मिपाच्या IT support तज्ञांची मदत हवी आहे..

सानझरी's picture
सानझरी in तंत्रजगत
4 Aug 2016 - 6:19 pm

windows 10 मधे एका user चे desktop icons गायब झालेत. Desktop वर right click पण होत नाही.
एका Windows Update मुळे सगळ्याच युझर चे Icons गायब झाले होते. तेव्हा तो perticular windows update (KB3159398) uninstall केल्या नंतर Icons परत आले. पण तेही फक्त windows 7 आणि 8 मधेच.
या windows १० मधे तो Update नहिच्चे, त्यामुळे uninstall करण्याचा प्रश्न नाही. System Restore करायचं म्हटलं तर २ दिवसांपुर्वी फक्त Adobe Acrobat update केलं होतं. त्याने काही फरक पडेल असं वाटत नाही.
Event Log मधे १५० च्या वर events आहेत. आणि त्यातही नेमकं कशामुळे असं झालंय ते कळेना. Google बाबा कडुनही काही उत्तर मिळेना. म्हणून हा लेखन प्रपंच.
जाणकारांनी कृपया मदत करावी.

- ITतली बिचारी.

प्रतिक्रिया

सानझरी's picture

4 Aug 2016 - 6:43 pm | सानझरी

tenforums हि साईट हे पोस्ट करायच्या अगोदरच वाचली होती. Tablet mode मधे जाण्याची शक्यता नाही, कारण आणखी ३ युझर्सचा सेम प्रोब्लेम आहे. तरी एकदा चेक करुन बघते.

आणि नवरा? तोही नाही मिळाला अजुन.

हेमन्त वाघे's picture

4 Aug 2016 - 7:04 pm | हेमन्त वाघे

क्षमस्व - निवारण चे नवरा झाले ;)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

4 Aug 2016 - 7:05 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

=))

सानझरी's picture

4 Aug 2016 - 7:16 pm | सानझरी

नवरा आणि windows १० च्या प्रश्ना पैकी एका प्रश्नाचे जरी निवारण झाले, तर इथे लगेच लिहेन. :D

पक्षी's picture

4 Aug 2016 - 6:56 pm | पक्षी

असे प्रश्न, stakoverflow किंवा codeproject असल्या site वर टाका. उत्तर लवकर आणि अचूक मिळण्याची श्यक्यता जास्त आहे.

सानझरी's picture

4 Aug 2016 - 6:57 pm | सानझरी

धन्यवाद. लगेच टाकते.

वाचक's picture

4 Aug 2016 - 8:02 pm | वाचक

try deleting the user profile if you can log in with other administrative account. I am assuming there's a backup of user profile, which can be restored later.
Even if it is not related (seemingly), try restoring to previous restore point on one of the users to see if it resolves the issue. apologies for writing in english

सानझरी's picture

5 Aug 2016 - 12:22 pm | सानझरी

हो, सरांशी चर्चा करुन हे ट्राय करते.
आणि apologies for writing in english?? अहो हे सगळे उद्योग मी जर्मन भाषेतून करतेय, आता बोला.

माम्लेदारचा पन्खा's picture

4 Aug 2016 - 8:24 pm | माम्लेदारचा पन्खा

म्हणजे प्रश्न बरोबरच आहे....

पण मिपावर आयटी तज्ञ आहे का असे विचारणे म्हणजे उत्तर ध्रुवावर बर्फ आहे का असं विचारल्यासारखं वाटतं !

सानझरी's picture

5 Aug 2016 - 12:28 pm | सानझरी

प्रश्न बदलला बघा..

माम्लेदारचा पन्खा's picture

5 Aug 2016 - 12:34 pm | माम्लेदारचा पन्खा

नवीन लोक किती निरागस असतात !

गामा पैलवान's picture

4 Aug 2016 - 8:27 pm | गामा पैलवान

सानझरी,

>> Event Log मधे १५० च्या वर events आहेत.

कुठला रीपीट इव्हेंट आहे का? असल्यास जरा डिस्क्रिप्शन टाकणार का?

धन्यवाद!

आ.न.,
-गा.पै.

एक रिपिट एरर आहे आणि बाकिचे नुसतेच information events
It was a serious warning is generated and sent to the remote endpoint. This can cause the connection is terminated. The serious warning has the following defined for the TLS protocol code: 40. The Windows SChannel error status is: 252
Event ID: 36888

हे करुन पहा - विंडोज १० बरोबर चालेल की नाही शंका आहे
१. सर्वात आधी डेटा बॅकअप घ्या
२. मशीन बूट होताना एफ८ दाबा कींवा दाबून ठेवा
३. दोन तीन ओप्शन येतील. सेफ मोड, लास्ट नोन गूड कॉनफीगरेशन.
४. लास्ट नोन गूड कॉनफीगरेशन सीलेक्ट करा.

हे करण्यासाठी आधि डमी म्हणून दुसर्‍या संगणकावर ट्राय करावं लागेल. करते.

अजूनही उत्तर मिळालं नसेल तर सरळ microsoft च्या फोरम(मराठी प्रतिशब्द???) वर विचारा ना प्रश्न
https://social.microsoft.com/Forums/en-US/home

रघुनाथ.केरकर's picture

5 Aug 2016 - 11:35 am | रघुनाथ.केरकर

मर्‍हाटि शब्द "चावडी"

चालेल का?

पक्षी's picture

5 Aug 2016 - 11:44 am | पक्षी

मर्‍हाटि शब्द "चावडी"

चालेल का?

चालवून घेऊ -:)

सानझरी's picture

5 Aug 2016 - 12:37 pm | सानझरी

धन्यवाद. लगेच विचारते.

अलबेला सजन's picture

5 Aug 2016 - 12:34 pm | अलबेला सजन

युझर प्रोफाइल करप्ट झाले असण्याची शक्यता आहे. C:\Users\*Username*\Desktop येथे जावुन सर्व फाइल्स चा backup घ्या.
local admin ने लोगिन करा व त्या युझर प्रोफाइल ला डिलिट करा व नविन प्रोफाइल तयार करा. डोमेन युझर असल्यास network id
मधुन परत तो युझर डोमेन ला join करा.
मि IT support मध्ये आहे, *तज्ञ* नाही; पण हे practical solution देत आहे.

सानझरी's picture

5 Aug 2016 - 12:44 pm | सानझरी

practical solution साठी खुप धन्यवाद. हे नक्की करुन बघते.
बायदवे, तुम्हाला IT support मध्ये किती वर्षांचा अनुभव आहे? मी अगदीच नवीन आहे या प्रोफाईल मधे म्हणून विचारतेय. सध्या युझर प्रोफाइल डिलिट करणे वगैरे गोष्टी पण फार अवघड वाटतात. काही आणखी मदत लागली तर व्यनि करता येइल का, म्हणून विचारतेय.

अलबेला सजन's picture

5 Aug 2016 - 1:06 pm | अलबेला सजन

होय. अवश्य व्यनि करा.

Vishvnath Shelar's picture

5 Aug 2016 - 1:10 pm | Vishvnath Shelar

Tumchya machine mde Dusrya ID ne login kelyavar jr machine proper chalat asel tr mg 100% User Profile Corrupt Zle ahe asa samjun ghya pn jr itar ID ne login karun pn machine chalat nasel tr mg tumla itar options try karaave lagtil....

गामा पैलवान's picture

5 Aug 2016 - 6:33 pm | गामा पैलवान

माहितीबद्दल धन्यवाद सानझरी!

तुमची मशीन्स सेक्युअर डेस्कटॉप वापरतात का?

आ.न.,
-गा.पै.

जयंत कुलकर्णी's picture

7 Aug 2016 - 6:40 am | जयंत कुलकर्णी

माझ्या विन्डोज १० वर एकदा असे झाले होते. मी एकक्स्प्लोररची प्रोसेस किल केली व परत चालू केल्यावर परत सगळी आयकॉन्स परत आली...
पण मी IT कसलेही काम केलेले नाही. फक्त आलेला अनुभव शेअर केला इतकेच...

मुक्त विहारि's picture

7 Aug 2016 - 3:06 pm | मुक्त विहारि

मुंबईच्या आसपास असाल तर, डोंबोलीला एक जण आहेत. ते उत्तम काम करतात.वाजवी भावात आणि वेळेवर.

पुण्यात असाल तर मात्र शोधावा लागेल.

कारण रोग्याला फार दिवस घरगुती औषधावर ठेवू नये. मग ते मशीन असले तरी आणि एखादा प्राणी असला तरी.

rahul ghate's picture

8 Aug 2016 - 11:55 am | rahul ghate

मला पण विंडोवस 10 टाकल्या नंतर मराठी टायपिंग चा व भाषा बदल्या चा ऑप्शन नव्हता , आता अपडेट्स येत आहेत तेव्हा जरा धीर धारा .

जाबाली's picture

8 Aug 2016 - 3:01 pm | जाबाली

आयकॉन Cache rebuild करता येईल का ते बघा. विंडोज दहा चा एनिवर्सरी update चा issue असेल असे वाटते. आणि प्रॉब्लेम solve झाला असेल तरीही कळवा. इतर लोकांना उपयोग होईल ! धन्यवाद !

प्रतिसादासाठी सगळ्यांनाच धन्यवाद. मी वर तुम्ही लोकांनी सांगितलेले सगळे पर्याय माझ्या जर्मन कलिग्जना सांगितले, प्रत्येक गोष्टित ते नंदीबैलासारखी 'नाही नाही' मान हलवतात. त्यामुळे ही गाडी इथेच बंद पडलीये. डिस्क्शन अजुन सुरुच आहे. (आणि आयकॉन सोडले तर युजरचं सगळं काम व्यवस्थित सुरु आहे. त्यामुळे तो बोंबाबोंब करत नाहिये हेच नशीब)
@मुक्त विहारि : हे युजर्स जर्मनित आहेत, मी पुण्यातून त्यांना रिमोट सपोर्ट देते. त्यामुळे ऑनलाइन उपाय शोधतेय.

हा प्रॉब्लेम सॉल्व झाला की इथे लगेच सर्वांना कळवेन.

रघुनाथ.केरकर's picture

9 Aug 2016 - 11:03 am | रघुनाथ.केरकर

आपलं मिपा आता जर्मनीच्या सुध्धा कामी येतयं.

अद्द्या's picture

9 Aug 2016 - 1:13 pm | अद्द्या

reg edit मध्ये जाऊन युजर प्रोफाइल चा back up ( .bak) आहे का बघा..

असेल तर आत्ता वापरात असलेली प्रोफाइल डिलीट करून बॅकअप म्हणून असलेली प्रोफाइल लोड होईल ..

अद्द्या's picture

9 Aug 2016 - 1:15 pm | अद्द्या

पण त्या आधी एकदा recycle bin चेक करा..
आपणच डिलीट केलं असण्याची शक्यता जास्ती =]]

सानझरी's picture

16 Aug 2016 - 11:23 am | सानझरी

To all,
हा प्रॉब्लेम आला तेव्हा मला त्याचं सोल्युशन शोधायला सांगितलं होतं, म्हणून जिवाचा आटापिटा करत सोल्युशन शोधत होते. आता IT head ने सांगितलंय की एक चुकीचा अपडेट पाठवला होता म्हणून आयकॉन्स गायब झालेत. आता युजरने computer restart केला की नविन अपडेट रन होईल आणि आयकॉन्स परत येतील. (खोदा पहाड, निकला चूहा) असो.
प्रतिसादासाठी सगळ्यांनाच धन्यवाद.

रघुनाथ.केरकर's picture

16 Aug 2016 - 2:22 pm | रघुनाथ.केरकर

अपडेट पाठवायच्या आधी टेस्ट करीत नाही का?

धन्य

नसेल केलं किंवा काय असेल ते. नंदीबैल भरलेत एकेक.. हे अपडेट पाठवणारं IT department वेगळं आहे. सोल्युशन शोधण्याचा त्रास मात्र आम्हाला दिला.

रघुनाथ.केरकर's picture

16 Aug 2016 - 3:39 pm | रघुनाथ.केरकर

आय टी आय एल च्या स्टँडर्ड नुसार, युझर एक्सेप्टंस टेस्ट झाल्या शीवाय, कुठलाही पॅच, पॉलीसी, किन्वा कुठल्लाही बारिकसं सॉफ्टवेयर करीत नसतात. असो.

त्यांना विचारा की तुम्हाला अजुन नवीन "बैल " हवेयत का?
हे नवीन "बैल" घाणा, नांगर, मोट्, छकडा असल्या कामांत फार उपयोगी आहेत बरं.

रघुनाथ.केरकर's picture

16 Aug 2016 - 3:40 pm | रघुनाथ.केरकर

सॉफ्टवेयर रन करीत नसतात

गामा पैलवान's picture

16 Aug 2016 - 11:41 am | गामा पैलवान

सानझरी's picture

16 Aug 2016 - 12:32 pm | सानझरी

KB3159398 हा windows मधे नाहिच्चे, तो windows ७ आणि ८ मधे होता. windows १० मधे KB 31630 17 oder KB 31630 18 हे दोन होते असे ते म्हणताहेत पण युजर च्या computer मधे मला तरी सापडले नाहीत, आणि रिस्टार्ट केल्यावर आयकॉन्स आलेत परत.

गामा पैलवान's picture

16 Aug 2016 - 4:49 pm | गामा पैलवान

माहितीबद्दल धन्यवाद, सानझरी! विंडोज १० चा कुठला अपडेट पाठवल्याने हे असं झालं याची उत्सुकता आहे. जमल्यास कळवणे. :-) सदर अपडेट बहुतेक सिक्युरिटीशी संबंधित असावा अशी शंका आहे.
आ.न.,
-गा.पै.

सानझरी's picture

16 Aug 2016 - 5:07 pm | सानझरी

KB 31630 17 किंवा KB 31630 18 असे ते म्हणाले होते, पण एरर group policy मधे होता. डोक्याची मंडई.

गामा पैलवान's picture

16 Aug 2016 - 10:58 pm | गामा पैलवान

सानझरी,

विंडोज ८ मधला KB3159398 सुद्धा ग्रुप पॉलिसीची वाट लावायचा. त्यामुळे इव्हेंट कॉन्सोल वर वारंवार ३६८८८ नंबरची एरर यायची. थोडक्यात काय, सिक्युरिटी नको पण अपडेट आवरा !

आयटी हेडाने बहुतेक ते KB 31630 17 / 18 दोन्ही उडवलेले दिसतात.

आ.न.,
-गा.पै.

सानझरी's picture

17 Aug 2016 - 10:26 am | सानझरी

हो, दोन्ही उडवले आणि सगळं सुरळीत झालं.
विंडोज ८ मधला KB3159398 सुद्धा ग्रुप पॉलिसीची वाट लावायचा मागच्याच महीन्यात वाट लावलेली याने. आठवडाभराने तो अपडेट काढुन टाकला आणि झालं सगळं निट.