्या संस्थांविषयी हा वेगळा धागा काढत आहे.
आकाशदर्शन (२) - संदर्भ पद्धती
इतर लेख
आकाशदर्शन (१) - सुरुवात आणि ओळख
आकाशदर्शन (३) - कार्यक्रम करणाऱ्या संस्था
आकाशदर्शन - संदर्भ पद्धती
प्रकरण ५: गुणपदार्थनिरूपणम् - द्रव्यांच्या गुणांविषयी परिचय (Introduction to Properties of Material and Non-Material Substances)
(टीप: पदार्थाचे पूर्वापार पध्दतीने सांगितले गेलेले गुण म्हणजे: रूप/रंग, रस/चव, गन्ध/वास, स्पर्श/तापमान, संख्या, मिती/मोजमापे/परिमाण, वेगळे असणे, जोडलेले असणे, तुटलेले असणे, लांब असणे, जवळ असणे, बुद्धी, सुख, दु:ख, लालसा, द्वेष, गती निर्माण करणे हे १७ गुण ऋषी कणादांच्या वैशेषिक सूत्रांमध्ये वर्णन केले गेलेले आहेत.
WordPress वर असा बनवा स्वतःचा Blog
blogging साठी खुपसारे Platforms उपलब्ध आहेत. पण या सर्वांमध्ये सगळ्यात चांगले कोणते असा प्रश्न जेव्हा समोर उभा राहतो तेव्हा blogger किंवा WordPress ही दोनच नावे डोळ्यासमोर येतात. अर्थात गेल्या काही दिवसात tumbler सुद्धा खूप लोकप्रिय झालेय. पण अजूनतरी tumbler हे Blogger अन WordPress च्या पंक्तीत बसलेले नाहीये.
- 1 of 12
- next ›