तंत्रजगत
मदत हवीय.... अँड्राईड डिव्हाईस मॅनेजरने लॉक केलेला मोबाईल....
अँड्राईड डिव्हाईस मॅनेजरने मोबाईल संगणकावरुन पासवर्ड देऊन लॉक केला, पण पासवर्ड टाकताना मागे मराठी युनिकोड लेआऊट सुरु असल्याने पासवर्ड युनिकोड मध्ये टाकला गेला. आता पासवर्ड मोबाईलवरुन टंकताना त्यातील एक अक्षर मोबाईलच्या किपॅडवरुन टाईपच होत नाही (ते अक्षर Shift + # असे आहे) त्यामुळे मोबाईल अनलॉक होत नाही.
मदत हवी आहे - मायक्रोव्हेव ओवन खरेदी
नमस्कार. मिपावर वा इतरही ठिकाणी बर्याच पाककृती बघुन करण्याची इछा होते पण बरेचदा काही पाकृ मायक्रोव्हेव नसल्याने करता येत नाहीत. तरी नविन मायक्रोव्हेव खरेदी करण्याचा विचार आहे तेव्हा थोडं मार्गदर्शन मिळू शकेल काय. मित्र परीवारात थोडी चर्चा केली असता अगदी टोकाची मतं ऐकायला मिळालीत उदा. कुणी सल्ला दिला की सोलो प्रकारातील घ्यावा तर कुणी कोन्वेक्शन धेण्याचं सुचविलं.मला खालील शंका आहेत
ड्वोरॅक आराखडा
टंकलेखन यंत्र अस्तित्वात आले तेव्हा सुरुवातीला त्यांच्यावर ईंग्रजी अक्षरांची मांडणी अक्षरानुक्रमे होती. सर्वात वरच्या ओळीत A, B, C, D या प्रमाणे. यांत्रीक टंकलेखन यंत्रात ज्या पट्ट्या कागदावर आपटून अक्षरे उमटतात त्या एकमेकांत फसण्याचे प्रमाण या सोप्या आराखड्यात खूप होते.
बाथरूमचे सौंदर्य सोप ...
ज्याच्याशिवाय बाथरूम अपुर्ण आहे अशा आंघोळीच्या साबणाला बाथरूमध्ये मानाचे स्थान असते. बाथरूममध्ये त्याच्या बैठकीची खास व्यवस्था केली जाते. जितक्या प्रकारचे बाजारात साबण आहेत त्याहूनही अधिक प्रमाणात त्याच्या बैठकीचे प्रकार आहेत. टाईल्समधील सोप डिश्,प्लॅस्टिक ते स्टेनलेस स्टीलपर्यंत विवीध आकारच्या आकर्षक सोप डिश मिळतात.
आपल्या iphone & ipad साठी
Android and Lumia साठी एक पान खर्ची घातलेच आहे. Apple Product ची माहिती संग्रहीत व्हावी या उद्देशान हा लेख लिहीत आहे.
ipad mini 4 विकत घेण्याचा विचार चालू आहे. त्यासंर्धबात काही प्रश्न आहेत ते पुढीलप्रमाणे:
मी OTG cable वापरु शकतो का?
Android चे free app आहेत ते iphone or ipad साठी मिळतील का?
Jail Break केल्यानंतर warranty शिवाय इतर काही नुकसान?
रक्तदाब मापन उपकरण आणि नोंद वही तंत्र - माहिती हवी आहे
मला एका प्रयोगासाठी रक्तदाब मापन उपकरण आणि नोंद वही तंत्र अर्थात ब्लड प्रेशर मोजणारे घड्याळासारखे बांधता येणारे व त्यातला डेटा लॉग करणारे सॉफ्टवेअर हवे आहे.
उपयोग असा की विवीध हालचाली करताना आपले ब्लड प्रेशर काय होते याचे ग्राफ रिअल टाईमबरोबर पहाता येतील.
कोणी वेळ देतं का वेळ!?
घड्याळ मिळेल पण त्यातली वेळ!? ही एकच गोष्ट कितीही पैसा ओतला तरी मिळत नाही! त्यामुळे वेळेला किम्मत आहे, असं उगाच नाही म्हणत! त्यामुळे घड्याळाला ही किम्मत, पैशानी नव्हे, आपल्या दैनंदीन जीवनातली घड्याळाची किम्मत...करा करा विचार करा, एखादी बाई दिवासातून जेवढ्या वेळी अरश्यात बघत नसेल, तीतक्या वेळी आपण घड्याळ पहात असतो!
सोशल मिडीया आणि नोकरी
जानेवारी २०१५ मध्ये जेव्हा I-HRD या संस्थेने एक दिवसाचा रिक्रुटमेंट युजींग सोशल मिडीया असा एक दिवसाचा वर्कशॉप घेशील का म्हणुन मला विचारले तेव्हा या विषयाची खोली इतकी आहे मला ही माहित नव्हते. जस जसा वर्कशॉप चा दिवस जवळ येतोय तस तसे माहितीच्या जंजाळातुन काय घेऊ आणि काय नको घेऊ असे झाले आहे.
टॅबलेट ( TABLET ) घ्यायचा आहे.
मला 15000₹ पर्यंत टॅबलेट घ्यायचा आहे
त्या किमान खालील सोयी पाहिजेत
1. DUAL SIM
2. 3G/4G, WIFI
3. Camera back 5 MP & Front 2MP
4. RAM 1 or 2 GB
5 Memory 8 GB
स्थापत्य - एक कला भाग १
डिस्क्लेमरः मी एक मारुन मुटकून स्थापत्य अभियंता आहे. लेखात मांडलेली मतं ही इंजिनिअरींगच्या थोड्याफार अभ्यासात व आतापर्यंतच्या अनुभवावरुन मांडलेली असून ती जशीच्या तशी खरी असण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे. या उप्पर जाणकार व्यक्तींना या मध्ये अधिक भर घालायची असल्यास अथवा दुरुस्त करावयाची असल्यास सप्रमाण मांडून व्यक्त केल्यास त्यांचे स्वागत आहे.
कोणता मोबाईल घेऊ ?
सर्व मिपाकरांना नमस्कार
मला चांगला मोबाईल घ्याचा आहे. बजेट 10,000रु/- फक्त(?)
Yu Yureka Plus घ्यावा हा विचार आहे.
तरीही सर्व मिपाकरांनी योग्य मॅाडेल सुचवा.
मोबाईल कडून अपेक्षा (Requirement)
1.चांगले बॅटरी बॅकअप.
2.उत्तम कॅमेरा
वय २३ ,पात्रता यु टूब, घेतले ३० कोटीचे घर
~ kahihikasehi.blogspot.in येथे पूर्वप्रकशित ~
अशीच नेटवर मुसाफिर करताना एक बातमी निदर्शनास आली ,ती स्वहस्ते टंकित करून नजरेस देत आहे
जोर्डन मरोन ,फेब १० १९९२ ह्याने फक्त minecraft ह्या गेम वर विदेओ upload करून ३० कोटी कमवेल आहे ,एवढेच नाही तर spiderman वाल्या marvel ने त्याला appoint पण केले आहे .
पॉडकास्टिंग म्हणजे काय?
पॉडकास्टिंग म्हणजे काय?
आजकाल बरेचसे ब्लॉग पॉडकास्ट स्वरुपात असतात?
पॉडकास्ट ऐकायला काय काय आवश्यक आहे?
पॉडकास्ट स्वतः सुरु करायला का आवश्यक आहे?
CDC सुपर संगणकाची माहिती थोड्याशा तपशिलात
CDC-3600 संगणकाच्या तंत्रज्ञानासंबंधी माहिती अगदी तपशीलवार देता येईल, पण तपशीलवार माहिती क्लिष्ट असल्याने ती वाचण्यात ज्यांना स्वारस्य नसेल, त्यांना लक्षात घेऊन सर्वांनाच माहिती वाचायला रोचक होईल असं लिहिण्याचा मी प्रयत्न करीन.
बैलगाड्यावरून सुपर संगणक, एअर पोर्ट ते tifr मधे.
“ज्या देशात अजून बैलगाड्या व्यवहारात आहेत त्या देशात सुपर संगणकसुद्धा व्यवहारात येत आहे”.
TIFRAC भारताचा पहिला संगणक
TIFRAC च्या विकासाच्या टीममधे, फिजीक्समधे पोस्टग्रॅज्यूट झालेले, आणि ज्यांचं इलेक्ट्रोनीक्समधे स्पेशलायझेशन झालेले असे काही लोक, तसेच रेडीयो इन्जीनियरींग मधले डिप्लोमा घेतलेले असे लोक होते. शिवाय त्यांना अमेरिकन युनिव्हर्सीटीमधे संगणाच्या दृष्टीने झालेल्या विकासाची पुरी माहिती घ्यायला मुभा होती.
लिनक्स
नमस्कार मन्दली,
येथे असनारयान पैकी कोनी लिनक्स वापरत का?
जर कोनी लिनक्स मास्तर असेल तर त्याचे मार्गदर्शन करु शकेल काय?
स्तेप बाय स्तेप तुतोरियल अथवा लिन्क्स अवेलेबल असतील तर येथे पोस्त कराव्या.
- ‹ previous
- 12 of 14
- next ›