आपण कॉमेंटरीमध्ये नेहेमी ऐकतो बघा - Kumble resumes from round the wicket with an aggressive field – 2 slips, a gully, silly point and a forward shortleg. येस! ... And a forward shortleg! एकदम "...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर" स्टाईलमध्ये! कारण ती जागाच तशी आहे. फुटबॉल मधे स्वीपर किंवा लिबेरो, हॉकीमध्ये quarterback , बास्केटबॉल मधे point guard, कबड्डीमधला कोपरा रक्षक यांचा जो माज, जे ग्लॅमर तेच क्रिकेटमध्ये फॉरवर्ड शॉर्टलेगचं. इथे डायलॉगबाजी करून टाळ्या शिट्ट्या घेण्याची बात नाही - कडक रोलमध्ये पिक्चर खाण्याचा विषय आहे.
आयपीएल मध्ये भावनिक गुंतवणुक
पॅकरने रचला पाया
मनोगत आवडलं! किंबहुना असंच
In reply to मनोगत आवडलं! किंबहुना असंच by खेडूत
अति एक्सपोझर चा मुद्दा
+१११
ऑलिम्पिकवीरांच्या कामगिरीच्या बातम्यांसाठी. हळू हळू संदर्भ लागत जातील, ज्योती पेटत जातील आणि "पैसा फेक तमाशा देख" पलिकडचा खेळ आम्हाला पुन्हा बघायला मिळेल.ते चैतन्य लवकर मिळो.आयपीएल साठी रणजी स्पर्धेचा
जे.पी. सरांशी बाडिस.
दुर्दैवी वास्तव..
कृत्रिम स्पर्धा
आय पी एल विषयी ..
अगदी माझ्या मनातल्या भावनाच
स्थानिक स्पर्धा
मला क्रिकेटातलं कळत नाही पण Kerry packer आठवला.