<पतंग> राजेश घासकडवी · 15/10/2014 - 07:03 Read more about 16 प्रतिक्रियाLog in or register to post comments प्राथमिक प्रेरणा - तवंग दुय्यम प्रेरणा - लवंग> माझा पतंग सतत हरवतो तुझ्या अभाळी . . पेच लावती ढगाढगात ढाले ढालगजांचे . . ढील देत मी फिरकी झपझप मांजा वाहतो . . मांजा कातर पडतो सैलसर केएलपीडी . . झाडा तारांत पतंग ढिगभर लटकलेले . . नवा पतंग उडेल लवकर नव्या अभाळी विडंबन अभंग अभय-काव्य अभय-गझल अभय-लेखन अहिराणी आरोग्यदायी पाककृती काणकोण काहीच्या काही कविता कॉकटेल रेसिपी कोडाईकनाल गरम पाण्याचे कुंड गोवा चौरागढ नागद्वार नागपुरी तडका प्रकाशचित्रण प्रवासवर्णन बालसाहित्य भूछत्री मराठी गझल मराठीचे श्लोक मार्गदर्शन लावणी वाङ्मयशेती विठोबा विठ्ठल विराणी शृंगार श्लोक सांत्वना स्वरकाफिया हझल भयानक हास्य बिभत्स करुण वीररस अद्भुतरस रौद्ररस शांतरस