पॉडकास्टिंग म्हणजे काय?

भटकंती अनलिमिटेड's picture
भटकंती अनलिमिटेड in तंत्रजगत
13 Oct 2015 - 12:23 pm

podcast

पॉडकास्टिंग म्हणजे काय?

आजकाल बरेचसे ब्लॉग पॉडकास्ट स्वरुपात असतात?

पॉडकास्ट ऐकायला काय काय आवश्यक आहे?

पॉडकास्ट स्वतः सुरु करायला का आवश्यक आहे?

प्रतिक्रिया

रिम झिम's picture

13 Oct 2015 - 3:47 pm | रिम झिम

पॉडकास्टिंग म्हणजे जे तुम्ही ब्लॉगवर किंवा इथे लिहीता तेच फक्त record (मराठी शब्द आत्ता आठवत नाहीये..) करुन ते Share करणे.
थोडक्यात तुम्ही ब्लॉग वाचण्या ए॓वजी ब्लॉग ए॓कता....

record (मराठी शब्द आत्ता आठवत नाहीये..)

ध्वनिमुद्रित

रिम झिम's picture

13 Oct 2015 - 3:52 pm | रिम झिम

पॉडकास्ट ऐकायला काय काय आवश्यक आहे?
इंटरनेट , स्पिकर्स किंवा हेडफोन

पॉडकास्ट स्वतः सुरु करायला का आवश्यक आहे?
कमी वेळात जास्त माहिती , वाचण्यापेक्षा ए॓कणे सोपे आहे. वाचताना तुम्ही दुसरे काम करू शकत नाहीत. ए॓कताना ते करु शकता...

आपण फोनचे एफएम चालू केले तर फक्त बॅटरी उतरते,इंटरनेट डेटा जात नाही परंतू नेट रेडिओ ऐकला तर तासाला जवळपास ६० MB डेटा खातो. पॅाडकॅास्ट ऐकतांना किती डेटा खातो? ते ऐकतानाच डौनलोड करता आले तर पुन्हा ऐकायला डेटा लागणार नाही.परंतू अशी अॅपस कमी आहेत अथवा त्या अॅपवर आपल्याला हवा असलेला पॅाडकास्ट असायला हवा.

दिवाकर कुलकर्णी's picture

13 Oct 2015 - 7:03 pm | दिवाकर कुलकर्णी

बोलेल कोण
लिहीलेले कोणीतरी तरी वाचले पाहिजे ना ,
मोठ्याने ,तर ते रेकॉर्ड होईल ना
अधिक ख़ुलासा कराल काय
( प्रश्न चिन्ह गंडले आहे)