आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - १५ (अंतिम)
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - १५ (अंतिम)
- 7 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट ही लेखमालिका आज संपली. ही मालिका प्रकाशित करु दिल्याबद्दल मी मिसळपाव प्रशासनाचा मनापासून आभारी आहे. ही मालिका आपल्याला कशी वाटली ते जरुर कळवा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सॅन फ्रॅन्सिस्को १९०६ च्या एप्रिलमध्ये बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यातून अद्यापही सावरत होतं. जवळपास ८०% शहर भूकंपात उध्वस्तं झालेलं होतं. नॉर्थवेस्ट पॅसेज यशस्वीपणे पार करुन आलेल्या अॅमंडसेन आणि त्याच्या सहकार्यांच्या यशाने सॅन फ्रॅन्सिस्कोवासियांना या धक्क्यातून सावरण्याची उमेद मिळाली असावी.