Skip to main content

गजरा.....

लेखक उदय सप्रे यांनी शनिवार, 19/04/2008 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
गजरा..... लांब केसांची वेणी उदास वाटते केसांत फुलं माळ जरा "चेहृयामागेही सौंदर्य आहे !" डोकावून हळूच सांगेल जरा उदय गंगाधर सप्रे-ठाणे कलास्वाद : http://uday-saprem.blogspot.com आणि कवितांजली : http://uday-sapre.blogspot.com/
लेखनविषय:

वाचने 2814
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

गजरा छान आहे. थोडा मोग-याचा सुवास असता तर .... (आपला पुणेरी) अ. अ. जोशी