नुकतेच पु. ल. देशपांडेंचे 'चार शब्द' हे पुस्तक वाचनात आले. पुलंनी कित्येक पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या. त्यातल्या निवडक प्रस्तावनांचा संग्रह म्हणजे 'चार शब्द' हे पुस्तक! अतिशय विचारपूर्वक, गांभीर्याने, आणि मुद्देसूद लिहिलेल्या या प्रस्तावना खरोखर वाचनीय आणि मननीय आहेत. काही प्रस्तावना आपल्या इतिहासाचं, दैनंदिन जीवनाचं, अध्यात्माचं, तत्वज्ञानाचं, आणि जीवनपद्धतीचं इतकं कठोर आणि तर्कशुद्ध परीक्षण करणार्या आहेत की वाचतांना आपले डोळे खाडकन उघडतात. पुलंची अशा पद्धतीचं लिखाण करण्याची हातोटी वंदनीय आहे. हे पुस्तक विनोदी नाही. चुकून कुठेतरी विनोदाचा हलकासा शिडकावा झाला असेल तर तेवढेच.
मस्त
धन्स
छान !
खूप छान
चांगले पथनाट्य. एखाद्या
चांगलं लिहिलंय.
ईतके जागरण करुन लिहीलयं ते
एकदम मस्त
In reply to एकदम मस्त by दीपक११७७
मेक सेन्स
In reply to मेक सेन्स by जॉनविक्क
सहमतं
जबराट
छान लिहिलंय.
वाह, भारी लिहिलंय पाषाणभेद
वेळ निघून गेली आहे
मस्त
छान लिहिले आहे,
छान!