मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आशा भोसले – जीवेत शरद: शतम्

सोत्रि ·

यश राज 08/09/2021 - 11:03
आशाबाईंबद्दल भावना मस्त व्यक्त केल्यात तुम्ही. अस्मादिक पण लता-आशाचे खुप मोठे फॅन. तुम्ही म्हणता त्यप्रमाणे मी सुद्धा 'लता ग्रेट की आशा' ह्या वादांमध्ये हीरीरीने भाग घेतलाय. माझ्यामते लताताईंचे पारडे थोडे जड असेल पण त्यामुळे आशाताई कुठे कमी पडल्यात असे वाटत नाही किंवा त्यांच्या गाण्यावर आमचे प्रेम कमी झाले असेल असेही नाही. बाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

बाजीगर 08/09/2021 - 12:06
जर कधी स्ट्रेस आला असेल, खिन्नतेचे ढग दाटले असतील तर फक्त, 'मदनमस्त हरिणी, मी मदनमस्त हरिणी...' है गाणं ऐकावं. गाण्याच्या सुरवाती आशाजीं नी जे मनमुक्त हसणं दिल आहे ना....बस तिथेच तुम्ही जिंकले जाता !! जगात इतक्या समस्या असतांना कुणी इतकं गोड कसे हसू शकतो या विचारात तुम्ही हरवून जाता, आणि दुनाया ही वाईट जागा नाही या वर तुमचा पुन्हा विश्वास बसतो. धन्यवाद सोत्रि .

In reply to by सुजित जाधव

गोरगावलेकर 08/09/2021 - 22:14
चुकीचा शब्द आहे यु ट्यूबच्या शीर्षकात Madan Mast Karani असं लिहिले आहे त्यांनी चित्रपट : भामटा लिंक https://youtu.be/qERaAYK58Vo

In reply to by मराठी_माणूस

चौथा कोनाडा 08/09/2021 - 13:02
आज संगीतकार टिम बर्गलिंग उर्फ "​​एविसी" याचा ३२ वा जन्मदिन आहे. त्यानिमित्त गुगल०डूडल मुळे आशाताईंना तिथे स्थान मिळालेले नाही. ३ वर्षापुर्वी ​​एविसीचा आकस्मिक मृत्यू झाला होता.

In reply to by चौथा कोनाडा

मराठी_माणूस 08/09/2021 - 16:01
हा कोण आहे ते माहीत नाही. भारतासाठी त्यांनी हे करायला हवे होते. पुर्वी त्यांनी असे केले आहे म्हणुन असे वाटले.

Bhakti 08/09/2021 - 12:22
आशाताईंना मी पहिल्यांदा pop गाण्यातून ऐकलं होतं "जानम समजा करो." हरहुन्नरी कलाकार...आशा एक मानवाला वरदान आहे.. समस्त मंगेशकर _/\_

हेमंतकुमार 08/09/2021 - 15:06
त्यांचा आवाज असाच धारदार, बहारदार आणि मधाळ राहो आणि त्या पुढची अनेक वर्षे गात राहोत
+११

मित्रहो 08/09/2021 - 18:57
वाह मस्त खूप मस्त लेख बरीच वर्षे लता मंगेशकर यांची भरपूर गाणी ऐकली आणि एक दिवस अच्छा जी मै हारी गाणे बघितले, त्यातला मधुबालाचा अभिनय आशा भोसले यांचा आवाज वाह क्या बात है. त्यानंतर हिंदीत खास आशा भोसले छापाची खूप गाणी ऐकली म्हणजे आगे भी जाने ना तू वगैरे. पण ओ मेरे सोना रे सोना, पान खायो सैया हमारो गाण प्रचंड आवडले. एक दिवस मराठीत कधी रे येशील तू ऐकले विश्वास बसत नव्हता याच गायिकेने हिंदीतली आहा हा आजा वगैरे गाणी म्हटली आहेत. नंतर मग ऋतु हिरवा, मागे उभा मंगेश, हि वाट दूर जाते अशी कितीतरी गाणी वेड लावतात. आज हे जाणवते की आपण मराठी माणसं भाग्यवाण आहोत लता मंगेशकर यांनी हिंदीत अजरामर केलेली खूप मेलोडी गाणी आपण ऐकली. त्याप्रकारची गाणी आशा भोसले यांना हिंदीत मिळत नव्हती म्हणून त्यांनी वेगळी गाणी हिंदीत गायली तर मराठीत मेलोडी गायली. त्याचमुळे आपल्याला आशा भोसले यांच्या आवाजात सर्व प्रकारची गाणी ऐकता आली. यु ट्युबवर लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी आपआपल्या पद्धतीने गायलेले ये नयन डरे डरे गाणे आहे. अप्रतिम विडियो आहे.

आशा भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! लता-आशा ही तुलना लांब ठेवून एकच वेळी 'सख्या रे घायाळ मी हरिणी' आणि 'जिवलगा राहिले रे दूर घर माझे' यांचा आनंद घेता आला याबद्दल विधात्याचे आभार मानायचे. :)

लहानपणापासून तिची गाणी ऐकत आलो आहे. त्या वेळी साधारण रोज एकदातरी ती रेडिओ वर भेटायचीच. पेपर मधे तिच्या बद्दल कधीमधी छापुन यायचे, त्या वरुन तिच्या बद्दल मनात एक कल्पना तयार झाली होती. बहूतेक ज्ञानप्रबोधिनीच्या मदतीसाठी पुण्यात तिचा एक जाहिर कार्यक्रम आयोजित केला होता, त्याला आवर्जून गेलो होतो, तिथे तिला प्रत्यक्ष पहाता... अनुभवता आले. आणि मी तिच्या अजूनच प्रेमात पडलो. मग आमच्या कडे कॅसेट प्लेयर घेतल्यावर त्याच्या बरोबर ज्या कॅसेट आल्या त्यात भिमसेन जोशींची इंद्रायणी काठी, लताबाईंची ज्ञानेश्वर माउली आणि आशाची चांदणे शिंपित जाशी या होत्या. हळुहळू टिव्ही आला, मग नव नवी चॅनेल आली आणि आता तर काय बटन दाबले की आशाची भेट होते. काळाबरोबर स्वत:ला वेगाने बदलणार्‍या आशाला दिर्घायुष्य लाभो आणि ती आता आहे तशीच हसरी खेळती आनंदी राहो या मन:पूर्वक शुभेच्छा. पैजारबुवा,

रुपी 10/09/2021 - 05:50
छान लेख! कमी शब्दांतही समर्पकपणे मांडला आहे. पण आशाताईंवर कितीही लिहिले तरी कमीच आहे. एके वर्षी शाळेत आम्ही आशाताईंवर अख्खे हस्तलिखित बनवले होते. तेव्हा पहिल्यांदाच गाणी आणि गायक यांचा मेळ घालायला शिकले. आणि तेव्हापासून दर ८ सप्टेंबरला आशाताई आठवतातच. 'लता ग्रेट की आशा' ह्या वादांमध्ये हि भाग घेण्याची सुरसुरी येऊन बऱ्याच ठिकाणी त्या वादामध्ये भाग घेऊन आशाबाईंची बाजू हिरीरीने मांडण्यात प्रचंड मजा होती, >> अगदी अगदी.. हेही खूप करुन झालंय. :) आशाताईंना यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! जाता जाता... तुम्ही लिहिलाय तो सुनिधीबरोबरचा शो चा भाग माझाही पाहण्यात आला होता (मी टी व्ही क्वचितच बघते तरी!)..पण तिने प्रतिवाद केला किअंवा अल्लडपणा असा काही वाटला नाही.. मला तरी फक्त तिने ते एखादी खोडसाळपणा केलेली गोष्ट मान्य करावी असे वाटले.. असो.. लेखासाठी धन्यवाद. आज खूप दिवसांनी लॉग इन करुन प्रतिसाद लिहित आहे.

मदनबाण 10/09/2021 - 12:54
आशा ताईंना वाढदिवसाच्या उशिराने शुभेच्छा ! त्यांनी इतकी आणि अनेक प्रकारची गाणी गायली आहेत की येणार्‍या कित्येक पिढ्या त्यांच्या गाण्यांचा आनंद घेत राहतील. त्यांनी रिमिक्स गाणी देखील गायलेली आहेत. त्यांनी गायलेलं आणि माझं आवडत एक ओरिजिनल आणि एक रिमिक्स गाणं इथं देऊन जातो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - He Aaradhya Ganpati Song 2021 | Swapnil Bandodkar | Akshay Dabhadkar | Eros Now Music

दूर दूर तक मेरी आवाज़ चली आएगी... आशाजींना गाण्यातून संदेश दिला आहे. जाईये आप कहाँ जाएंगे... देश-विदेश... कधीही, केंव्हाही माझ्या आवाजात मी तुम्हाला भेटत राहीन...

आशा भोसले

आरिगातो टोक्यो !

जे.पी.मॉर्गन ·

चौकस२१२ 09/08/2021 - 05:47
कळविण्यास आनंद होतो कि एकूण २०० + देशातून फक्त २.५ कोटी लोकसंखय असलेल्या ऑस्ट्रेल्या ने ४६ पदके मिळवून ६ वे स्थान पटकावले तुलना करायची तर कानडा ची लोकसंख्या ३ कोटी च्या आसपास असून त्यांनी एकूण २४ पदके मिळवली जपानचे पण अभिनंदन

In reply to by चौकस२१२

शानबा५१२ 14/08/2021 - 15:40
विशिष्ट हवामन, तापमान ह्या गोष्टींचा परीणाम एका विशिष्ट देशाच्या खेळाडुच्या शरीरयष्टीवर व परीणामी त्याच्या खेळावर होतो. कमी लोकसंख्या असलेल्या देशाने जास्त पदके पटकवणे म्हणजे तिथे हवामान, तापमान अनुकुल आहे की खेळाला जास्त प्राधान्य दीले जाते? की तुम्ही लोकसंख्या जास्त म्हणजे जिंकलेली पदके जास्त असा अनुमान लावताय?

कॉमी 09/08/2021 - 07:20
खरंच, आमच्यासारख्या क्रीडाविष्यात अरसिक माणसाला सुद्धा उत्सुकतेने पाहायला लावणारे हे ऑलिंपिक प्रकरण जबर होते. होमो सेपियन ते माणूस- अतिशय मार्मिक...

भीमराव 09/08/2021 - 13:42
अवघं विश्व ज्या वेळी मनुष्य जात म्हणून एका दिलाने खेळलं त्यावेळी आमचे काही नतद्रष्ट विचारत होते कौन जात. लवलीना कौन जात, मिराबाई कौन जात, बजरंग कौन जात, सिंधू कौन जात, निरज चोपडा कौन जात. संघी है का भक्त है का सेक्युलर हे सुद्धा होतंच. लाज वाटली बघुन.

Bhakti 09/08/2021 - 17:29
सुंदर ! सगळं ऑलिंपिक पुन्हा तराळल! सुरूवात रोचक होती.

मित्रहो 10/08/2021 - 22:30
ऑलिंपिक मुळे जगात किती तरी वेगळ्या प्रकारचे खेळ आहेत याची माहिती मिळते. या ऑलिंपिकचे आणखीन एक वैशिष्ट म्हणजे काही महारथी ज्यांनी ऑलिंपिक गाजवले ते आता रिटायर्ड झाले. यात जे तयार होतील ते नंतर महारथी होतील. यावर्षी भारतात भालाफेक या खेळाने उत्सुकता वाढविली. मग समजले की भाल्यात बदल केल्यामुळे जुन्या भाल्याने केलेला रेकॉर्ड १०४+मीटर आता कुणीही कधीही मोडू शकनार नाही. हा रेकॉर्ड नीरज चोप्राच्या सध्याच्या कोचच्या नावावर आहे. या व्यतिरीक्त फेंसींग, गोल्फ, ४x४०० मीटर रिले रेस, थाळीफेक या खेळात सुद्धा भारताने चांगली कामगिरी केली.

आरिगातो टोक्यो ! मार्गरेट मीड नावाची अमेरिकन मानववंशशास्त्रज्ञ (anthropologist) होती. तिचं खूप गाजलेलं विधान होतं की मानवाच्या उत्क्रांतीचा सर्वात महत्वाचा टप्पा - आगीच्या किंवा चाकाच्या शोधापेक्षाही जास्त - माणसाच्या "मनुष्यत्वाचा" पहिला पडाव होता ते म्हणजे पहिल्या तुटलेल्या मांडीच्या हाडाचं (fractured femur) बरं होणं. मांडीचं हाड हे शरीरातलं सर्वांत मोठं हाड. ते तुटलं तर माणूस हालचाल करू शकणार नाही आणि अर्थातच तो माणूस भक्षकांसाठी सोपं भक्ष्य बनेल. बाकी कुठल्याही वन्य जीवांचा कळप अश्या कमजोर प्राण्यांना मागे ठेवून बाकी धडधाकट सदस्यांना घेऊन पुढे जातो.

|| गे आये ऑलिम्पिकामाते ||

जे.पी.मॉर्गन ·

सौंदाळा 23/07/2021 - 09:47
गाऱ्हाणे आवडले. किती ऑलिंपिक विक्रम, जागतिक विक्रम, कोणत्या देशाला किती पदके, मैदानी क्रीडाप्रकार, हॉकी, नेमबाजी यावर विशेष लक्ष्य असेल.

व्हय म्हाराजा!! (परत कोरोनाचं सावट दिसायला लागलंय. स्पर्धा निकोप पार पडू दे. भारतीय खेळाडूंना पाच-धा गोल्ड अन धा-वीस शिल्वर-ब्रान्झ मिळू दे अशी एक प्रार्थना!)

ऑलिम्पिकामातेने मॉर्गन रावांचं अन समद्या मिपाकरांचं गाऱ्हाणं ऐकेलेलं आहे. भारताने ऑलिंपिक मध्ये वन टू का फोर करत येक सोन्याचं, दोन चांदीची अन् चार कांस्य पदकं जिंकून इतिहास घडवलेला आहे. मीराबाईच्या रुपेरी यशाने सुरू झालेल्या भारताच्या टोक्यो प्रवासाची सांगता निरजच्या सोनेरी यशाने झाली... सगळ्या पदक विजेत्यांचे, सहभागी खेळाडूंचे, त्यांच्या प्रशिक्षकांचे, तिथे बरोबर गेलेल्या सपोर्ट स्टाफचे, इथे सर्व सोई पुरवणाऱ्या विविध क्रीडा संस्थांचे आणि मिपाकरांचे दणदणीत अभिनंदन!!

व्हय म्हाराजा!!

|| गे आये ऑलिम्पिकामाते || बा गजानना, मारोतीराया - भीमसेना.... ग्रीकांच्या क्रेटॉस देवा... अथेन्सच्या राणा झीअसा.... जापान्यांच्या सोजोबो देवा.... आज तुमां सांगणो करतंव महाराजा ! दर चार वर्षाप्रमानं आमी तुमची जी काय वेडीवाकडी सेवा केलेली हा... ती मान्य करूं घ्या... त्यात काय चूक-अपराध झालो असंल... तं लेकरांक क्षमा करा...आणि अलास्कापासून जपानपर्यंत आणि हिंदुस्तानापासून सेनेगलपर्यंत सर्वांची रखवाली करा.. सांभाल करा वो महाराजा | आजपासून टोक्योमध्ये जो ऑलिम्पिक खेलांचा घाट घातला असा... तो जगभरातली पोराटोरा, म्हातारे कोतारे, बायाबापड्या साजारो करतत.

डोक्याला शॉट [सप्तमी]

गड्डा झब्बू ·

Rajesh188 21/07/2021 - 12:09
तुमच्यावर गुरुदेवांची कृपा आहे म्हणूनच असे दिव्य लेखन तुमच्या कडून झाले. गुरुदेव च नसते तर अनंत पापभिरू जनता ह्या लिखाणाला पारखी झाली असती. धन्य ते गुरुदेव!

गॉडजिला 21/07/2021 - 15:10
येत्या श्रावणी ऐका हसाना माता तुमची कहाणी, आटपाट संस्थल होते तेथे विविध आयडी नांदत असत... वगैरे वगैरे वगैरे... ...जशी हसाना माता अमुक आयडीस प्रसन्न झाली तशी ती इतर सर्वास होवो, ही साठां उत्तरांची कहाणी १८८व्या उत्तरी सुफळ संपूर्ण. असे काही अवश्य वाचायला मिळो _/\_ गुरूमैया की जय

रंगीला रतन 23/07/2021 - 13:55
||बोलो हसाना माते की जयऽऽऽ|| मातांजींचा तेजस्वी लेख वाचला होता आणि त्यावर प्रतिसाद दिल्याचे आठवतंय :) एका रंगतदार लेखापासून वाचकांना वंचित ठेवण्या साठी नियामक मंडळाचा णीषेध! पुभाप्र.

पुर्वपिठिका भडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली!

डोक्याला शॉट [षष्ठी]

गड्डा झब्बू ·

कंजूस 17/07/2021 - 06:28
पण १८८ म्हणजे स्वातंत्र्य दिनानंतर तीनच दिवसांनी अवतार घेतलेले बाबा आहेत ते.

डॅनी ओशन 17/07/2021 - 16:16
प्रभू _/\_ प्रभूंच्या महतीवर लिखान हामी आवडीने वाचतो. आम्ही सुद्धा तुमच्या सर्व गुरूंचे फ्याण हाहोत

चौथा कोनाडा 17/07/2021 - 20:26
च्यामारी, लैच खत्रनाक लिव्हलंय ! १८८ च्या सतत उल्लेखाने हळवं व्हायला झालं ! आम्च्य १८८ दिवस जुन्या असलेल्या पुर्वाश्रमीच्या गुरुंची ८वण झाली ! बा़की टॅगचा बाजार उठवल्यामुळे बाजारात हल्लकल्लोळ माजणार हे नक्की !
भडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली!

😂

विशेष सूचना पुढचा धागा प्रसवण्यासाठि आप्ल्या डोक्याला लवकरात लवकर शॉट लागो ही सदगुरू चरणी ओल्ड मॉन्क प्रार्थना.

In reply to by चौथा कोनाडा

गड्डा झब्बू 19/07/2021 - 11:59
पुढचा धागा प्रसवण्यासाठि आप्ल्या डोक्याला लवकरात लवकर शॉट लागो ही सदगुरू चरणी ओल्ड मॉन्क प्रार्थना.
सदगुरूंनी तसा आदेश आम्हास दिला आहे _/\_ जय गुरूदेव! जय गुरूमैया!!

Howdy मिपाकर्स आज पुन्हा आवाक झालात ना मी तुम्हाला प्रेम भावनेने नमस्कार मिपाकर्स किंवा तुच्छ भावनेने हॅलो फुल्स वगैरे वगैरे न म्हणता एकदम Howdy मिपाकर्स म्हणालो म्हणुन? येस्स... मला खात्रीच होती की तुम्हाला असा प्रश्न पडेल म्हणून. तर त्याचं काय आहे मंडळी ती एक मोट्ठी रहस्यमय ष्टोरी आहे आणि ती रहस्यमय ष्टोरी सांगायलाच आज मी तुमच्यासमोर पुन्हा आलो आहे. आता मी लोकल वरून एकदम ग्लोबल झालो आहे. माझी भाषा सुद्धा थोडी बदलल्याचे तुमच्या चाणाक्ष नजरेतुन सुटणार नाही, आणि त्याला कारणीभूत आहेत मला लाभलेल्या नवीन गुरुमैया! एकमुखाने बोला….. जय हो गुरुमैया की!

'माया': एक झुंजं संसाराशी!-अंतिम भाग

सुहास चंद्रमणी बारमासे ·

गॉडजिला 03/06/2021 - 18:55
मायाचा राग अनावर झाला की ती बाॅक्सर प्रमाणे मुक्केबाजी करायची हे माहित न्हवते... वादळवाऱ्यांना नमवत ही अबला आता सबला झाली होती. खुप छान _/\_ शिक्षण नसेल तर स्त्रियांचे हाल ... खात नाही... आणि त्यातुनही ज्या लढा देतात त्या सर्व प्रातःस्मरणीय होत.

.........मायाचा छोटा भाऊ 'प्रभाकर' आयुर्वेदामध्ये 'डॉक्टर' होता. त्याला आपल्या दाजींचे दारूचे व्यसन माहित होते. त्याच्याकडे दारू सोडवण्यासाठी काही जालीम औषध होते. 'प्रभाकर' माया ला भेटायला आला आणि औषधाबद्दल मायाला सांगितले. "पण हे औषध द्यायचं कसं दादू?" मायाने विचारले."औषधांच्या गोळ्याची भुकटी करायची आणि खाण्याच्या पदार्थामध्ये द्यायची! जेव्हा दाजी दारू पितील तेव्हा दारूसोबत या गोळ्यांची रासायनिक प्रक्रिया होते आणि उलट्या सुरू होतात. असे दोन-तीनदा झाले की दारू पिणारा माणूस दारू प्यायला घाबरतो.

अध्यायनिहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रांचे सादरीकरण अ ४ पान १ ते ६

शशिकांत ओक ·

शशिकांत ओक 03/03/2021 - 11:41
पादुकांचे दर्शनासाठी जाणे झाले. त्या वेळी तेथील भक्त निवासात शिवाजी महारांच्या घोड्यावरील भव्य पुतळ्याने लक्ष वेधले. त्या शिवाय प्रांगणात शिवाजी महारांच्या जीवनावर आधारित घटनांवर बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या ग्रंथांतील दलालांनी काढलेली चित्रे त्यात मोठ्या आकाराच्या फ्रेम मधे पत्र्यावर एमबॉस करून तयार केलेली आहेत. तिथे मला ऑटोरायटिंग करायची प्रेरणा आली. ते ही फार चकित करणारे होते. ते नंतर कधीतरी सादर करेन. माझ्या ऑटोरायटिंग आधारित एक ब्लॉग काल सादर केला आहे त्याची लिंक देतो. जाणकारांनी अधिक माहिती सादर करावी https://oakshashikant.blogspot.com/2021/03/auto-writing-topic-of-my-auto-writing.html

४ ४ ४ ४ ४ ४ ४

चंदन सा बदन

बाजीगर ·

वाचताना मस्त कल्पनारंजन सुरु झाले होते आणि तेवढ्यात
मी सरळ दूर चालत गेलो.
या वाक्याने धाडकन वर्तमानात आणून आदळले, पण तरी सुध्दा हा वास्तवदर्शी लेख आवडला.... पैजारबुवा,

On the contrary, हुस्न वाल्यांनी वळणावर च बसावं. म्हणजे आपण वळून दुसरीकडं गेलो तर भाव न दिल्यानं गेलो की घाबरून गेलो की मुळातच वळायचं होतं.... झाकली मूठ..

मी सरळ नाकासमोर पहात चालणारा सज्जन कुटूंबवत्सल भोळा वगैरे गृहस्थ आहे. इकडेतिकडे बघणं नाही आँखे किसीसे ना उलझ जाये मै डर ता हूँ, यारो हसिनोंके गली से मै गुजरता हूँ !! morning walk साठी beach वर गेलो. फूटपाथ च्या टर्निंग वर दिसली, शेजारणीशी काही बोलत होती. सहजच माझी नजर समोर गेली, सकाळची कोवळी किरणं चेह-यावर पडून नितळ कांती complexion glow होत होती. कालच केलेल्या eye-brows चे धनूष्य ताणले होते. इंदीवर लिहीतात, " ये काम-कमान भवे तेरी" काहीतरी लिहीतात, मी म्हणालो होतो, आज 40 वर्षांनी म्हणतोय बरोबर लिहीलयं ! सुखवस्तूपणामूळे double chin. आता ती बोलतांना हसू लागली, बहूदा न बघताही कोण

आमचा Valentine Week - तेरी बिंदिया रे!

जे.पी.मॉर्गन ·

Bhakti 22/02/2021 - 16:45
प्रामाणिकतेची style मारणं सोपं नसतं आणि साधेपणाची fashion statement करायला स्वतः खूप खूप मोठं असावं लागतं! छानच लिहीलय. मला माझ्या मैत्रिणीची आठवण आली..इतकीच साधी आहे ती..इतकीच कर्तृत्ववान शास्त्रज्ञ!

अगदी! फोटो पहिल्यांदा पाहण्यात आला तेव्हा असंच काहीसं मनात येऊन गेलं! >>बुद्धिमत्तेचा swag काही और असतो. सही पकडे है..

आमचा Valentine वीक - तेरी बिंदिया रे! "Touchdown confirmed! Perseverance is safely on the surface of Mars, ready to begin seeking the signs of past life!" जगातली अग्रगण्य अवकाश संशोधन संस्था NASA च्या इतिहासातला एक अत्यंत महत्वपूर्ण पण इतर अनेक विशेष दिवसांतला एक दिवस. NASA नी मानवतेला असे अनेक क्षण दिले आहेत त्यातला अजून एक. Perseverance हे rover मंगळावर यशस्वीरित्या उतरणारं दहावं मानवनिर्मित यान ठरलं. NASA आणि Perseverance च्या पूर्ण टीम साठी ही खूप मोठी उपलब्धी होती. नासा ही म्हणायला अमेरिकन संस्था असली तरी अक्षरशः जगभरातून आलेल्या सर्वोत्तम अवकाश संशोधकांची टीम ही त्यांची खासियत.