तंत्रजगत

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in तंत्रजगत
6 Jun 2016 - 10:48

एक्सेल एक्सेल - भाग ६ - टक्केवारीचा फॉर्म्युला

एक्सेल एक्सेल: भाग १ - भाग २ - भाग ३ - भाग ४ - भाग ५ - भाग ६

सहावा भाग - टक्केवारीचा फॉर्म्युला

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in तंत्रजगत
3 Jun 2016 - 12:31

एक्सेल एक्सेल - भाग ५ - ऑर्गनाईज्ड इन्फॉर्मेशन

एक्सेल एक्सेल: भाग १ - भाग २ - भाग ३ - भाग ४ - भाग ५

पाचवा भाग - ऑर्गनाईज्ड इन्फॉर्मेशन
5

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in तंत्रजगत
28 May 2016 - 08:18

एक्सेल एक्सेल - भाग ४ - विशाल विश्वाचा उंबरठा

एक्सेल एक्सेल: भाग १ - भाग २ - भाग ३ - भाग ४

चौथा भाग - विशाल विश्वाचा उंबरठा
4

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in तंत्रजगत
27 May 2016 - 10:56

एक्सेल एक्सेल - भाग ३ - उपयुक्त शॉर्टकट कीज

एक्सेल एक्सेल: भाग १ - भाग २ - भाग ३

तिसरा भाग - होम मेनू ची ओळख, आणि नेहमी लागणा-या शॉर्टकट कीज
3

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in तंत्रजगत
26 May 2016 - 10:38

एक्सेल एक्सेल - भाग २ - एक्सेलची तोंडओळख

एक्सेल एक्सेल: भाग १ - भाग २

सुरुवातीचे भाग कमी अंतराने टाकतो, कारण अगदीच बेसिक असल्याने विशेष मंथन करण्यासारखं त्यात काही नसेल, हे मी पहिल्या भागाचे प्रतिसाद वाचून गृहीत धरतोय.

a

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in तंत्रजगत
11 May 2016 - 16:40

रासबेरी पाय - थोडक्यात ओळख

प्रस्तावना : गावडे सरांनी ह्या इथे rbp केलेल्या विनंती वजा आज्ञेचा मान राखुन रासबेरी पाय ह्या भन्नाट गोष्टीची माहीती देण्यास हा एक अत्यंत छोटेखानी धागा काढत आहे !
__________________________________________________________
रासबेरी पाय Raspberry Pi

सांरा's picture
सांरा in तंत्रजगत
8 May 2016 - 14:17

मराठी टंकलेखन आणि कीबोर्ड लेआउट

नुकताच मी नवीन संगणक विकत घेतला आहे व त्यात विंडोस १० आहे. त्यामध्ये मी मराठी आणि जपानी भाषा निवडली आहे. इंग्रजी तसेच जपानी भाषा सुद्धा मस्त चालते. परंतु मराठी चा कळफलक (कीबोर्ड लेआउट) अत्यंत वेगळा आणि कठीण वाटला. गूगलवर शोधल्यावर कोणालाच काही त्रास असल्याचा दिसलं नाही. अजून शोधल्यावर कळले कि तो नवीन कळफलक inscript असून अन्य भारतीय भाषांना पूरक म्हणून बनविलेला आहे. मला यावर काही शंका आहेत.

shindebv's picture
shindebv in तंत्रजगत
27 Apr 2016 - 14:31

मि पा सदस्यांचे मत हवे आहे

हि साईट मला खूप आवडते आणि मी ह्या साईट चा खूप वर्षां पासून आस्वाद घेत आहे.
हा माझा पहिलाच लेख आहे तरी चूक भूल माफ असवी.

यशोधरा's picture
यशोधरा in तंत्रजगत
15 Apr 2016 - 20:49

PMP सर्टिफिकेशन

खरडफळ्यावर गप्पा मारताना PMP सर्टिफिकेशनबद्दल बोलणे सुरु होते. गप्पांमध्ये खफवरील माहिती वाहून जाण्याची वा खफ साफ झाला तर नष्ट होण्याची शक्यता असल्याने ह्या सर्टीफिकेशनबद्दलचे अनुभव, अभ्यासाच्या पद्धती, प्रश्न इत्यादि सर्वासाठी हा धागा.

इथे ह्या सर्टिफिकेटच्या अनुषंगाने सर्व माहिती/ प्रश्न/ अनुभव/ मते असे सर्व काही येऊ द्या.

नर्मदेतला गोटा's picture
नर्मदेतला गोटा in तंत्रजगत
6 Apr 2016 - 19:33

गाडीला ब्रेक हवा

जी साधने आपण वापरतो. ती घेऊन आपण जसे सुस्साट धावत सुटतो तसेच कुठे थांबायचे याचेही भान हवे. कॉम्प्यूटर हा आज आवश्यक भाग बनला आहे. त्याचे अगणित उपयोग आहेत. आपल्या अनेक कामात आपण त्याचा वापर करून घेतो. त्याला इंटरनेटची जोड दिल्याने तर गाडी एकदम सुपरफास्ट धावू लागली आहे. पूर्वी एक निरोप देण्यासाठी प्रत्यक्ष जाण्याची गरज पडायची. त्या ऐवजी ते काम एका एसएमएस ने होऊ लागले आहे. वेळ खूप वाचू लागला आहे.

अत्रे's picture
अत्रे in तंत्रजगत
31 Mar 2016 - 07:32

विद्यार्थ्यानी केलेले संशोधन (एक संकलन)

"अमुक अमुक च्या विद्यार्थ्याने लावला तमुक तमुक चा शोध"

बऱ्याचदा वर्तमानपत्रात या आशयाच्या बातम्या येत असतात। त्यांचे एका ठिकाणी संकलन करावे, जेणेकरून कोणाला संशोधनात रुची निर्माण होईल/नवीन कल्पना सुचतील, या उद्देशाने हा वाहता धागा सुरु करत आहे।

तुम्ही सुद्धा या उपक्रमात सहभागी व्हाल अशी आशा करतो।

साहना's picture
साहना in तंत्रजगत
31 Mar 2016 - 05:14

मराठी भाषिकां साठी उपयुक्त Android Apps

मराठी भाषिक लोकांसाठी अनेक Android Apps उपलब्ध आहेत. त्यातील काही Apps ची हि ओळख. काही एप राहून गेली असल्यास कमेंट मध्ये टाका. ह्यातील कोणतीही app तुमच्या कडे आधीपासून आहेत तर जरूर सांगा.

१. DailyHunt [ इथे टिचकी द्या ]

भारतीय भाषां मधून बातम्या आणि पुस्तके उपलब्ध करून देणारे अतिशय चांगले एप आहे.

गणेश उमाजी पाजवे's picture
गणेश उमाजी पाजवे in तंत्रजगत
18 Feb 2016 - 00:19

फक्त २५१ रुपयांत स्मार्टफोन!

मिपाकर हो, गेले आठवडाभर आंतरजालावर एक बातमी फिरत आहे कि १८ फेब्रुवारी ला एक स्मार्टफोन लौंच होतोय तोही केवळ २५१ रुपयात .रिंगिंग बेल ही भारतीय कंपनी गुरुवारी आतापर्यंतचा सर्वात कमी किंमतीचा स्मार्टफोन लाँच करणार आहे. ‘फ्रिडम २५१’ या स्मार्टफोनची किंमत अवघी २५१ रुपये इतकी असणार आहे. ‘फ्रिडम २५१’ स्मार्टफोनला ४ इंचाची स्क्रिन असणार असून, १.४ Ghz क्वाडकोअर प्रोसेसर असणार आहे.

राजकुमार१२३४५६'s picture
राजकुमार१२३४५६ in तंत्रजगत
17 Feb 2016 - 15:45

२५१ रुपयात मोबाईल !!

‘रिंगिंग बेल्स‘ या कंपनीनी ‘फ्रीडम 251‘ ह्या नावाने स्मार्टफोन आणण्याची घोषणा केली आहे. उद्या तारीख १८ फेब्रुवारी पासून सकाळी ६ पासून या मोबाईल चे registration सुरु होत आहे.. www.freedom251.com हि वेबसाईट चेक करा
.
फोन ची माहिती:

समीर शिन्दे's picture
समीर शिन्दे in तंत्रजगत
16 Feb 2016 - 19:18

मोबाइलवर आता मराठी बंधनकारक

भारतात विकल्या जाणा-या मोबाइलमध्ये या पुढे इंग्रजीबरोबरच हिंदी आणि एका स्थानिक भाषेचा समावेश असणे बंधनकारक होणार आहे. दूरसंचार विभागातर्फे येत्या तीन महिन्यांंत याबाबत एक अधिनियम काढण्यात येणार आहे, अशी माहिती या विभागातील एका उच्च पदस्थ अधिका-याने ही माहिती दिली.

सुनिल साळी's picture
सुनिल साळी in तंत्रजगत
15 Feb 2016 - 11:35

व्यवसाय - आपला बहुमोल सल्ला

त्याच्या मारी. ठरवून टाकले. आता बस ! लई झाली नोकरी चाकरी ! आता जे काही करायचे ते फक्त आपल्यासाठीच. बरेच दिवस मनात विचार चालु होता एखादा व्यवसाय चालु करण्याचा. पण हिंमत होत नव्हती. व्यवसाय चालेल का?
नुकसान होईल का? पण अर्धंगिनीने पाठबळ दिले, हिंमत दिली. म्हणाली करून बघा तुमची इच्छा आहे तर !
योग्य मेहनत घेतल्यास यश नक्कीच येईल !

पी महेश००७'s picture
पी महेश००७ in तंत्रजगत
13 Feb 2016 - 20:58

मोबाइलसाठी तरी चाला...!

मोबाइलसाठी तरी चाला...!
तुम्ही चालले की मोबाइल चालेल... काय भन्नाट आयडिया आहे ना? आजच एक बातमी वाचली.

मम्बाजी सर्वज्ञ's picture
मम्बाजी सर्वज्ञ in तंत्रजगत
8 Feb 2016 - 15:42

मेक इन इंडिया - इलेक्ट्रिक मोटारसायकल

लहान पणा पासून इतिहासातली आणि शास्त्राच्या पुस्तकातली व्यक्तिचित्रे शिक्षकांनी कोळून पाजल्यामुळे असे होते कि त्यांच्या 'मोठे'पणाचा अर्क निघून जातो आणि 'अभ्यासू' मन फक्त त्यांनी लिहिलेले नियम आणि आकडे लक्षात ठेवायला लागते. अशा वेळी लक्षात राहतात ते स्वतः ला पटलेले, याची देहा याची डोळ्या पाहिलेले आणि महत्वाचे म्हणजे अगदी आपल्यासारखे वाटणारे, सामान्य माणसातले एक असणारे 'नमुने'.

कंजूस's picture
कंजूस in तंत्रजगत
30 Jan 2016 - 10:38

आकाशदर्शन - फोटोग्राफी

आकाशदर्शनाची आवड निर्माण होऊन आमच्या घराजवळच असलेल्या खगोलमंडळाच्या शाखेत जाऊ लागलो.तिथे असलेल्या बय्राच पुस्तकांतून,नकाशांतून तसेच चर्चेतून माहिती मिळत गेली.आकाशदर्शनांच्या कार्यक्रमांनाही जाऊ लागलो.त्यांचे कार्यक्रम वांगणी येथे होतात.दुसय्रा काही संस्थांचीही माहिती मिळाली.चुनाभट्टी मु्ंबईची मराठी विज्ञान परिषद - यांचे कार्यक्रम मुरबाडजवळच्या हिंदू सेवासंघाच्या जागेत होतात.