मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

झाडांच्या सावलीत, राणीच्या बागेत, ... ... येताय ना ? ;)

माहितगार ·
प्रेरना माननीय प्रेषक, कंजूस, यांची नैसर्गीकपणे मोकळी-चाकळी माफी मागून :) मिपाकरांच्या सेवेत सादर ... झाडांच्या सावलीत राणीच्या बागेत ने-चर वॉक श्रवणोत्सुक नेत्र वेगळ्या कोनातून मनोरा पाहणारे Appreciation टॉक चिंचेची अन चिनाराची झाडे कुट-कुटली, पुर्व-पश्चिम दक्षीण-उत्तर, गाभुळलेले, हिरवे चढ उतार झेलत हळूवार-मौन कधी जोरदार वाहत्या वार्‍यासंगे बोलके तुषार वळणे डौलदार नजाकत लवलव गवताची पाती झुलता झंकार फुलपाखरे किती चमकदार पक्षीगाती मंजुळ मनाचे तराणे कळ्या फुलतात हळूवार प्रतिक्षा त्या खास किटकांची फुलांचे परागीभवन फळांच्या आशा कधी निराशा

लंगोट तुझा ना राहिला, ना अस्थीही तुझ्या राहिल्या

माहितगार ·

मोगा Sat, 11/28/2015 - 20:29
मला वाटले नथुरामावर कविता लिहिली की काय !

श्या : काहीही यमके जुळवली आहेत , अज्जिबात अवडली नाहि कविता ! आपण आमच्या बुवांकडुन एकदा यमकनारायण पुजा घालुन घ्या साग्र संगीत ... कृपा आनि शुरु हि जायेगी =))))

बॅटमॅन Mon, 11/30/2015 - 14:41
हा हा हा, एकच नंबर =)) जरा यमकात मार खाल्ली, पण बाकी उत्तम आहे. तदुपरि- वृत्ताधिकारमुक्त चर्चेत या काव्यकूटाचा उल्लेख करण्याबद्दल इथे विनंती करण्यात येत आहे.

लेखनविषय:
प्रेरणा १ प्रेरणा २ प्रेरणा ३ आणि कदाचित अत्यल्प प्रभाव अशा चार चार कवि आणि कवितांची माफी मागून हि भूछत्री विडंबन जिलबी वाचक सेवेत सादर. लंगोट तुझा ना राहिला ना अस्थीही तुझ्या राहिल्या ना याद तुझी राहिली, ना कर्म तुझे राहिले चरत होतास तू या जगी पोट आणि पोपटी वासना स्वप्नांचा खेळ ठेऊनी पोपट मैना उडाले ततक्षणा यातनांची ती राख तुझ्या पंचप्राणांनी का वाहिली ? आहुती देऊनीही तुझे येथे काही ना राहील

हम्मामा म्हणे किंवा हसरी मिसळ हाणून मठ्ठा, दे रसिका दिदारसा...

माहितगार ·

एस गुरुवार, 09/10/2015 - 10:37
चानेय काव्य!

In reply to by बॅटमॅन

माहितगार गुरुवार, 09/10/2015 - 15:58
बाकी "कवितेवरचे प्रतिसाद प्रताधिकारमुक्त धरले जातील" हे अ‍ॅड करायचं राहिलं काय? =))
:) नाही म्हटल तरी विडंबनांच्या कत्तल खान्यास कायद्याची जराशी साथ असतेच म्हणा अथवा एनीवे विंडंबन पाडताना हमामी प्रताधिकाराला खिंडार पाडणारे वस्ताद असतात म्हणून विंडंबन करताना 'प्रताधिकारमुक्त धरले जातील' ची जरूर भासत नाही. :)

पेरणा वक्रमाप म्हणा हवे तर , बाजार हा आरसा खुपणे वा सुरस काय, पारख असो माणसा... निवडीचे स्वांतत्र्य इथे , तूप असोवा डालडा सृजन नाही सर्जन नाही , निंदला अतिसारसा.. टिकाभैरवांचे असो नृत्य तांडव मुक्तसे जिंकतो पडलेला जैसा वाढे अभ्याससा.. दोष नाही राऊळी शोध विठू राहे अंतरी हसरी मिसळ हाणून मठ्ठा, दे रसिका दिदारसा... मिसळ असते रोज नवी नवे वादळ रोज उठे ओलांडता सीमा आपुल्या मिळतील मित्र रोज नवे... हम्माऽऽऽ ...

हरल्या आशांनी बघतो, तू मंत्री आगळा नाही

माहितगार ·

पैसा Mon, 09/07/2015 - 22:31
जरा मात्रांची ओढाताण झालीय. नाहीतर कमीत कमी शब्द बदलून प्रयत्न चांगला आहे!

पेरणा आणि प्रेरणा जणू खिशांत नागर मर्जी, जग माझिया वाणीवरती पण अवखळ नागरवासी, मज संत म्हणाले नाही ....... किती काळ उलटला मंत्र्या, नित नवीन म्हणशी तूही ....... जरी रूप पालटले तुही, तू मंत्री आगळा नाही मी परतून आलो तरीही, माझे ना सरले काही दमलो मी घेऊन माला, मज संत म्हटले नाही ....... समजता मोल खातीचे आलेला परतून जाई .......

शष्पचिंतन

निराकार गाढव ·

जडभरत Mon, 07/27/2015 - 22:57
कविता वाचली. कविचा परिचय वाचला. जुन्या साहित्यावरही नजर टाकली. काय म्हणू ही हाॅ ही हाॅ. असो अशा मंडळिंमुळेच मिपावर धमाल आहे. गमतीशीर.

पैसा Mon, 07/27/2015 - 23:09
हे गंभीर चिंतन म्हणावं का विनोदी? गुर्र्देव नसल्याने चुकल्यासारखं वाटत असेल नाही का?

अजया Tue, 07/28/2015 - 07:21
किती दिवसांनी गाढव आलंय!वेलकम रे गाढवा वेलकम!! गुर्रदेवांशिवाय गाढवाला करमत नसावं.म्हणून गंभीर कविता का रे गाढवा? तू वरिजनल गाढव असशील तर तो तुझा फेमस फोटु टाक.

सनईचौघडा Tue, 07/28/2015 - 12:11
मकरंद अनासपुरे मोड ऑन ए शिपुरड्यांअनो काय गाढाव गाढाव करता रे ? सध्या माझं गाढाव आजारी हाये आनी मीच त्याची सेवा करतोय हे हे हे हे हॅ हॅ हॅ हॅ 1 मकरंद अनासपुरे मोड ऑफ.

प्यारे१ Tue, 07/28/2015 - 12:45
कवी आणि कवितेचं नाव सोडून वाचली.... अत्यंत दर्दभरी वाटली. निराकारानं कसा घेतलासे आकार, रुते काय तुज सांग गाढवा सुख असे भास् दू:ख तोही भास्, देतसे तुज आज्ञा गुरुदेव

बॅटमॅन Tue, 07/28/2015 - 12:51
निराकार गाढवाने पुनरेकवार अवतार घेतल्याचे पाहून भडभडून आले. या कवितेबद्दल तुम्हांला शष्पश्री हा किताब द्यावा काय? ;) किंवा रादर कविताविषयाला ;)

निराकार गाढव Wed, 07/29/2015 - 22:34
कविता गंभीर विषयावरच आहे. निराकार गाढवचं व्यक्तित्व (बादवे, खरंच असं काही स्थिर व्यक्तित्व कुणाचंही असतं का...?) यात शोधण्याचा आटापिटा न केल्यास कदाचित समजू शकेल. देशभक्ति, धर्मजांबद्दल, समाजाबद्दल, सृष्टीबद्दल, (ही यादी कितीही वाढवता येऊ शकते) प्रत्येकालाच जिव्हाळा असतो. त्या आपुलकीला, जिव्हाळ्ळयाला "मनातला ढेकूण" अशी उपमा दिली आहे. ही मनातली खरीखुरी आपुलकी—जी प्रत्यक्ष विठोबाचीच आपल्यामधली ओळख असते—ती व्यावहारिक जगात दाबून टाकण्याचे अनेक प्रसंग येतात, आणि वारंवार येतच राहतात. ते होत असताना होत असलेली मारामारी सुचली तशी लिहिली आहे. उंबराची उपमा तुकाराममहाराजांच्या एका अभंगावरून घेतली आहे (उंबरातील किटका...). शतशब्दकथा स्पर्धेबद्द्ल वाचल्यावर वाटलं, शतशब्दकाव्य लिहावं. तसंही गद्यलेखन हे काव्यलेखनापेक्षा कितीतरी पटीने कठीणच काम आहे (हा माझा वैयक्तिक अनुभव आहे).

किती हा काहूर, ऐकावा आक्रोश, मनाचीच खंत मनापाशी ! आपुल्या विचारे झाकुया बिचारे पिसाट ढेकूण मनामधे || भकास भयाण एकान्त भीषण उंबरात विश्व शोधितो का ? धावे रे कोण्या गर्दीत घामट, आनंदे हुंगतो उंबरेचि || जपून चालती सावध बहीरे जडशीळ ओझे हुंकाराचे | पाहून आधार, अंधार, आडोसा, लागतो कानोसा, मागमूस ?

पायाखालची वीट दे....!

गंगाधर मुटे ·

सौंदाळा Mon, 07/13/2015 - 17:36
मुटेसाहेब, कविता आवडली. परिणामकारक आहे.

सतिश गावडे Mon, 07/13/2015 - 20:48
देवा मला चारदोन सवंगडी धीट दे हरामींना कुटण्यासाठी पायाखालची वीट दे
विठ्ठल ही वारकरी पंथाची देवता. ज्ञानदेव हे या पंथाचे संस्थापक. वारकरी पंथास पूजनीय असलेल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाची सांगता करताना ज्ञानदेव म्हणतात,
जे खळांची व्यंकटी सांडो | तया सत्कर्मी रती वाढो || भूता परस्परे जडो | मैत्र जीवांचे ||
मुटेसाहेब, तुमचं मागणं या पंथाच्या शिकवणीच्या विपरीत आहे.

In reply to by शैलेन्द्र

जडभरत Mon, 07/13/2015 - 23:49
भले तरी सोडू कासेची लंगोटी परी नाठाळाचे माथी हाणू काठी!!! असा आहे अभंग आणि तो बरोबर पण आहे. जो दुष्ट आहे त्याला फटका हा पाहिजेच!

जडभरत Tue, 07/14/2015 - 00:00
परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम् असे खुद्द भगवंताने म्हटले नाही का? आणि ज्ञानेश्वर माऊलींनी पण हा श्लोक ज्ञानेश्वरीत गाळलेला नाहीये.

पंढ़रीच्या पांडुरंगा
तुझ्या चरणी ठाव दे
तीर्थप्रसाद काही नको
शेतमालास भाव दे

दुर्दशेने फस्त केल्या
रानाकडे ध्यान दे
शहरावाणी खेडे होईल
असे थोडे ज्ञान दे

हृदयामध्ये राम आणि
मुखामध्ये नाम दे
सूट-माफी-सवलत नको
घामासाठी दाम दे

पाऊस पाणी येऊ दे
शेत माझे न्हाऊ दे
चोच फुटल्या अंकुरांना
दोन घास खाऊ दे

संपत्तीच्या वृद्धीसाठी
लालसेचा रोग दे
शेतीमधल्या कष्टालाही

फक्त बडवे रोखण्याला

सटक ·

एस Tue, 07/07/2015 - 06:59
फत्तरच्या मूर्तिला त्या ताटव्यांचे रोज भारे !!
नेमके!

dadadarekar Tue, 07/07/2015 - 08:59
छान... काही ओळीत वृत्त बिघडले आहे.

कवितेचा आशय सुंदर आहे. पण दादा दरेकर म्हणतात त्याप्रमाणे बहुतेक द्वीपदीत वृत्तभंग आहे. टायपो/शुद्धलेखनावर थोडे लक्ष द्या. काही ठिकाणचे वृत्तभंग या टायपोंमुळे झालेले आहेत. पुलेशु.

In reply to by विशाल कुलकर्णी

सटक Tue, 07/07/2015 - 17:25
तुमचे बरोबर आहे. फालतू चुका झाल्या आहेत टायपोंच्या!! "कपाळी" ऐवजी "कपळी", "फत्तराच्या" ऐवजी "फत्तरच्या". एडिट करायचे तर कसे हे ही माहिती नाही. पुढील वेळी लक्श देईन....तो "क्ष" ही आत्ता मिळाला आहे!! इतर वृत्तभंग सांगितलेत तर तेही सुधारता येतात का बघेन.

In reply to by सटक

इतर वृत्तभंग सांगितलेत तर तेही सुधारता येतात का बघेन. तुमची कविता 'व्योमगंगा' या वृत्तात बांधण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. व्योमगंगा वृत्ताची लगावली असते गालगागा गालगागा गालगागा गालगागा आता तुमच्या कवितेतल्या द्वीपदी पाहुयात... वाहिले आकाश सारे, बरसता रात्रीत काळे गंध सारे विठ्ठ्लाच्या मूर्तीचे वाहून गेले !! यातली पहिली ओळ वृत्तात आहे. पण दुसर्‍या ओळीत "मूर्तीचे वाहून गेले" (गागागागा गालगागा ) इथे वृत्तभंग आहे. राहिले निर्माल्य केवळ, हरविले ते पुण्यधारे एक फत्तर बस उभा तो, भंगले देवत्व सारे !! यात ही पहिली ओळ वृत्तात. मात्र दुसर्‍या ओळीत "एक फत्तर" (गागालल) इथे वृत्तभंग आहे. तुम्ही ते चढवा चढावे, अन करा मिन्नती हजारे वायद्याच्या कायद्याचे, भरजरी गंडे नी दोरे !! इथे उलटे झालेय. दुसरी ओळ व्यवस्थीत वृत्तात आहे. पहिल्या ओळीत "तुम्ही ते चढवा" (गागागागा), या ओळीत मात्राही जास्त होताहेत. नाक घासा पयरीवर, उंबर्यावर शीष ठेवा गंध कोरून घ्या कपाळी, दक्षिणा परि साथ ठेवा !! इथे पहिल्या ओळीत 'पायरीवर' असे केल्यास वृत्त साधले जाईल. दुसरी ओळ वृत्तात आहे. (जर 'कोरुन' चा 'रु' र्‍हस्व असेल तर) लाख ह्यांच्या पाद्यपूजा, लाख गोंधळ लाख फेरे फत्तराच्या मूर्तिला त्या ताटव्यांचे रोज भारे !! ही द्वीपदी वृत्तात आहे. (अर्थात 'मूर्तिला' या शब्दात तुम्ही सुट घेतली आहे. कविता असल्याने चालुन जाईल, पण गझल असती तर नसते चालले. खरेतर कवितेत सुद्धा चालायला नकोय कारण ती शुद्धलेखनाची चुक आहे. तो शब्द 'मुर्तीला' असा हवा आहे) आणि आता शेवटचे कडवे.. मागणे तुमचे नि माझे, आज कळू दे विठ्ठ्लाला कष्ट आम्ही भोगू सारे, फक्त बडवे रोखण्याला !! यात "आज कळू दे" (गागागागा) आणि "भोगू सारे" (गागागागा) यामध्ये वृत्तभंग होतोय. हे जिथे जिथे वृत्तभंग झालेला आहे, तिथे तिथे ती ओळ "गालगागा गालगागा गालगागा गालगागा" मध्ये बांधता येते का पाहा. पुलेशु. :)

In reply to by विशाल कुलकर्णी

राहिले निर्माल्य केवळ, हरविले ते पुण्यधारे एक फत्तर बस उभा तो, भंगले देवत्व सारे !! क्षमस्व , इथे 'एक फत्तर' बसतेय वृत्तात. माय मिस्टेक , क्षमस्व !

In reply to by विशाल कुलकर्णी

सटक Tue, 07/07/2015 - 21:11
तुमचे जेवढे आभार मानावे तितके थोडेच आहेत! मी ह्यावर काम करतो. पाहू काही सुधारणा करता येतात का!! परत एकदा..खूप खूप धन्यवाद!

In reply to by विशाल कुलकर्णी

सटक Wed, 07/08/2015 - 00:23
बघा जमलेय का... वाहिले आकाश सारे, बरसता रात्रीत काळे गंध सारे विठ्ठ्लाचे, गोमटे वाहून गेले !! राहिले निर्माल्य केवळ, हरविले ते पुण्यधारे एक फत्तर बस उभा तो, भंगले देवत्व सारे !! रोजचे आता चढावे, रोजच्या मिनत्या हजारे वायद्याच्या कायद्याचे, भरजरी गंडे नी दोरे !! नाक घासा पायरीवर, उंबर्यावर शीष ठेवा गंध कोरुन घ्या कपाळी, दक्षिणा परि साथ ठेवा !! लाख ह्यांच्या पाद्यपूजा, लाख गोंधळ लाख फेरे फत्तराच्या मूर्तिला त्या ताटव्यांचे रोज भारे !! (मूर्तिला हे शुद्धलेखनी बरोबर आहे असे वाटते आहे, मूळ शब्द मूर्ती) मागणे तुमचे नि माझे, पोचवा त्या विठ्ठ्लाला कष्ट आम्ही लाख भोगू, फक्त बडवे रोखण्याला !!

काव्यरस
वाहिले आकाश सारे, बरसता रात्रीत काळे गंध सारे विठ्ठ्लाच्या मूर्तीचे वाहून गेले !! राहिले निर्माल्य केवळ, हरविले ते पुण्यधारे एक फत्तर बस उभा तो, भंगले देवत्व सारे !! तुम्ही ते चढवा चढावे, अन करा मिन्नती हजारे वायद्याच्या कायद्याचे, भरजरी गंडे नी दोरे !! नाक घासा पयरीवर, उंबर्यावर शीष ठेवा गंध कोरून घ्या कपाळी, दक्षिणा परि साथ ठेवा !! लाख ह्यांच्या पाद्यपूजा, लाख गोंधळ लाख फेरे फत्तराच्या मूर्तिला त्या ताटव्यांचे रोज भारे !! मागणे तुमचे नि माझे, आज कळू दे विठ्ठ्लाला कष्ट आम्ही भोगू सारे, फक्त बडवे रोखण्याला !!

तुकाराम होणे

देवदत्त परुळेकर ·

धर्मराजमुटके Sat, 03/07/2015 - 19:29
सुंदर ! तुकाराम होणे किंवा एकंदरीच जगतात वंदनिय होणे सोपे नाही. तुकाराम होण्याची पात्रता असणार्‍या बीजाला हवी अंगभूत चिकाटी. त्याचबरोबर प्रतिकूल माती, प्रतिकूल हवा. अशी बीजे प्रतिकूल परिस्थितीतच बहरतात. मात्र बरीच तुकाराम बीजे पुरेसी चिवट नसल्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत रुजतच नाहीत. जी रुजतात ती पुर्णपणे अंकुरतच नाहीत. जी अंकुरतात त्यावर इतर विचारांचे कलम केले जाते. शिवाजी जन्मावा पण दुसर्‍याच्या घरात अशी एक म्हण होती. पण आता ती देखील काळाच्या महिम्यात धुसर होत जाईल हळूहळू. त्यामुळे तुम्हाला (आणि आम्हाला) आवडणारा तुकाराम पुन्हा होणे नाही. भारतीय मन वर्तमानापेक्षा भुतकाळातच रमू पाहते ते बहुतेक याचमुळे. टीप : कवीने उल्लेखिलेली तुकाराम बीज आणि मी उल्लेखीलेले बीज हे संपुर्णपणे वेगवेगळे आहेत याची जाणीव मला आहे. नाहितर उगीच याल 'ये पीएसपीओ जानता नही !' म्हणत. :)

आज तुकाराम बीज.

अगा पांडुरंगा ..

विशाल कुलकर्णी ·

मदनबाण Fri, 01/02/2015 - 12:26

पैसा Fri, 01/02/2015 - 12:28
मिपावर पुन्हा एकदा लिहिते झाल्याबद्दल धन्यवाद रे विशल्या! आणि मनापासून स्वागतही! ही कविता आधी वाचली होती तेव्हाही खूप भावली होती आणि आता पुन्हा वाचतानाही तेवढीच आवडली!

माहितगार Fri, 01/02/2015 - 12:46
भक्तीरसाचा आल्हाददायक अनुभवाबद्दल धन्यवाद. खालील ओळी विशेषतः आवडल्या ... नको चंद्रभागा न भीमा हवी मज उराशी हवा वेदनाडोह तो तुझे स्पर्श माझ्या अभंगास जैसे सुखाचेच सोपान व्हावे अता नसे मी तुकोबा, नसे मी विसोबा, नसे भक्त गोरा विठू मी तुझा भिकारी प्रभो मी तुझ्या पायरीचा असे आस ’उत्थान’ व्हावे अता .... जरी सर्व देतोस पृच्छेविना तू तरी आर्त माझ्या मनी ते उरे पुन्हा मागणे मागतो हे अनंता जगाचेच कल्याण व्हावे अता

hitesh Fri, 01/02/2015 - 12:53
सुमंदारमाला वृत्त का ? वृत्ताचे नाव कन्फर्म करावे. ऐ फूलों की रानी बहारों की मलिका तेरा मुस्कुराना गजब हो गया ! :)

सूड Fri, 01/02/2015 - 14:08
आवडलं, बर्‍याच दिवसांनी मिपाच्या बोर्डावर चांगली कविता आली. नायतर शिंची ती धौतीयोगचूर्णजनित विडंबनं!! वात आणलेनीत नुसता!!

आदिजोशी Fri, 01/02/2015 - 15:59
ह्या माणसाला पुन्हा लिहिते केल्यावद्दत समस्त मिपा वाचक वर्गातर्फे ज्योताइंचे मनापासून आभार. आपण काय धमकी दिलीत ते आम्हालाही सांगावे ही विनंती.

एस Fri, 01/02/2015 - 17:07
बर्‍याच दिवसांनी एक सुंदर कविता आणि तीही अक्षरगणवृत्तात वाचली. आवडली.

ज्योताय, तुझ्या हुकूमावरून खूप दिवसानंतर मिपावर परत लिहायला सुरूवात करतोय. गोड मानून घ्या मंडळी ...

जमला मेळा संतसज्जनांचा

पाषाणभेद ·
लेखनविषय:
जमला मेळा संतसज्जनांचा जमला मेळा संतसज्जनांचा पांडुरंगाच्या भक्तांचा ||ध्रू|| हाती घेवूनीया विणा आणि टाळ भजनात विसरती काळवेळ हरपली तहानभुक हरपले देहभान जमला मेळा...||1|| नको भेटी आणिक तिर्थक्षेत्री आम्हा वैष्णवांची पंढरीच काशी माऊलीच्या घरी आलो माहेराला जमला मेळा... ||2|| विठूरायाचे सावळे मुख पाहूनिया झाले सर्वसुख ओलांडला पर्वत यातनांचा जमला मेळा...||3|| - पाषाणभेद