रुपक अतिशय समर्पक पणे वापरले आहे.
दोन्ही भाग अर्थातच आवडले,
आपण म्हटल्याप्रमाणे आधीच दुसर्या संस्थळावर वाचले होते पण काही कारणाने अभिप्राय द्यायचे राहून गेले होते,
स्वाती
पण हत्ती बेदरकारपणे ' आपलेच जंगल ही एक महासत्ता होणार असून एक दिवस ही माणसेच आपली गुलाम बनतील' असे उच्चरवाने सांगत होते. गरीब बिचार्या प्राण्यांना आपला वाली कोणीच नाही हे कधीच कळले होते.
वा! सह्ही लिखा है भिडू!
रुपकं वापरून मांडलेला सामाजिक आशय/वास्तव अतिशय आवडले..
व त्याला त्यांचीच कल्पनाशक्ती जबाबदार आहे असे समजावे.
हे बाकी मस्तच! ;)
असो, अजूनही असेच उत्तम लेखन येऊ द्या, ही विनंती...
तात्या.
प्रतिक्रिया
:-)
हेच म्हणते..
जंगल कथा
सहमत!
हा ही भाग अगदी
सह्ही!