तंत्रजगत
कोडी kodi प्लेयर
अलीकडेच गूगल महाराजांनी एक मस्त अॅप्लिकेशन शोधून दिले. कोड़ी प्लेयर. हा प्लेयर एकदा इन्स्टॉल करा आणि काही अॅड ऑन इन्स्टॉल करा की स्काय इझ द लिमिट. काही अॅड ऑनची नावे सुरुवात करायला.
Genesis / Icefilms
सगळे लेटेस्ट हॉलीवुड बॉलीवुड मूव्हीज / मालिका
तुमच्या एका क्लिकवर, तेबी बेस्ट क्वालिटी. तू नळीवर सगळ्या सूचना ढिगानी उपलब्ध.
काही वैशिष्ट्ये
विंडोज १०: एक धावता आढावा
विंडोज १०: एक धावता आढावा
माइक्रोसोफ्ट कंपनीच्या या नव्या ओपरेटिंग प्रणालीची घडणीची सुरुवात मागच्या वर्षीच झाली होती आणि जानेवारी २०१५ नंतर ती काही लोकांना वापरण्यास देण्यात आली. आता २८/२९ जुलैला ती अधिकृतरित्या सर्वांसाठी प्रकाशित करण्यात आली. दरम्यान यावर बरेच लेख जालावर लिहिले गेले आणि त्यात खालील मुद्द्यांचा ऊहापोह करण्यात आला.
मोबाईल मोबाईल......
मित्रान्नो,
मोबाईल घ्यायचा ठरवतोय,
बजेट २० ते २५ हजार.
दोन फोन आवड्ले होते.
१) असुस झेनफोन २
(सम्पुर्न महिती इथे मिळेल
http://www.gsmarena.com/asus_zenfone_2_ze551ml-6917.php )
किमत :- २३ हजार.
परन्तु क्यामेरा व्यवस्थित काम करत नसल्याने बाद केला.
एल ई डी प्रकारातला टी व्ही
राम राम मंडळी,
गेली 12 वर्षे ते आतापर्यंत माझा एल जी कंपनीचा सी आर टी टेलीव्हिजन संच काहीही बिघाड न होता खूप चांगल्या प्रकारे चालत होता. पण सध्या सुरुवातीला दणका दिल्या शिवाय टेलीव्हिजन संच चालू होत नाही :-(
असो आम्ही ह्या नीर्णयाप्रत आलो आहोत की नवीन एल ई डी प्रकारातला टी व्ही विकत घ्यावा.
एक उत्खनन केलेली बातमी - प्राचीन भारतातलं धातू-विज्ञान (सतीश ब. कुलकर्णी)
डिस्क्लेमरः
नाम स्वभावाला अनुसरून एक जुनी बातमी इथे टाकतोय. यातले संदर्भ तसे म्हटले तर भरपूर महत्त्वाचे आहेत. सत्यासत्यतेची पडताळणी मी केलेली नाही. पण कदाचित इथे कुणाला याबद्दल काही माहिती असावी किंवा कुणाला ही बातमी उपयुक्त असावी.. म्हणून हा धागा.
आणि हो.. संक्षिप्त धाग्यासाठी अगोदरच क्षमा मागतो. :)
---------------------
डिस्कशन महत्वाचा
बरेच दिवस एक विचार डोक्यात होता ,खुप सार बोलायचे असत ,पण ऐकून घेईल असा समोरच कोणीतरी असाव लागत.
गूगल वर खुप सर्च केल,पण मराठी जनांशी चर्चा करण्यासाठी मिसळपाव सारखा कोणीच मिळाला नाही.
एक अजुन विचार होता डोक्यात,आजकालचा जमाना whatsapp चा आहे,तर एखादा whatsapp ग्रुप का नसावा,फ़क्त एखादया खास विषयापेक्षा जनरल गप्पासाठी.
काय बोलता ?
स्वयंपाकघरातील इंजिनियरींग
इंजिनियरींगला आल्यापासुन स्वयंपाकघर आणि इंजिनियरींग यात अनेक समान दुवे सापडले त्यातले काही पुढे देत आहे यातुन अतिशय बेसिक संकल्पना सांगता येतील.
संगणक घेताना (भाग-२)- संगणकाची जुळणी
आधीचा भाग: संगणक घेताना (भाग-१)
ह्या आधीच्या भागांमधे आपण संगणकाचे वेगवेगळे भाग काय असतात, ते कसे निवडावेत, एकमेकांशी ते संलग्न (कंपॅटिबल) आहेत ह्याची खात्री कशी करुन घ्यायची हे पाहिलं. ह्या भागामधे आपण संगणकाची जुळणी कशी करायची, जुळणी करत असताना काय काळजी घ्यायची ह्याची सचित्र माहिती घेउ.
संगणक घेताना (भाग-१)
संगणक हा आजच्या जगाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. घराघरामधे आता संगणक असणं हे अनिवार्य होतं चाललेलं आहे. बर्याचं जणांना संगणक/ लॅपटॉप आणि त्याच्या अॅक्सेसरीज घेताना नक्की कॉन्फिगरेशन कसं घ्यावं, कुठल्या अॅक्सेसरीज घ्याव्यात, किंमत आणि हार्डवेअरचं गणित कसं जुळवावं हे प्रश्ण पडलेले असतात. मी संगणक क्षेत्रामधला नाही पण संगणकाचं वेडं आणि स्वतः गेमर असल्यानी हार्डवेअर मधली बरीचं माहिती आहे.
ऑनलाईन खरेदीवर पैसे कसे वाचवाल ?
तुम्हाला माहित आहे का कि काही साध्या गोष्टी वापरून तुम्ही बरेच पैसे वाचवू शकता?
असा मी अबब मी - २
"तर मित्रांनो आणि शत्रूंनो, मोठ्यांनो आणि छोट्यांनो, शहाण्यांनो आणि गधड्यांनो, दोन आठवड्यांपूर्वी ठरल्याप्रमाणे आता सज्ज व्हा कीर्तनाला! आजचे आख्यान आहे नॅनोपुराण आणि आजची मुख्य कीर्तनकार आहे मेऽडमॉयशेऽऽल ग्रेसी ऊर्फ माझी स्वीऽऽट स्वीऽऽट आई. साहाय्यकाच्या भूमिकेत इथून आहेत माझे ग्रेट पप्पा ऊर्फ मिस्टर रिची आणि आमचे महामूर्ख ज्येष्ठ बंधू आदित्य.
असा मी अबब मी - १
"हाय पप्पू, हाय रीटा, नमस्ते काका, मावशी कशी आहेस? आम्ही स्क्रीनवर बरोबर दिसतो का? बरोबर ऐकू येतं का? तुम्ही सगळे दिसतात बरं का." सारा.
"नमस्ते! काय रिची, ग्रेसी, सारा, आदित्य, कसे आहात सगळे? पडद्यावर दिसतात पण ठीक आणि ऐकू पण नीट येतंय." देसाई.
वाहनविश्व: भाग ३ संरचना आणि विभागणी
आधीचे भाग :
वाहनविश्व : भाग १ प्रस्तावना
वाहनविश्व : भाग २ इतिहास
सर्वात आधी पुढचा भाग टाकावयास एवढा उशीर झाल्याबद्दल क्षमा असावी. कार्य बाहुल्यामुळे टंकायला वेळ झाला नाही. लिहायची लिंक तुटली राव !!!
___
बाइक्स घेताना - भाग २
बाइक्स घेताना - भाग २
… तर आता विभागवार लोकप्रिय ठरलेल्या बाइक्सचे पर्याय बघू… मी फक्त नवीन किंवा खप जास्त असणारे पर्यायच निवडले आहेत …त्याशिवायसुध्धा प्रत्येक विभागात अजून कमी प्रसिध्द पर्याय आहेत
१००-११० cc
बाईक्स घेताना - भाग १
पूर्वीचे शिर्षक वाचून बर्याच जणांच्या भुवया वर गेल्या त्यामुळे नाम मे चेंज होना
हा धागा लिहिण्याची प्रेरणा म्हणजे मुविंचा http://www.misalpav.com/node/29773 हा धागा …
- ‹ previous
- 13 of 14
- next ›