लिनक्स

स्वप्क००७'s picture
स्वप्क००७ in तंत्रजगत
21 Aug 2015 - 12:25 pm

नमस्कार मन्दली,
येथे असनारयान पैकी कोनी लिनक्स वापरत का?
जर कोनी लिनक्स मास्तर असेल तर त्याचे मार्गदर्शन करु शकेल काय?
स्तेप बाय स्तेप तुतोरियल अथवा लिन्क्स अवेलेबल असतील तर येथे पोस्त कराव्या.

प्रतिक्रिया

थॉर माणूस's picture

21 Aug 2015 - 12:40 pm | थॉर माणूस

गुगल बाबाकदे linux step by step असे विचार्ले तरी पाहिजे तेवद्या लिन्क्स मिलतील... पाहिजे तर linux step by step हेच चोप्य पेस्त करून बगा

जडभरत's picture

21 Aug 2015 - 12:45 pm | जडभरत

मोकलाया दाही दिशा!!!

इरसाल कार्टं's picture

10 Mar 2017 - 1:01 pm | इरसाल कार्टं

मलाही तेच आठवलं : )

म्हया बिलंदर's picture

21 Aug 2015 - 12:50 pm | म्हया बिलंदर

हाच तो ब्रूटस

मोग्याम्बो's picture

21 Aug 2015 - 2:33 pm | मोग्याम्बो

मी माझ्या दैनंदिन कामासाठी घरी आणि कार्यालयात Linux ( Elementary os / Linux Mint ) प्रणाली वापरतो. तुम्हाला नेमके काय शिकायचे आहे हे समझले तर त्यानुसार मला माहिती पुरवता येईल.

चिरोटा's picture

21 Aug 2015 - 2:41 pm | चिरोटा

लिनक्स अनेकजण वापरतात. लिनक्सवर आधारित अनेक प्रणाली आहेत. जसे उबुंटू लिनक्स,ओपन सुझी,आर्क लिनक्स,रेड हॅट लिनक्स.
उबुंटू लिनक्स,ओपन सुझी वापरायला,इन्स्टाल करायला सोपे म्हणून ओळखले जातात.

पैसा's picture

21 Aug 2015 - 4:58 pm | पैसा

उबुंटु आणि लिनक्स मिंट वापरले आहे. त्याला विंडोजसारखा सहज वापरण्यासारखा इंटरफेस असतो. व्हायरस लागत नाही असे ऐकले आहे. सिस्टीम फाईल्सना जागा कमी लागते. कमी रॅमचे कॉम्प्युटर्स स्मूथ चालतात. वगैरे वगैरे. पण शिकवा म्हटले तर शक्य नाही. मी पण शिकाऊ आहे. उबुंटु कम्युनिटी, मिंट कम्युनिटी आहेत, तिथे त्या त्या ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल कोणत्याही प्रश्नाचे उत्तर सहज मिळते. त्यांची मदत आणि वापरायला सोपा इंटरफेस यांच्यामुळे अनेक फाईल ऑपरेशन्स आणि रेग्युलर कामे काहीही माहिती नसताना आपण पार पाडू शकतो.

खरे तर मलाही लिनक्स शिकायचे आहे व्यवस्थित.

द-बाहुबली's picture

21 Aug 2015 - 6:21 pm | द-बाहुबली

मी युबंटु आनी सुसे लिनक्स वापर्ल्यायल्य कोनताबी प्रोब्लम असेल तर बिंधास्त शंका इचारा (ते कर्नेल साठीकोद मात्ट्र लिहायला लाउ नका मला येत नाही)

कृपया विंडोज चांगले की लिनक्स कुणी सांगेल का? लिनकस कधी पाहिलेलंपण नाही. विंडोज सारखीच ओएस. आहे का?

उगा काहितरीच's picture

22 Aug 2015 - 12:19 am | उगा काहितरीच

भौ हा लै म्हणजे लैच गहन प्रश्न आहे . दोखांचेही आपापले फॅन आहेत जे की आपापसात कचाकच भांडतात. असो!
लिनक्सचे वेगळेपण म्हणजे लिनक्स फुकट आहे. विंडोजपेक्षा स्टेबल आहे.व्हायरस पासून मुक्त आहे.तुम्ही कस्टमाईझ्ड करू शकता . पण वापरायला सुरूवातीला थोडी अवघड आहे.विंडोज वरून फाईल शेअर करताना फाईल फॉरमॅटचा विचार करावा लागतो .सध्या इतकेच, बाकी मिपावर लिनक्सचे रथी महाराथी आहेत असं ऐकून आहे.

मदनबाण's picture

2 Oct 2015 - 6:09 am | मदनबाण

व्हायरस पासून मुक्त आहे.
हे संपूर्णपणे चूक आहे. जिथे ओएस तिथे बग, जिथे बग तिथे व्हायरस... ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shake... Shake... Shake... That B**ty... ;) :- Balwinder Singh Famous Ho Gaya

Jack_Bauer's picture

24 Aug 2015 - 3:51 am | Jack_Bauer

एक माणूस असतो तो देवाची खूप तपश्चर्या करतो आणी देव त्याला प्रसन्न होतो आणी वर माग असे सांगतो. तो माणूस म्हणतो देव मला एक चांगली बायको दे , तेव्हा देव म्हणतो ठीक आहे आणी तो दोन स्त्रिया तयार करतो आणी म्हणतो आता मी काय सांगतोय मी नीट ऐक, तुला मी ह्या दोघीच्या विषयी काही माहिती देतो ती ऐक आणी ह्या दोघींपैकी तुला एकीची बायको म्हणून निवड करावी लागेल.
पहिली स्त्री खूप सुंदर होती, बघताच आवडावी अशी आणी दुसरी दिसायला ठीकठाक. देव म्हणाला , हे बघ, हि पहिली आहे ना ती आहे सुंदर पण ती आहे अशीच स्वीकारावी लागेल , तुला तिच्यात कोणताही बदल करता येणार नाही, आणी दुसरी जी आहे ती जरी तुला सुंदर वाटत नसली तरी तू तुझ्या मनाप्रमाणे तिला बदलवू शकतोस. बोल , तुला कोणती स्त्री बायको म्हणून हवी ?
-- जडभरत साहेब, तुम्ही ह्या प्रश्नाचं जर उत्तर दिलात तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं आपोआप उत्तर मिळेल

दैनंदिन कामासाठी कार्यालयात लिनक्स वापरतो. जालावर भरपुर माहिती आहे. फोरम्सही खुप आहेत. ऑनलाईन शिकायला काहीच प्रॉब्लेम नाही.

स्वप्क००७'s picture

21 Aug 2015 - 7:42 pm | स्वप्क००७

धन्यवाद प्रतिसादा बध्द्ल ,
मी पन लिनक्स वापरले आहे. फक्त गोची आप्लिकेशन मिलन्या सम्बन्धि आहे
अन्द्रोइद लिनक्स ला कनेक्त होतो पन आयफोन कनेक्त होत नाहि.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Aug 2015 - 12:27 am | डॉ सुहास म्हात्रे

आजकाल मिपावर बरेच "बोबल्या बोबल्या बालभाषेतले" लेख यायला लागले आहेत... मिपासभासदत्व देताना वयही विचारत घेतले जावे आणि... जमल्यास बालमिपा सुरु करून अश्या बालहट्टांची सोय करता येईल काय असा विचारही करायला हरकत नाही =))

अत्रुप्त आत्मा's picture

22 Aug 2015 - 5:42 am | अत्रुप्त आत्मा

+++१११ =))
@स्तेप बाय स्तेप तुतोरियल >> :-D

असं कै वाचलं की किच्चु तै ची आठवण होते...! :-\

विकास's picture

24 Aug 2015 - 4:03 am | विकास

दाक्तलांची एकदम शहमत! ;)

मलाबी जत्रंला येउ द्या की.
डोंगलावल जायचं आहे.कोनते बुत घालू? काती घ्यावी लागेलच का?फोलदिंग कातीपन मिलते का?गोगल काला का निला चांगला?माझ्या पातीवर एक विंदोजची साडेतीन जीबीची पिचवी आहे आनखी लिनकस पिचवीपन घेऊ का?तिला त्रालीसारखी ओधत निता येइल का?एक्सपरत नी सल्ला द्यावा लवकर कालन कालच एक उबनतूवाला फुन बाजारात आला आहे तो प्वोरासाती घिउन ताकतो.
थांकू सरवाना माझे बोबले बोल ऐकून घेतलयाबद्दल.

सतिश गावडे's picture

24 Aug 2015 - 10:06 am | सतिश गावडे

फार काही भव्य दिव्य किंवा उद्दात्त कार्य करायचे नसल्यास उबूण्टू लिनक्स उत्तम आहे. काही अपरिहार्य कारणास्तव विंडोजचा वापरण्याचा विचार चालू असला तरीही मी गेले दिड वर्ष वापरतोय. ल्यापटोपवर विंडोज नसून उबूण्टू लिनक्स आहे असं कधीच जाणवलं नाही.

युजर इंटरफ़ेस आणि वापरातील सहजता बरीचशी विंडोजच्या जवळ जाते. थर्ड पार्टी आप्लिकेशनही बरेच आहेत.

काळा पहाड's picture

25 Aug 2015 - 12:46 am | काळा पहाड

मला उबूंटू चा तो नवीन प्रकार जो त्यांनी आणलाय (युनिटी?) तो अजिबात आवडला नाही. माझ्या मते लिनक्स मिंट (केडीईए) ही सर्वात स्टेबल आणि विंडोज वापरणार्‍यांसाठी सर्वात जवळची ऑपरेटींग सिस्टीम म्हणता येईल. बाकी लिनक्स फक्त टेक्निकल माणसालाच वापरता येते यावर माझा जास्त विश्वास आहे.

मोग्याम्बो's picture

25 Aug 2015 - 5:32 pm | मोग्याम्बो

linux mint चा user interface हा kde नसून gnome मधून fork केली आहे. सध्या Cinnamon आणि Mate हे user interface आहेत त्याचे.

पैसा's picture

25 Aug 2015 - 5:38 pm | पैसा

Cinnamon खूप छान वाटला.

सतरंगी_रे's picture

2 Oct 2015 - 5:40 am | सतरंगी_रे

विंडोज आणि लिनक्स या "संगणक हाताळणी/ चलन प्रणाली" आहेत

संगणक हाताळणी/ चलन प्रणाली: तुम्हाला हवे असलेले गाणे अथवा चित्रपट तुम्ही संगणकावर बघू शकता कारण तुम्ही पडद्यावर जिथे टिचकी मारता अथवा कळ फलक बडवता तेंव्हा तुमचा संदेश प्रोसेसर अथवा ग्राफिक्स कार्ड ला सांगण्याचे काम हि प्रणाली करते (अजूनही बरीच कामे करते ही प्रणाली, रच्याकने : प्रणाली नावाच्या सगळ्या मुली सुंदर असाव्यात अथवा असायला हरकत नाही)

लिनक्स हि आद्य प्रणाली आहे आणि विंडोज नवी आहे तसेच प्रामुख्याने सामान्य माणसाला म्हणजे जो संगणक तज्ञ नाही (अर्थात संगणक तज्ञ याची व्याख्या प्रत्येक तज्ञानुसार बदलते ) अश्या व्यक्तींसाठी बनवण्यात आलेली आहे. संगणक हि गोष्ट सामान्य माणसाला परवडण्यासारखी (?) झाल्यानंतर म्हणजेच पी सी अर्थात पर्सनल कॉम्प्यूटर अर्थात व्यक्तिगत संगणक याचा उदय झाल्या नंतर विंडोज चा झपाट्याने प्रसार झाला. पण संगणक तज्ञ वर्तुळात अजूनही लिनक्स लोकप्रिय आहे. त्याचा कोड / प्रोग्राम अर्थात संगणकीय भाषेतील त्याची आज्ञाप्रणाली मोफत उपलब्ध आहे ज्यात तुम्ही स्वतः बदल करून तुम्हाला हवे तसे बदल करू शकता (जे काम सोपे नाही, पण शक्य आहे), विंडोज बाबतीत हे करणे शक्य नाही.

वरील अनेक प्रतिसादांमध्ये सांगितल्याप्रमाणे, विंडोज प्रमाणे लिनक्स चा वापर करणे आजकाल शक्य आहे. म्हणजे इ-उंदीर वापरून! पण लिनक्स ची खरी मजा अथवा ताकद हि काळ्यावर पांढऱ्या (किंवा हिरव्या अथवा कोणत्यातरी रंगावर अजून कोणतातरी रंग अश्या ) पडद्यावरील कळ फलकाने दिलेल्या आज्ञावालीमध्ये आहे. त्यानुसार तुम्हाला काय करायचे आहे अथवा शिकायचे आहे त्यानुसार लिनक्स काय आहे याची व्याख्या बदलेल

लोकहो,

भारत ऑपरेटिंग सिस्टिम्स सोल्युशन्स अर्थात BOSS ही डेबियनवर आधारित प्रणाली भारतीय वापरकर्त्यांसाठी बनवली आहे. ती कृतकयंत्रावर अधिस्थापित (व्हर्च्युअल मशीनवर इंस्टॉल) बरून बघितली. गंमतीची गोष्ट म्हणजे हिच्यात मराठीतून अधिस्थापनेची सोय आहे. जाम मज्जा आली. पटचित्रे (स्क्रीनशॉट्स) साठवून ठेवले आहेत. उकरून काढीन आणि इथे डकवेन म्हणतो. :-)

BOSS चे संकेतस्थळ : https://www.bosslinux.in
घरच्या संगणकासाठी प्रणाली : https://ask.otc.nic.in/downloads/os/BOSS_downloads/boss-6.1-i386-DVD-190...

आ.न.,
-गा.पै.

पैसा's picture

10 Oct 2015 - 3:01 pm | पैसा

लक्षवेधी वाटली पण डाऊनलोड आकार फारच मोठा वाटला म्हणून विचार रहित केला.

द-बाहुबली's picture

10 Oct 2015 - 9:17 pm | द-बाहुबली

श्रीगुरुजी's picture

13 Oct 2015 - 2:32 pm | श्रीगुरुजी

युबंटु वर फ्लेक्स व बायसन इन्स्टॉल करताना खालील एरर येत आहे.

WARNING: The following packages cannot be authenticated!
libsigsegv2 m4 libfl-dev flex
Install these packages without verification [y/N]? y
Err http://in.archive.ubuntu.com/ubuntu/ raring/main libsigsegv2 amd64 2.9-4ubuntu3
404 Not Found [IP: 91.189.88.149 80]
Err http://in.archive.ubuntu.com/ubuntu/ raring/main m4 amd64 1.4.16-5
404 Not Found [IP: 91.189.88.149 80]
Err http://in.archive.ubuntu.com/ubuntu/ raring/main libfl-dev amd64 2.5.35-10.1ubuntu1
404 Not Found [IP: 91.189.88.149 80]
Err http://in.archive.ubuntu.com/ubuntu/ raring/main flex amd64 2.5.35-10.1ubuntu1
404 Not Found [IP: 91.189.88.149 80]
Failed to fetch http://in.archive.ubuntu.com/ubuntu/pool/main/libs/libsigsegv/libsigsegv... 404 Not Found [IP: 91.189.88.149 80]
Failed to fetch http://in.archive.ubuntu.com/ubuntu/pool/main/m/m4/m4_1.4.16-5_amd64.deb 404 Not Found [IP: 91.189.88.149 80]
Failed to fetch http://in.archive.ubuntu.com/ubuntu/pool/main/f/flex/libfl-dev_2.5.35-10... 404 Not Found [IP: 91.189.88.149 80]
Failed to fetch http://in.archive.ubuntu.com/ubuntu/pool/main/f/flex/flex_2.5.35-10.1ubu... 404 Not Found [IP: 91.189.88.149 80]
E: Unable to fetch some archives, maybe run apt-get update or try with --fix-missing?

गुगलून फारशी मदत मिळाली नाही. कोणी मदत करू शकेल का?

sagarpdy's picture

13 Oct 2015 - 8:55 pm | sagarpdy

एकदा
sudo apt-get update
टाकून बगा

खालील प्रतिसाद वाचले. एकदा build-essential इंस्टाल करून बघा.

अभिनव's picture

13 Oct 2015 - 10:18 pm | अभिनव

नमस्कार.
तो भारतासाठी असलेला सर्वर बदलुन "मेन' सर्वर करा आणिइ त्यानंतर परत एकदा अ‍ॅप्ट गेट अपडेट करा.

गामा पैलवान's picture

13 Oct 2015 - 4:29 pm | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

युबंटू १२.०४ ला ही समस्या येतेय. त्याविषयी हे सापडलं : http://askubuntu.com/questions/454505/ubuntu-update-manager-fails

apt-get update चालवल्यावर आपसूक थोडी डागडुजी होते. मग फ्लेक्स आणि बायसन टाकून बघा.

मी लिनक्स मधला तत्ज्ञ नाही. यासंबंधी माझी माहिती अत्यंत मर्यादित आहे. :-)

आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

13 Oct 2015 - 7:45 pm | श्रीगुरुजी

धन्यवाद!

apt-get update चालवून पाहिलं आहे. पण एरर गेली नाही.

पैसा's picture

13 Oct 2015 - 8:06 pm | पैसा

१४.०४ ला अपडेट करा ना!

श्रीगुरुजी's picture

13 Oct 2015 - 8:20 pm | श्रीगुरुजी

अक्युअली माझ्याकडचे व्हर्जन १४.०४ च आहे.

पैसा's picture

13 Oct 2015 - 8:44 pm | पैसा

मी परवाच एका जुन्या ल्यापटोपावर उबुंटु १४.०४ ड्युअल बूट केले विंडोजबरोबर. त्यानंतर थोडेफार अपडेट्स केले. अजून काही प्रॉब्लेम आला नाही. आला की येते इथेच ओरडत!

http://askubuntu.com/questions/444982/install-bison-2-7-in-ubuntu-14-04 याचा उपयोग होतो का बघा.

स्वप्क००७'s picture

8 Mar 2016 - 12:10 pm | स्वप्क००७

मराठी sites वर मराठी जोड अक्षरे नीट दिसत नाही आहेत ह्यासाठी काय करू शकतो ?
ओस उबुंतू १४.०४

स्वप्क००७'s picture

8 Jun 2016 - 8:35 pm | स्वप्क००७

ह्या संकेत स्थळावर linux बद्धल खूप छान माहिती आहे

https://linuxjourney.com/

भाते's picture

9 Mar 2017 - 2:21 pm | भाते

सध्याचा लॅपटॉप ८ वर्षे वापरून आता नादुरुस्त झाल्यावर गुढीपाडव्याला नविन लॅपटॉप घ्यायचा आहे. लिनक्सचे चांगले लॅपटॉप बाजारात आले असल्यामुळे आणि विंडोज वापरून कंटाळा आल्यामुळे लिनक्स घ्यावेसे वाटते आहे. कोणी मिपाकर लिनक्स वापरत असल्यास त्याची थोडक्यात माहिती (आणि फायदे तोटे) देऊ शकेल का?