मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अ‍ॅटिट्यूड वाला मुण्डा!

जे.पी.मॉर्गन ·

फारएन्ड Sat, 11/05/2022 - 04:42
मजा आली वाचायला. बिग-५ नंतर इतर कोणी खेळाडू जरी आवडला तरी त्यांनी ती तशी पॅशन पुन्हा निर्माण केली नव्हती. परवाच्या कोहलीच्या खेळीने ती झाली. मी शेवटच्या पाच एक ओव्हर्स पुन्हा पुन्हा बॉल टू बॉल पाहिल्या. ती १९ वी ओव्हर आता अजरामर होईल. पूर्वीचा कोहली निर्विवाद विजेता होता. अ‍ॅरोगंट होता. असे लोक भारतात एका लिमिटच्या पुढे लोकप्रिय होत नाहीत. पण हरलेला आणि संपला म्हणून निकालात काढलेला कोहली पुन्हा उठतो आणि मॅच जिंकून देतो. त्याच वेळेस एकदम भावूक रिअ‍ॅक्शन देतो - याला आपल्याकडे प्रचंड सपोर्ट मिळतो. त्यामुळेच कोहली आता "त्या पंक्तीत" गेला.

श्रीगुरुजी Sat, 11/05/2022 - 07:39
फारच सुंदर लेख! मागील १-२ वर्षात तो अपेक्षेप्रमाणे धावा करीत नव्हता. परंतु "कामगिरी तात्पुरती असते, दर्जा कायमस्वरूपी असतो" या उक्तीला अनुसरून तो पुन्हा मोठे डाव खेळायला लागलाय.

धर्मराजमुटके Sat, 11/05/2022 - 08:58
छान लेख ! आणि विराट चे कर्तुत्व ही सरस आहे. मात्र व्यक्तीशः अ‍ॅटीट्यूड वाले मुण्डे आणि मुण्डी दोघेही मला आवडत नाहीत. डोक्यात जातात. 'अ‍ॅटीट्यूड'स होम डाऊन' अशी काही म्हण लहानपणी शिकल्याचा परिणाम असावा. कदाचित ही म्हण कलियुगात लागू नसावी ते एक असो. मुळात दिल्ली, हरियाणा आणी पंजाबी लोकांच्यात सढळपणे शिव्यांचा वापर असतो ते मला पटत नाही. ही लोक कदाचित बापाला देखील आई-बहिणीवरुन शिव्या देत बोलत असावेत. (माझ्या बघण्यात बायकोला अशा शिव्या देणारा एक नग आहे). आता इथे उघड्यावर संवाद लिहिणे योग्य दिसणार नाही. "कामगिरी तात्पुरती असते, दर्जा कायमस्वरूपी असतो" या गुरुजींच्या वाक्याशी सहमत !

Bhakti Sat, 11/05/2022 - 10:45
अगदी अटिट्यूडवाला मुण्डा आहे.खेळात एव्हढ मनमौजी?पुढचा वर्ल्ड कप यात आणखिन सकारात्मकता येवो.

तुषार काळभोर Sat, 11/05/2022 - 16:10
प्रत्येक पिढीचे स्वतःचे हिरो असतात, आणि त्यांना पुढची पिढी बहुतेकदा नावडती असते. म्हणजे गावस्कर आवडणार्‍यांना तेंडुलकर आवडत नाही, तेंडुलकर आवडणार्‍यांना कोहली आवडत नाही, दिलीपकुमार ज्यांचा हिरो होता त्यांना अमिताभ, आणि अमिताभ हिरो असलेल्यांना शाहरुख आवडत नाही. शाहरुख पाहत मोठे झालेल्यांना आताचा कोण तो टायगर आणि सिद्धार्थ मल्होत्रा आवडत नाही. थोडं जनरलायझेशन केलंय. पण साधारण असं असतं. तुम्ही याआधीच्या पिढीतील क्रिकेटपटूंविषयी जितक्या आत्मीयतेने लिहिलंय, तीच विराट कोहलीसाठीसुद्धा दिसून येतेय. यासाठी मनःपूर्वक अभिनंदन!! मला वैयक्तिक आता क्रिकेट मध्ये रस राहिलेला नाही. पाचेक वर्षे आयपीएल पाहिलेलं नाहीये. एकेकाळी प्रत्येक संघाची प्रत्येक सिरीज, प्रत्येक दौरा, प्रत्येक सामना यातील बरीच सांख्यिकी तोंडावर असायची. आता टी-२० वर्ल्डकप सुरू झाल्यावर ते कळलं. भारत-पाकिस्तानची मॅच कधी होती, तेही माहिती नव्हतं. बघितली नाहीच. नंतर बातम्या वाचून, सगळीकडेच त्या सामन्याविषयी वाचूनही विशेष काही वाटलं नाही. आताचे विराट, रोहीत, हार्दिक हे खेळाडू अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाहीत! अंपायरने बोट वर करायच्या आधी चालणे सुरू करणारा सचिन पाहिलेला मी, १९४ वर असताना द्रविडने डाव घोषीत केल्याची नाराजी त्याने चेहर्‍यावर दाखवली, तेही पटलं नव्हतं!! हा एवढा अ‍ॅटिट्यूड झेपतच नाही ब्वॉ! माझ्यासाठी क्रिकेटमधील भारतीय अ‍ॅटीट्यूडचं सर्वोच्च शिखर म्हणजे दादाने लॉर्ड्सवर शर्ट काढून फिरवला ते. दिवसभर खेळपट्टीवर टिकून संध्याकाळी परत येतानादेखील राहूल आणि लक्ष्मणचा शांत चेहरा अजून आठवतो, तिथे विराटचा 'माजोरडा अ‍ॅटिट्यूड' कसा पचनी पडणार, राजेहो!! तरीपण.. लेख मनापासून आवडला! मनःपूर्वक धन्यवाद!!

राघव Mon, 03/13/2023 - 01:49
हा लेख कसा सुटला म्हणायचा..! नेहमी प्रमाणेच अप्रतीम! पण तुमच्या लेखणीतून लेख उतरत असला की संपूच नये असं वाटतं.. त्यामुळे कमीत-कमी ५ भागांची मालिका लिहा या अ‍ॅटीट्यूड वाल्या भौ साठी! गरज आहे हो जिगरी खेळाची!! कोहलीची अ‍ॅटीट्यूड आतून आलेली वाटते, जशी युवराजची वाटायची! आणि जेवढं त्याला छेडाल तेवढा तो जास्त उसळतो!! लेकाचा हरला तरी माणसाची कॉलर खाली जात नाही! जीव तोडून खेळतो.. आणि तेच आवडतं! लढणार्‍याच्या लढवय्येपणाचंच आपल्याला कौतूक! :-) बाकी मला त्याचा २०१४-१५ चा ऑस्ट्रेलिया टूर वरचा जिगर आठवतो.. कसला भारी खेळत होता तो त्या सिरीज मधे! हॅट्स ऑफ्!!

लेखनविषय:
साल १९७५, भारताचा विश्वचषकाचा पहिला सामना. इंग्लंडनी ६० ओव्हर्समध्ये ३३५ धावांचं आव्हान ठेवलं तेव्हा न लढताच आपण शस्त्र टाकली. ना अनुभव, ना मानसिकता. तेव्हा एका विक्रमादित्यानं बॅटिंग केली तीच औपचारिकता पूर्ण करण्यासाठी. २०२ रन्सनी हारलो तरी निदान ६० ओव्हर टिकलो. किमान पूर्ण वस्त्रहरण नाही झालं. अगदीच अब्रूची लक्तरं वेशीवर टांगली गेली नाहीत हेच काय ते समाधान. २००३ विश्वचषकाचा अंतिम सामना. ३६० धावांचं अशक्यप्राय आव्हान पेलण्यासाठी मैदानात उतरताना - हर्षा भोगलेंच्या शब्दांत सांगायचं तर "Somebody needed to TAKE ON McGrath" आणि ती जबाबदारी एका विक्रमादित्याने घेतली.

टी -२० विश्वचषकातील भारताची घोडदौड

सुजित जाधव ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेली टी-२० विश्वचषक स्पर्धा मध्यावर आलेली आहे.. या स्पर्धेत पहिल्या चार सामन्यांपैकी तीन सामने जिंकत भारत ग्रुप २ मध्ये पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे.. या लेखाच्या माध्यमातून आपण भारतीय संघाच्या एकंदर कामगिरी बद्दल बोलणार आहोत. पहिल्या सामन्यात अटीतटीच्या लढतीत भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला आणि विश्वचषकाला धडाक्यात सुरूवात केली. या सामन्यानंतर भारतीय संघाची आणि धुवांधार अर्धशतक झळकावनाऱ्या विराटची खूप वाहवा झाली.

Sports Diplomacy means क्रीडा राजनय

पराग१२२६३ ·
लेखनप्रकार
यंदाच्या क्रीडा हंगामाचा शेवट नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कतारमध्ये होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनं होणार आहे. कतारमध्ये होणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या माध्यमातून तो देश आपली प्रतिमा उंचावण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे. या वर्षी ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा, बीजिंग हिवाळी ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक, बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, महिला क्रिकेट विश्वचषक यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या. मात्र चीनमध्ये अजूनही COVID-19 ची स्थिती गंभीर असल्यामुळं सप्टेंबर 2022 मध्ये होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा एक वर्ष पुढं ढकलण्यात आली आहे.

महिला क्रिकेट, आशिया कप, T-20

मुक्त विहारि ·

मुक्त विहारि Mon, 10/17/2022 - 18:42
अर्थात, थोडी नशीबाची साथ पण मिळाली पाऊस पडल्यामुळे, बांगलादेश बरोबर सेमी फाइनल झाली नाही आणि श्रीलंकेने पाकिस्तानला हरवल्यामुळे, फायनल मध्ये पाकिस्तान बरोबर सामना झाला नाही पण, तरीही भारतीय महिला संघाचे यश नाकारता येत नाही महिलांना आशिया कप जिंकल्या बद्दल, भारतीय महिला संघाचे अभिनंदन ....

आजपासून, महिला क्रिकेट, आशिया कप, T-20, बांगलादेश येथे सुरू होत आहे भाग घेणारे संघ खालील प्रमाणे भारत श्रीलंका पाकिस्तान थायलंड बांगलादेश मलेशिया युएई हाॅटस्टार वर, ह्या खेळाचा आनंद घेऊ शकता.

सकाळ प्रकाशन - ललित लेखन - एका खेळियाने

जे.पी.मॉर्गन ·

तुषार काळभोर गुरुवार, 09/22/2022 - 16:10
मिपाकरांसाठी अभिमानाने ऊर भरून यावा अशी बातमी! अवांतर : खालील लिंक मी कायमस्वरुपी गुगलड्राइव्हवर ठेवली आहे. हवं तेव्हा क्लिक करून हरवून जाण्यासाठी. https://misalpav.com/user/994/authored

कर्नलतपस्वी गुरुवार, 09/22/2022 - 16:44
माॅर्गनभौ अभिनंदन. पुढील लेखना साठी शुभेच्छा. अर्थात पुस्तक तुमच्या नावाने प्रसिद्ध होणार नाव कळाले तर इतरांना अभिमानाने सांगता येईल.

मिपाकर मित्रहो, तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रेमामुळे बहुतांशी मिपावर लिहिल्या गेलेल्या "एका खेळियाने" ह्या लेखमालिकेला सकाळ प्रकाशनातर्फे आयोजित लेखनस्पर्धेत सर्वोत्कृष्ट ललित लेखनाचा पुरस्कार मिळाला. एका खेळियाने, क्रीडायुद्धस्य कथा आणि खासियत खेळियाची ह्या सदरांतर्गत लिहिलेले काही निवडक लेख सकाळ प्रकाशनातर्फे पुस्तकरूपात लवकरच प्रकाशित करण्यात येतील. या लिखाणामागे मिपाकरांच्या प्रतिसादाचा आणि प्रेमाचा मोठा वाटा आहे. हे आभारप्रदर्शन नाहीच. आपल्याच लोकांना "धन्यवाद" काय म्हणायचं? पण इतकं जरूर म्हणेन की तुम्ही लोकं आहात म्हणून लिहिण्यात मजा आहे.

रॉजर फेडरर- एक संयमी झंझावात

वझेबुवा ·

हकु Sat, 09/17/2022 - 12:48
आपण एकत्र एखाद दोन वेळा पाहिलेल्या फेडरर च्या विम्बल्डन फायनल आठवल्या. द्रविड तुझा फेव्हरिट होताच पण नजाकतीच्या बाबतीत तुला आवडायचा तो गांगुली सुद्धा या निमित्ताने आठवला. खूप छान शब्दबद्ध केलं आहेस. पुढील लेखनासाठी शुभेच्छा!! (तुला नुकताच एक विषय सुचवला मी)

विनोदपुनेकर Sat, 09/17/2022 - 18:20
खर तर बाहेर मस्त पाऊस चालू असतांना घरा मधे चंहा आणि भजी चा आस्वाद घेत विंबल्डन टीव्ही वर पाहत बसने हा आपला आवडता उद्योग. पिट सेंपरास हा शांत अमेरिकन खेळाडू, त्याला हरवून रोजर ने प्रकाश झोतात येणे, कुठलीशी एक मॅच आंद्रे आगासी ला फेडरर ने पराभूत केले नंतर आंद्रे बोलला की मी एका बेस्ट प्लेयर कडून हरलो यांचा मला आनंद आहे, आणि हा छान लाजत वगैरे हसत होता तेव्हाच खेळाडू म्हणून आवडला हा स्विस बॉय. नंतर तो विंबल्डनचा राजा बनला, एका मागून एक फायनल मारत गेला, खास करून मॅच टाय ब्रेक मधे गेली की सहज टाय ब्रेक मधे तो समोरच्याला पराभूत करायचं, काहीही म्हणा पण हा जिंकत राहिलेले पाहत राहणे खूप आवडायचे. पण नंतर वय, दुखापती, फॉर्म आणि जोकोविच चा उदय, तो जोकोविच आणि नदाल कडून पराभूत होतोय हे पाहणे असह्य होत होते . बाकी कोर्ट वर तुझे हसणे आणि जिंकल्यावर भावनिक होत आनंद व्यक्त करणे आम्ही मिस करू कायम रोजर

उगा काहितरीच Sat, 09/17/2022 - 19:18
खूप छान समयोचीत लेख. खरंच फेडरर म्हणजे क्लास... फेडरर म्हणजे संयम... फेडरर म्हणजे परिपक्वता... फेडरर म्हणजे आत्मविश्वास... काय काय नि काय काय!

तुषार काळभोर Sun, 09/18/2022 - 21:20
मागील १५-१९ वर्षे फेडरर (२०), नदाल (२२) आणि जोकोविच (२१) यांनी ७६ पैकी ६३ ग्रँड स्लॅम विजेतेपदे जिंकली. एवढं निर्विवाद आणि एकसमान वर्चस्व या तिघांनी टेनिस जगावर गाजवलं! मागील १९ वर्षात वावरिंका (३), अँडी मरे (३) हे अधून मधून धूमकेतू सारखे चमकून गेले, पण या तिघांच्या वर्चस्वाला धक्कासुद्धा लागला नाही. हा या तिघांच्या खेळाचा करिश्मा की नवीन खेळाडूंना विजेतेपद मिळवण्यात आलेले अपयश, हा एक प्रश्न आहे. कारण ७६ पैकी ६३ वेळा हे तिघे विजेते होतेच पण उपविजेता देखील बहुतेकदा यांच्यातीलच एक असायचा! म्हणजे हे तिघेच एकमेकांना आव्हान द्यायचे. इतर कोणी आव्हानवीर तयारच झाले नाहीत! येत्या काळात टेनिस जगात नवं रक्त उदयास येईल हे नक्की!

In reply to by तुषार काळभोर

मुक्त विहारि Mon, 09/19/2022 - 01:00
अगदी अगदी... प्रत्येक क्षेत्रांत, हे घडतेच पण तरीही , कतृत्वामुळे काही जण, काळाच्या ओघांत देखील, चिरकाल टिकून राहतात ... बाॅबी फिशर, डाॅन ब्रॅडमन, हे त्यापैकीच ...

अवघ्या टेनिस विश्वाला भुरळ पाडणारा नजाकतदार खेळाडू. गेल्या २० वर्षांत, जे लोक नियमित टेनिस पाहतात किंवा जे लोक केवळ ग्रँडस्लॅम पाहतात त्यापैकी बहुतांश लोकांचा आवडता खेळाडू कोण असे विचारल्यास नक्कीच फेडरर हे उत्तर मिळेल. पीट सॅम्प्रस चं लयाला जाणार साम्राज्य याने बळकावले आणि हा टेनिस जगताचा नवीन सम्राट म्हणून उदयास आला. आधी विम्बल्डन बॉईज मध्ये विजेतेपद नंतर मुख्य विम्बल्डन मध्ये सेमीफायनलला सॅम्प्रसला हरवून हा प्रेक्षकांना खुणावू लागला. आणि मग पुढील वर्षी विजेतेपद पटकावल्यावर याने मागे वळून पाहिलेच नाही.

"राहुल द्रविड- The Unsung Hero Of Indian cricket"

सुजित जाधव ·

श्रीगुरुजी गुरुवार, 08/04/2022 - 16:01
सुंदर लेख! द्रविडला कधी सलामीला जावे लागले, कधी तिसऱ्या क्रमांकावर तर कधी पाचव्या क्रमांकावर. पण त्याने कधीही तक्रार न करता आपली जबाबदारी पार पाडली. पाकिस्तानमध्ये सेहवागबरोबर डावाची सुरूवात करायला लागली तेव्हा सलामीला दोघांनी विश्वविक्रमी ४१३ धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाविरूद्ध नेहमीच्या तिसऱ्या क्रमांकाऐवजी पाचव्या क्रमांकावर पाठविल्यानंतर कोणतीही नाराजी न दर्शविता लक्ष्मणबरोबर संपूर्ण दिवस खेळून त्रिशतकी भागीदारी करून सामना जिंकण्यास प्रचंड योगदान दिले. गरच पडली तेव्हा यष्टीरक्षकाचे काम केले. २००७ नंतर एकदिवसीय संघातून वगळल्यानंतर २००९ मध्ये पुन्हा एकदा एकदिवसीय संघात घेतल्यानंतर चांगली कामगिरी करूनही पुन्हा वगळल्यानंतर कोणतीही तक्रार केली नाही. २०११ मध्ये तर त्याला चक्क ट-२० सामन्यात घेतल्यावर १९ चेंडूत ३१ धावा अशी जोरदार फलंदाजी केली. दुर्दैवाने त्याला योग्यतेपेक्षा फारच कमी श्रेय मिळाले. कसोटी सामन्यात २१० झेल हा जागतिक विक्रम आहे. कसोटी सामन्यात फलंदाजी करताना, सचिन फलंदाजीला यायची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात आहेत, याच मानसिकतेमध्ये त्याला खेळावे लागत होते. चंद्रशेखर, कुंबळे, प्रसन्ना, गुंडाप्पा विश्वनाथ अश्या अनेक सभ्य, वादात न पडणाऱ्या खेळाडूंची कर्नाटकची परंपरा आहे. राहुल द्रविड याच परंपरेतला मानकरी!

साहना गुरुवार, 08/04/2022 - 18:08
राहुल द्रविड ला unsung म्हणणे चुकीचे आहे. राहुल द्रविड हा भारताचा सर्वांत मोठा क्रिकेट स्टार आहे. सामने, प्रसिद्धी, मानधन इत्यादी प्रत्येक कसोटीवर द्रविड खूप वरच्या पायदानावर आहे. सचिन आणि धोनी नंतर जास्त कुणा प्लेयर बद्दल अनेकांनी मते व्यक्त केली असतील तर ती द्रविड बद्दल आहेत. मला क्रिकेट चे ज्ञान शून्य आहे पण मला सुद्धा द्रविड बद्दल बरीच माहिती आहे .

In reply to by साहना

साहना गुरुवार, 08/04/2022 - 18:09
वासिम जाफर कदाचित खऱ्या अर्थाने unsung आहे बिचारा. लक्ष्मण, द्रविड ह्यांच्याच तोडीचा फलंदाज. पण बिचार्याला एकदा सुद्धा संधी मिळाली नाही.

In reply to by साहना

कानडाऊ योगेशु Fri, 08/05/2022 - 18:20
अमोल मुजुमदार हा अजुन एक. विनोद कांबळी आणि सचिन च्या समकालीनच त्याची कारकीर्द सुरु झाली होती. पण त्याला संधीच मिळु शकली नाही.

श्वेता व्यास Fri, 08/05/2022 - 09:42
राहुल द्रविड ऑल टाईम फेवरेट. त्याची कोल्ड्रिंकची जाहिरात यायची तीसुद्धा त्याच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी बनवावी लागली, यातूनच तो किती तत्त्वनिष्ठ असेल याचा अंदाज येतो. आताची त्याची CRED ची जाहिरात पण तशीच. तो नेहमी आपल्यातला एक वाटतो हेच त्याचं यश आहे.

सुजित जाधव Fri, 08/05/2022 - 11:25
@साहना, @जेम्स वांड राहुल द्रविडला unsung hero म्हटले आहे कारण क्रिकेटच्या दोन्ही प्रारुपात दहा हजार पेक्षा जास्त धावा, अनेक अविस्मरणीय विजयांत मोलाचे योगदान, कर्णधार व यष्टीरक्षक अशी अष्टपैलू कामगिरी असूनपण त्याला त्याच्या पिढीतील सचिन, सेहवाग, गांगुली, युवराज या खेळाडूंइतक प्रेम चाहत्यांकडून मिळाले नाही.. आपल्याला सचिनचे एकदिवसीय क्रिकेट मधील द्विशतक लक्षात आहे, त्याची ऑस्ट्रेलिया विरुद्धची २४१ धावांची खेळी लक्षात आहे, गांगुलीची १८३ धावांची खेळी, युवराजचे सहा षटकार लक्षात आहेत पण द्रविडच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध १८०, इंग्लंडविरुद्ध ओवलवर ४६८ चेंडूत २१७ या खेळी खूपच कमी लोकांच्या समरणात आहेत. त्याच्या नेतृत्व गुणांची कधीच वाहवा झाली नाही. तो नेहमी सचिनच्या सावलीखाली राहिला. तो निवृत्त झाल्यानंतर त्याची जास्त वाहवा केली गेली, आजही होते पण खेळत असताना त्याला तितकी प्रसिध्दी भेटली नाही जितकी तो Deserve करत होता. एकदिवसीय क्रिकेट मध्ये चांगले आकडे असूनपण त्याच्याकडे नेहमी कसोटी खेळाडू म्हणून पाहिले जाते. २०११ मध्ये इंग्लंड विरुद्ध कसोटीत एकामागोमाग एक खेळाडू बाद होत असताना त्याने केलेल्या नाबाद १४६ धावांची खेळी किती चाहत्यांच्या स्मरणात आहे याबद्दल शंकाच आहे... rr ss

In reply to by सुजित जाधव

राघव Fri, 08/05/2022 - 14:58
कदाचित खेळत असतांना द्रविड स्वतःच बॅकस्टेजला राहिला, किंबहुना तेच त्याला जास्त आवडत असावं. यामुळं त्यानंच स्वतः प्रसिद्धीचे बाईट्स दिले नाहीत तर आपोआपच तो झोतात राहणार नाही. अर्थात् त्याच्या खेळानुसार आणि कर्तुत्वानुसार त्याला जेवढी प्रसिद्धी माध्यमांनी स्वतःहून दिली नाही हे खरे. आणि स्ट्रोक प्लेअर्स च्या जमान्यात कुणाचे नांगर टाकणार्‍याकडे लक्ष जात नाही. संरक्षक भिंतीचं महत्त्व ती असतांना गृहितच धरल्या जातं, नसल्यावरच लक्षात येतं. ही शोकांतिका नाही तर फॅक्ट ऑफ लाईफ आहे. महत्त्व सगळ्यांनाच पटतं, फक्त तिचा उदो-उदो [ कोण रे तो "उधो-उधो" म्हणतोय? ;-) ] होत नाही. टी२० च्या जमान्यात नांगर टाकणार्‍यांची कमतरता निर्माण झाल्यामुळे ही पोकळी अधिकच जाणवते. द्रविडसोबत सतत तुलना केल्यानंतर पुजारा एकदा वैतागून म्हणाला होता की "मी एवढंच करू शकतो, माझ्याकडे याहून जास्त चांगलं तंत्र नाही!" :-) सद्यकाळात शुभमन गिल हा द्रविडची जागा घेऊ शकेल. हा मुलगा मस्त खेळतो. एकाच वेळेस त्याच्याकडे चांगला डिफेन्सही आहे आणि अटॅकही. सोबतच विकेटच्या दोन्ही बाजूंना सहज खेळण्याची कलाही आहे. जरा मैदानात जास्तवेळ टिकण्याची तयारी केली तर नक्कीच मोठा खेळाडू बनू शकेल.

In reply to by सुजित जाधव

तर्कवादी Fri, 08/05/2022 - 17:43
मला क्रिकेटमधलं फारसं काही कळत नाही आणि क्रिकेट बघतही नाही पण तरीही द्रविड unsung hero होता/आहे हे पटत नाही.
त्याला त्याच्या पिढीतील सचिन, सेहवाग, गांगुली, युवराज या खेळाडूंइतक प्रेम चाहत्यांकडून मिळाले नाही.
प्रेम कसं मोजणार ? अवांतर : unsung म्हणजे (जवळपास) पुर्णतः दुर्लक्षित राहिलेला असा. क्रिक्रेटपेक्षा मला चित्रपटांत जास्त रस आहे म्हणून चित्रपटाचे उदाहरण देवू शकतो - माधूरीच्या समकालीन जूही, करिष्मा, रवीना, इत्यादी अनेक अभिनेत्री लोकप्रिय झाल्यात, पुढील काळात ऐश्वर्या, करीना , प्रियंका चोप्रा, कटरीना अगदी अलिकडे इलिना वगैरे नायिका बर्‍याच लोकप्रिय झाल्यात .. फार काय बिपाशा बसू , सुश्मिता सेन सारख्या नायिकांनाही लोकप्रियता लाभली. पण खरेतर सहज कुणाच्याही मनात भरावी अशी सुंदर, गोड नायिका अमृता राव खूपशी दुर्लक्षितच राहिली. तिला unsung heroine म्हणता येईल. उगाच माधूरीच्या तुलनेत जूहीला चाहत्यांचं प्रेम कमी लाभलं, म्हणून जूही unsung राहिली असे म्हणण्यात अर्थ नाही.

In reply to by तर्कवादी

कानडाऊ योगेशु Fri, 08/05/2022 - 18:28
येस्स. मै हु ना मधल्या तुमसे मिलके दिलका है जो हाल क्या कहे गाण्यातल्या नेमक्या बीट्स वर तिने केलेल्या कमरेच्या हालचाली दिलखेचक होत्या आणि काही क्षणांपुरते नेक्स्ट माधुरी असे वाटुन गेले होते. पण नंतर फार पुढे आली नाही. कदाचित काही जण बहुदा अल्पसंतुष्टी असावेत असे वाटते. ह्यावरुन एक टेनिस प्लेयर आठवला तो म्हणजे रिचर्ड क्रॅजिसेक. एका विम्बल्डन मध्ये त्याने सॅम्प्रास ला लिलया हरवले होते.त्याची त्याकाळात लागणारे हुकमी अस्त्र म्हण्जे सर्विस ही धारदार होती. त्याने त्याकाळचा नंबर १ प्लेयर स्म्प्रास ला २-३ वेळेला वेगवेगळ्या लढतीत हरवले होते पण तो ही पुढे नंतर काही दिसला नाही.

कानडाऊ योगेशु Fri, 08/05/2022 - 11:40
पण खेळत असताना त्याला तितकी प्रसिध्दी भेटली नाही जितकी तो Deserve करत होता.
प्रसिध्दीचा निकष जर मिळणार्या जाहीराती,इथे तिथे होणारी चमकोगिरी असेल तर राहुल द्रविड चे व्यक्तिमत्व पाहता त्याने ह्या गोष्टींपासुन चार हात दूर राहणेच पसंत केले असावे असे वाटते. हीच गोष्ट पुलेला गोपीचंदची. शीतपेयाची जाहिरात करण्यास त्याने चक्क नकार दिला होता व वर ठासुन हे ही सांगितले होती कि असे एरिएटेड वॉटर हानिकारक आहे. बाकीचे प्रसिध्द खेळाडु हमखास ह्या व ह्यासारख्या तत्सम उत्पादनांचीच जाहीरात करत असतात. त्याला अनसंग म्हणण्यापेक्षा चारित्र्यवान म्हणणे जास्त योग्य ठरेल.

चावटमेला Fri, 08/05/2022 - 12:08
९९६-२०१३ अशी १७ वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द आणि एकही controversy (वाद) नाही.. एकच वाद जो अजूनही द्रविडची पाठ सोडत नाहीये - मुलतान कसोटीत सचिन १९५ वर खेळत असताना डाव घोषित करणे. बाकी लेख आवडला, पण द्रविड हिरोच आहे, unsung नक्कीच नाही. द्रविड ला मिळलेल्या यशाचं श्रेय तत्कालीन संघ व्यवस्थापन आणि निवड समितीलाही थोडंफार द्यावं लागेल, कारण कारकीर्दीच्या सुरुवातीच्या सात एकदिवसीय सामन्यांमध्ये तो सपशेल अपयशी ठरला होता. त्याची सात सामन्यांमध्ये सर्वोच्च धावसंख्या ११ होती. पण स्वतंत्र कसोटी आणि एकदिवसीय संघ नसण्याच्या जमान्यात सुध्दा निवड समितीने त्याच्यावर विश्वास टाकून ९६ च्या इंग्लंड दौर्‍यासाठी त्याची निवड केली and rest is history

In reply to by चावटमेला

श्रीगुरुजी Fri, 08/05/2022 - 14:25
अजून एक वाद २००१ मध्ये कलकत्ता कसोटीत झाला होता. द्रविडने मिडविकेटकडे मारलेला चेंडू मायकेल स्लॅटरने अगदी जमिनीलगत झेलला. परंतु पंचांना चेंडूने झेल घेण्यापूर्वी जमिनीला लागला नव्हता याची खात्री नव्हती. त्यामुळे पंचाने तिसऱ्या पंचाला खात्री करण्यास सांगितले. त्यामुळे स्लॅटरचा संताप अनावर झाला. आपण निर्दोष झेल घेतल्याघी त्याला खात्री होती. पण तरीही तृतीय पंच झेल तपासून पाहणार हे त्याला अजिबात आवडले नाही व त्याने रागारागाने बडबड सुरू केली. तेव्हा माईक नसल्याने तो काय बडबडत होता, शिव्या देत होता ते ऐकता आले नाही, पण त्याच्या चेहऱ्यावर संताप दिसत होता. काही वेळाने संथ गतीने झेल पाहताना चेंडू आधी जमिनीला स्पर्शल्याचे दिसल्याने तृतीय पंचाने द्रविड नाबाद असा निर्णय दिला. परंतु आपण अत्यंत निर्दोष झेल घेतल्याची स्लॅटरची खात्री होती. त्यामुळे तो संतापून द्रविडजवळ जाऊन त्याला रागारागाने बोलू लागला. शेवटी द्रविडचा संयम संपला. त्यानेही रागारागाने स्लॅटरला प्रत्युत्तर द्यायला सुरूवात केली. शेवटी लक्ष्मण व पंचांना येऊन भांडण सोडवावे लागले. राजस्थानविरूद्ध एका आयपीएल सामन्यात राजस्थानची प्रथम फलंदाजी होती. पाठलाग करताना काही विशिष्ट षटकांतच (बहुतेक १३ षटकांत) मुंबईने सामना जिंकला तरच मुंबई अंतिम ४ संघात गेले असते. अन्यथा राजस्थान गेले असते. राजस्थानचा प्रशिक्षक द्रविड होता. १३ व्या षटकाचा दोन चेंडू शिल्लक असताना मुंबई ४ धावांनी मागे होते. ५ व्या चेंडूवर मुंबईचा फलंदाज बाद झाल्यावर मुंबईचा यष्टीरक्षक तारे खेळायला आला. त्याला नेमका लेगच्या बाजूला फुलटॉस चेंडू पडल्यावर त्याने षटकार मारला. ते पाहून द्रविड संतापून डोक्यावरची टोपी फेकून निघून गेला होता. अजून एक प्रसंग २००१ मध्ये लंकेविरूद्धच्या एकदिवसीय सामन्यातील आहे. विजयासाठी शेवटच्या षटकांत ९ धावा हव्या होत्या व द्रविड खेळत होता. कुमार धर्मसेनाने अजिबात उंची न देता लेगस्टंपवर चेंडू टाकल्याने द्रविडला धावा घेता येत नव्हत्या. त्या षटकांत फक्त ३ धावा निघून भारत हरला. तेव्हा द्रविडने रागारागाने बॅट आपटली होती.

In reply to by श्रीगुरुजी

राघव Fri, 08/05/2022 - 15:04
मैदानात ऑस्ट्रेलियन खेळाडू हे माजोरड्या तोंडानंच जास्त खेळतात. त्यामुळे अरे ला कारे म्हणणारे कुणी आले की यांच्या अंगाची लाही होते. तशी ती झालीच पाहिजे! सचिन एकदा म्हणाला होता की "इतर कोणाही सोबत खेळत असतांना आऊट झालो तर पंचांच्या निर्णयाची वाट न बघता मी स्वत: निघून जाईन, पण पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया सोडून!"

बेकार तरुण Fri, 08/05/2022 - 19:01
लेख आवडला... द्रविड अनसंग हिरो नसावा पण त्याला सचिन ईतके स्टारडम नाही मिळाले एवढेही नक्कीच खरे... अनसंग हिरो खूप आहेत ईतर भारतीय क्रिकेटमधे... अमोल मुजुमदार, पद्माकर शिवलकर वगैरे... --------------------------------------------------------------------------------------------- शेवटी द्रविडचा संयम संपला. त्यानेही रागारागाने स्लॅटरला प्रत्युत्तर द्यायला सुरूवात केली. शेवटी लक्ष्मण व पंचांना येऊन भांडण सोडवावे लागले. >>> ह्याची बॅकग्राउंड अशी होती की.... दर सीरीज आधी कांगारू कप्तान समोरच्या टीमसमोर प्रस्ताव ठेवायचे (अन बर्‍याचदा मान्य करुन घ्यायचे) की क्षेत्ररक्षकाने झेल नीट घेतला की नाही ह्यात पंचांना शंका असेल तर ज्याने झेल घेतला आहे त्या क्षेत्ररक्षकाचे म्हणणे दोन्ही संघ ग्राह्य धरतील... त्या सीरीजमधे गांगुली (किंवा जो कोण कर्णधार असेल त्याने प्रस्ताव ऐकुन घेतला पण मान्य आहे/नाही यावर काहीच बोलला नाही)... स्लॅटर हा अत्यंत नालायक ईसम द्रविडला सांगत होता की मी सांगत आहे की मी नीट झेल प़कडला आहे तर तु चालायला लाग... पण द्रविड अजिबात हलला नाही कारण त्याने नीट चेंडुचा टप्पा पडलेला पाहिला होता.... सचिन एकदा म्हणाला होता की "इतर कोणाही सोबत खेळत असतांना आऊट झालो तर पंचांच्या निर्णयाची वाट न बघता मी स्वत: निघून जाईन, पण पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया सोडून!">>> ९९% हे सचिन नाही तर सुनिल गावस्कर म्हणला होता... गावसकर बर्‍याच वेळा एज लागली असेल तर निर्णयासाठी न थांबता चालु लागायचा, अन डोस्के फिरले असेल तर पंचांच्या निर्णयाविरोधात सहकारी फलंदाजालाही वॉक आउट करायचा आग्रह करायचा ;) चुक बरोबर जाउदे, पण सचिन फारसा चालु वगैरे लागायचा नाही, तोवर क्रिकेट खूप बदलले होते - संगक्कारा, गिलख्रिस्ट वगैरे १-२ च लोक्स स्वतःहुन चालायला लागायचे...

In reply to by बेकार तरुण

श्रीगुरुजी Fri, 08/05/2022 - 20:04
९९% हे सचिन नाही तर सुनिल गावस्कर म्हणला होता... १९७८ मध्ये पाकिस्तानातील तिसऱ्या कसोटी सामन्यात सुनीलने पहिल्या डावात १११ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात सुनील यष्टीरक्षकाकडे झेल देऊन बाद झाला होता. परंतु कोणी अपीलच केले नाही. सुनील सुद्धा शांतपणे पुढचा चेंडू खेळायला तयार झाला. नंतर त्याने १३७ धावा केल्या.

In reply to by श्रीगुरुजी

बेकार तरुण Mon, 08/08/2022 - 11:25
हो बरोबर गुरुजी... मला तेच म्हणायचे होते.. सुनील ईतर (संघाविरोधात) एज लागली असेल तर चालु लागायचा, पण पाकि अन कांगारू विरुद्ध नाही.... सचिन फारसा स्वतःहुन वगैरे जायचा नाही, एखाद दोन वेळा असेल कदाचित....

मित्रहो Sun, 08/07/2022 - 16:07
छान लेख खेळत असताना मला राहुल द्रविड खूप आवडला असे नाही आणि नाही आवडला असेही नाही. मला तो नेहमी मॅच सेव्हर वाटायचा मॅच विनर नाही. असे माझे मत होते. त्याने कोच म्हणून जी कामगिरी केली ती मात्र भन्नाट आहे. भारताचा कोच म्हणून काय होईल ते कळेल पण India A सोबत त्याचे काम जबरदस्त होते. निवृत्तीनंतरही गांगुली, द्रवीड, कुंबळे ही मंडळी तितकीच मोलाची कामगिरी करीत आहेत.

राहूल द्रविड कधीहा चांगला खेळाडू नव्हता. वनडेत सेहवाग वगैरेंनी चांगल्या रनरेटने केलेली ओपनींग हा ३ नंबरला येऊन टीचूक टीचूक खेळून एवरेजच्या ही खाली आणायचा. नंतर २०-३० रन करून नी त्याच्या दुप्पट बाॅल खाऊन आऊट व्हायचा नी चांगल्या मॅचची वाट लावायचा. कुठे ते ओस्ट्रेलीयन खेळाडू नी कुठे हे असले दळभद्री खेळाडू, मी निवड समीतीचा अध्यक्ष असतो तर राहूल द्रविडला सर्वात आधी हकलला असता.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

असा मी असामी Mon, 01/15/2024 - 18:30
"म्हणजे आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकूण कर्तृत्त्व काय, याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं"

In reply to by असा मी असामी

माझ्या बद्दल काय माहीत आहे तुम्हाला??? अभ्यासोनी प्रकटावे. ऊचलली जाभ लावली टाळ्याला असं करू नये.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुजित जाधव Mon, 01/15/2024 - 23:02
कधीतरी कोणत्यातरी विषयावर सकारात्मक प्रतिसाद देत जा राव.. सगळ्यांपेक्षा एकदम वेगळं मत मांडलं तर आपल्याला लोक attention देतील किंवा आपण इतरांपेक्षा वेगळं दिसू असं काही समजत असाल तर तुमचा तो अंदाज एकदम चुकीचा आहे... हो.. आणि तुम्हाला वाटतच असेल ना तुमचं मत बरोबर आहे तर पुरावे व आकडेवारीच्या माध्यमातून पटवून द्या..अभ्यासोनी प्रकटावे असं तुम्हीच बोललात ना वरती.. मग बघुयात तुमचा अभ्यास..

In reply to by सुजित जाधव

सगळीकडेच गोड गोड गुळगुळीत / खोटं खोटं बोललंच पाहीजे असं काही नाहीये, माणसाने परखड रहावं, जे आहे ते सांगावं. चांगलं असेल तर चांगलं म्हणावं की. अनेक आवडलेल्य् धाग्याना आवर्जून दाद दिलीय. आता हा मोठा शाॅट न खेळू शकनारा. आला बाॅल की कर प्लेट नी कर टाईमपास छाप कुचकामी खेळाडूला तुम्ही वाॅल बील म्हणत असाल तर ते तुमच्याचकडे असूदे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुजित जाधव Tue, 01/16/2024 - 07:50
नुसतं फेकतच बसणार आहात की तुमचे मत पटवून देण्यासाठी काही दाखले किंवा आकडेवारी देणार आहात.. बाहुबली साहेब, आतापर्यंत तुमचे जितके प्रतिसाद वाचलेत ते सगळे नकारात्मक किंवा विरोधाचे सुर काढणारेच होते.. आणि तुमची ही मते पटवून देता येत नसतील तर शांत बसा, उगाच काहीही फेकत नका बसू....

In reply to by सुजित जाधव

स्ट्राईकरेट वगैरे पहा. ह्यावर वादविवाद होऊ शकतो, पण मा जितक्या वनडे मॅचेस पाहील्यात त्यात द्रविडने तिसर्या नंबर वर येऊन घाणचं केल्याचं दिसलंय.

अदित्य सिंग Tue, 01/16/2024 - 11:02
अबा - तुमच्या मताचा आदर आहेच... पण तुम्ही जितक्या वन डे पाहिल्या त्यावर मत बनवले आहे... त्यातील काही सांगु शकाल का? कारण माझ्या मते द्रविड कायमच संघाने जो रोल सांगितला तसे खेळला आहे... सचिन ईतकी नैसर्गिक गुणवत्ता अन सेहवागला पूर्ण करीयर लाभलेले फ्री लायसन्स अन दादाईतकी टायमिंगची देणगी नसतानाही द्रविडने आपले स्थान नक्कीच निश्चित केले होते एकदिवसीय संघात... फक्त स्थान नाही तर १०,०००+ धावा करणार्‍या अ त्यंत कमी फलंदाजांपैकी एक आहे... तर एकूण तुमचे मत कोणत्या सामन्यांमुळे बनले आहे ते जाणुन घ्यायला नक्कीच आवडेल... कसोटी सामन्यात तर द्रविड भारतातील (सचिनमागे) सर्वोत्तम खेळाडु होता त्या संघातील.. अन तेही बरेच वर्षे.. फक्त २/४ वर्षे नाही... बा द वे... स्ट्राईक रेट एकदिवसीय सामन्यातील -- द्रविड - ७१.२३ गांगुली - ७३.७

कारकीर्दीच्या पहिल्या सामन्यापासून नेहमी त्याच्या वाट्याला साईड हिरोचीच भूमिका आली. त्याने कसोटी पदार्पणात क्रिकेट पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्डसवर ९५ धावा काढल्या पण दुर्दैवाने सौरव गांगुलीची पण ती डेब्यू (debut) मॅच होती आणि गांगुली ने त्या सामन्यात १३१ धावा केल्या... 2001 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध २ दिवस मैदानावर तग धरून त्याने ३५३ चेंडूत १८० धावा केल्या पण दुर्दैवाने त्याच सामन्यात व्ही. व्ही. एस लक्षमणने २८१ धावा काढल्या.. १९९९ च्या विश्वचषकात त्याने १२९ चेंडूत १४५ धावा काढल्या हीपण खेळी कुणाच्या लक्षात राहिली नाही कारण त्या सामन्यात गांगुलीने १८३ धावा काढल्या होत्या.

हॅप्पी बर्थडे माही….

सुजित जाधव ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
जुन्या हिंदी चित्रपटात एक सिन असायचा बघा..एक गुंडांची टोळी हिरॉईनच अपहरण करते.. एका सूनसान जागी तिला बांधून ठेवल जातं.. आणि तिचा छळ केला जायचा...तिच्या अंगाला त्या टोळीच्या म्होरक्याचा हात लागतो न लागतो तोच आपला हिरो अचानक एन्ट्री मारायचा...आधी तो थोडा मार खायचा पण मग पुढे त्याचा पवित्रा अचानक बदलायचा आणि तो गुंडांना बदडून काढायचा...क्रिकेटच्या मैदानावर पण असाच एक हिरो होता. जेव्हा जेव्हा भारतीय संघ अडचणीत सापडायचा तेव्हा तेव्हा तो अगदी शांतपणे मैदानात एन्ट्री करायचा आणि आपल्या स्टाईल मध्ये सामना जिंकवूनच परतायचा..

विंबल्डनचे सेंटर कोर्ट

पराग१२२६३ ·

सौंदाळा Mon, 06/27/2022 - 10:47
मस्त लेख. विम्बल्डन आणि फ्रेंच ओपन बघायला खूपच मज्जा येते. विम्बल्डन म्हटले की स्ट्रॉबेरी आणि फ्रेश क्रिम चा उल्लेख पण पाहिजे होता.

टेनिसविश्वातील सर्वांत मानाची ग्रँड स्लॅम स्पर्धा, विंबल्डन टेनिस स्पर्धा सालाबादप्रमाणे 27 जूनपासून सुरू होत आहे. लंडनजवळील ही विंबल्डननगरी टेनिसपटूंची पंढरी म्हणून ओळखले जाते. म्हणूनच या स्पर्धेत मानाच्या सेंटर कोर्टवर खेळण्याचे आणि अर्थातच विजयी होण्याचे प्रत्येक टेनिसपटूचे स्वप्न असते. या सेंटर कोर्टच्या उभारणीला 2022 मध्ये 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. म्हणूनच यंदाच्या स्पर्धेच्या निमित्ताने या सेंटर कोर्टविषयी. विंबल्डन सुरू झाल्यावर काही वर्षांमध्येच स्पर्धेचा लौकीक वाढत गेला आणि त्यात सहभागी होणाऱ्या टेनिस स्पर्धकांची संख्याही वाढू लागली.