web Hosting

अबोली२१५'s picture
अबोली२१५ in तंत्रजगत
29 Jul 2016 - 11:51 am

मला web hosting घ्यायच आहे . कुठलं घेऊ
Linux कि window
Domain घेतलं आहे Go daddy वरून

प्रतिक्रिया

एकादशीच्या घरी शिवरात्र!

ताई, असे प्रश्न एकोळी दोन ओळीत असतील तर धागा न काढता सदाहरित धाग्यावर विचारले तर बरे पडेल.

पैसा's picture

29 Jul 2016 - 2:36 pm | पैसा

णवीण लोक उत्साहाने धागे काढतात आणि तुम्ही जुने लोक त्यावर पाणी टाकता. बरे नाय हो वाट्ले!

संकेतस्थळ करावयाचे आहे त्यावर हा निर्णय अवलंबून आहे. जर नुसते Wordpress किंवा तत्सम Blog प्रकार असलेले संकेतस्थळ करावयाचे असेल तर Linux उत्तम पर्याय आहे. विशेषतः १ पेक्शा जास्त संस्थळे हवी असतील [ wordpres ] तर Windows होस्ट असताना अशक्य आहे.

tusharmk's picture

29 Jul 2016 - 4:46 pm | tusharmk

Usually which operation system you are using Linux Or Windows ?

What is the purpose of domain hosting, It is Just blog or You want to sell something on it ?

My suggestion is please go with Linux Hosting. It is Easy to access and Linux Hosting Control panel cPanel/WHM is easy to access.

I am here if you have any problem in Hosting or Website issue.

संदीप डांगे's picture

29 Jul 2016 - 9:06 pm | संदीप डांगे

प्रतिसादाशी सहमत,

कबीरा's picture

29 Jul 2016 - 6:49 pm | कबीरा

आईला, हे काय. कायतरी हॉरर प्रकार दिसतंय

शाम भागवत's picture

29 Jul 2016 - 7:41 pm | शाम भागवत

त्या गो डॅडी म्हणताहेत, म्हणून तुम्ही आईला आणले का?
:))