तंत्रजगत
'रफाल'
भारत आणि फ्रान्स यांच्यात ३६ रफाल लढाऊ विमाने खरेदी करण्यासंबंधीचा तब्बल ५९,००० कोटी रुपयांचा करार झाला आहे. गेल्या २० वर्षांमध्ये भारतीय हवाईदलाला लढाऊ विमाने पुरवण्यासाठी झालेला हा सर्वांत मोठा करार. लढाऊ विमानांचा अतिशय तुटवडा भासत असलेल्या भारतीय हवाईदलाला या करारामुळे किंचित आधार मिळणार आहे.
घरगुती विजपुरवठा, वापर आणि उपकरणे
*** *** ***
कंजूस
यांचे सर्व लेखन इथे पाहा
*** *** ***
घरगुती विजपुरवठा वापर आणि उपकरणे
विषय सूची
सुरुवात
२) स्विचेस
फीडबॅक हवा आहे !
मागील दोन वर्षां पासून काही मित्र आणि मी केवळ सामाजिक दृष्टिकोनातून हे app मेंटेन करत आहोत. ह्यांत नवीन सुविधा द्याव्या, जास्त कन्टेन्ट यावा ह्या साठी वाचनप्रेमी लोकांचा फीडबॅक पाहिजे आहे. कुणाला बीटा युसर व्हायचे असेल तर आपला इमेल व्यक्तिगत संदेश मध्ये पाठवा.
PoE - पॉवर ओव्हर इथरनेट
गूगल पाठोपाठ आता फेसबूकही भारतात रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय सुविधा देण्याच्या विचारात आहे. यासंबंधित अधिकार्यांमध्ये यावर चर्चा चालू आहेत. मोफत सुविधा पुरविण्यामागचा हेतू, राजकारण यावर तर स्वतंत्र लेख/ चर्चा होऊ शकते.
मी पा सदस्यांची मदत अथवा मत हवे आहे....
नमस्कार मंडळी...
खरे तर खूप कंटाळा आला आहे या नेहेमीच्या रुटीनचा. अस्मादिक स्थापत्य अभियंता असल्याने तरी बरे आहे दरवेळी नवीन आव्हाने येतात अन स्वानंद भेटतो. परंतु आता मात्र वैताग आला आहे . असो.
सध्या अँप ची चलती आहे. आमच्याही मनात असाच एक विचार आहे . सर्व बांधकाम संबंधित सेवा ( छोट्या स्केल वर.,म्हणजे जशी घर टू घर डिलिव्हरी ) एका छत्राखाली आणण्याचा मानस आहे.
मिपाच्या IT support तज्ञांची मदत हवी आहे..
windows 10 मधे एका user चे desktop icons गायब झालेत. Desktop वर right click पण होत नाही.
एका Windows Update मुळे सगळ्याच युझर चे Icons गायब झाले होते. तेव्हा तो perticular windows update (KB3159398) uninstall केल्या नंतर Icons परत आले. पण तेही फक्त windows 7 आणि 8 मधेच.
व्हॉटसअॅप समुह
आजकाल फेसबुकपेक्षा व्हॉटसअॅप समुहांची चलती जास्त आहे.वेगवान संपर्क हे व्हॉटसअॅपचे वैशिष्ट्य.शिवाय सदस्यांची संख्या माफक राहते, त्यामुळे मैत्री लवकर होते.
बिनकामाच्या,टाळता न येणार्या जाहिराती,असा फेबु सारखा त्रास नाही.इतरही काही फायदे असतील.
क्लिक! (कथा)
तशी गरज नाही. पण आधी हे चॉकलेट खाल्लं तरी चालेल !
==========================================================
हे म्हणजे मोबाईल सारखंच आहे. टायमरचा नॉब आणि लाल बटन. पण आहे तरी काय?
मी नॉब फिरवला. जरासाच. नथिंग हॅपन्ड्.
मग लाल बटन दाबलं
क्लिक
- ‹ previous
- 10 of 14
- next ›