फीडबॅक हवा आहे !

साहना's picture
साहना in तंत्रजगत
21 Sep 2016 - 11:01 am

मागील दोन वर्षां पासून काही मित्र आणि मी केवळ सामाजिक दृष्टिकोनातून हे app मेंटेन करत आहोत. ह्यांत नवीन सुविधा द्याव्या, जास्त कन्टेन्ट यावा ह्या साठी वाचनप्रेमी लोकांचा फीडबॅक पाहिजे आहे. कुणाला बीटा युसर व्हायचे असेल तर आपला इमेल व्यक्तिगत संदेश मध्ये पाठवा.

ह्या अँप मध्ये छोटी पुस्तके, कादंबरी, बातम्या आणि इतर दर्जेदार कन्टेन्ट उपलब्ध करून देण्यात आला आहे. भयकथा, पौराणिक आणि विज्ञानकथा वर विशेष भर आहे.

https://play.google.com/store/apps/details?id=com.upasanhar.marathi.kada...

प्रतिक्रिया

प्रभास's picture

21 Sep 2016 - 11:25 am | प्रभास

डाऊनलोड करुन मग सांगतो...